Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
जीरा मिरा भात

Hitguj » Cuisine and Recipies » भाताचे प्रकार » जीरा मिरा भात « Previous Next »

Arch
Wednesday, January 04, 2006 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या बाबांची ही recipe party मध्येपण hit ठरते.

ताजा गरम गरम वाफ़ भरलेला भात
साजूक तूप
भाजलेल्या जिर्‍याची पावडर
ताजी मिर्‍याची पावडर
चविपुरती साखर
चवीपुरत मिठ

सगळ एकत्र करून fork ने केल तर वाफ़ाळलेल्या भाताचे दाणे मोडत नाहीत.

हा भात करायला सोप्पा आणि चविला एकदम मस्त लागतो. आजारी माणसाच्या तोंडालाही चव येते. बघा try करून.


Dineshvs
Thursday, January 05, 2006 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, आताच ट्राय केला. मी एका पेपरमिलमधे भाजलेले जिरे भरुन ठेवतो.
मी हिंग पण घातला.
बाबांनी पण हिंग ट्राय करायला हवा.
|-)

Bee
Monday, September 25, 2006 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर फ़क्त साहित्य दिले आहे. कृती कशी आहे ह्या भाताची?

Arch
Monday, September 25, 2006 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सगळ साहित्य एकत्र करायच की झाल. भात वाफ़ाळलेला हवा मात्र.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators