Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Mashrum soup

Hitguj » Cuisine and Recipies » Soups and Salads » सूप » Mashrum soup « Previous Next »

Moodi
Thursday, December 15, 2005 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ithe mashrumache sup detey paN te pudhalya postmadhye.

Moodi
Thursday, December 15, 2005 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मश्रुम सुप

साहित्य : १०० gram ताजे वा १० gram डब्यातील सुके मश्रुम, १ छोटा कांदा, २ छोट्या हिरव्या मिर्च्या, मीठ, मीरेपुड, २ चमचे कॉर्नफ्लॉवर किंवा आरारुट.

कृती : मश्रुमचे बारीक तुकडे करुन घ्यावे. नंतर कांदा बारीक चिरुन तुपावर परतावा, त्यातच मश्रुमचे तुकडे, चिरलेल्या मिर्च्या,मीठ, मीरेपुड टाकुन परतुन घ्यावे. ३ ते ४ कप पाणी त्यात घालुन ५ मिनिटे शिजवा,. २ चमचे वरील कॉर्नफ्लॉवर किंवा आरारुट थोड्या गार पाण्यात कालवुन त्या उकळत्या सुपात घालावे. व ५ मिनिटे अजुन उकळावे. गरमच द्यावे. यात ब्रेडचे तळलेले छोटे तुकडे टाकल्यास अजुन छान.

वाटल्यास मीठ कमी करुन १ चिमुट अजिनोमोटो टाकावे. पण मग तेव्हा हे सुप लहान मुलाना देऊ नये. अजिनोमोटो ५ वर्षाखालील मुलाना देऊ नये.


चिकन मश्रुम

सर्व कृती वरील प्रमाणे फक्त चिकनच्या २ सुक्या क्युब्ज टाकुन उकळावे.


व्हेज सुप

२ कोवळी गाजरे, १ मिर्ची, १ छोटा कांदा यांचे तुकडे करुन तुपात परतुन प्रथम पाणी टाकुन उकळुन शेवटी मश्रुमचे तुकडे घालुन परत उकळावे.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators