Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
खिमा पॅटीस

Hitguj » Cuisine and Recipies » मांसाहारी » मटण » खिमा पॅटीस « Previous Next »

Rupali_rahul
Thursday, September 22, 2005 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खिमा पॅटिस

सहित्य
मटणाचा बारिक केलेला खिमा अर्धा किलो
आल, लसुण आणि मिरचीची पेस्ट २ मोठे चमचे
तेल, मिठ चवीनुसार
४ ते ५ उकडलेले बटाटे
२ ते ३ बटरचा चुरा
तळण्यासठि तेल

कृति

प्रथमता तेल तापवुन त्यात आल, लसुण आणि मिरचिचि पेस्ते टाकवी, त्यात हळद आणि खिमा (चांगला स्वच्छ करुन घेतलेला) टाकाव आणि चवीनुसार मिठ टाकावे आणि ते मिश्रण एकजीव करावे आणि मंद आचेवर शिजवावे.

उकडलेले बटाटे कुस्करुन घ्यावेत आणि ते मिश्रण यात भरुन घ्यावे (पुरणपोळिच्या लाटि प्रमाणे).
त्या लाट्यांना दोन्हिबाजुला बटरच्या चुर्‍यात घोळवुन मग असे छोटे छोटे पॅटिस करुन घ्यावेत आणि फ़्राय पॅनमधे मंद आचेवर शॅलो फ़्राय करावेत.

झाले तुमचे गरमा गरम खिमा पॅटिस तयार. आत्त हे गरम गरम असतानाच पुदिना किंवा कोथिंबिरिच्या काड्यांनि गार्निश करुन साॅसबरोबर सर्व्ह करावेत.


Chimee
Wednesday, June 06, 2007 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ver rupali_rahul ni dilelya recipe nusaar kheema stuffing tayar karun tey puff pastry madhey bharun bake kelyaas chann hota...batata ani frying la paryay

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators