Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
लाल भोपळ्याचे सूप ...

Hitguj » Cuisine and Recipies » Soups and Salads » सूप » लाल भोपळ्याचे सूप « Previous Next »

Karadkar
Friday, August 05, 2005 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाल भोपळ्याचे सुप एक्दम चविष्ट होते. भोपळा उकदुन घ्यायच. अवदत असेल तर त्यात थोडा कांदा घातला तरी चालतो शिजवताना. शिजवुन मिक्सर मधुन काधायचे आनि जायफ़ळाची पावडर, थोडे मिठ, मिरपुड, आणि किंचित गोडा मसाला घलुन उकळायचे. त्यात मग लिम्बु पिळुन आस्वाद घ्यायचा :-)

Poorva
Tuesday, March 07, 2006 - 8:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच छान लागते. आम्ही खुप ओरपले.

Maku
Wednesday, February 28, 2007 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Karadkar मिनोतिच ना तुझे नाव .
please मला पण सांग ना कारण तु post केलेले काहीच दिसत नाहीये.


Maku
Wednesday, February 28, 2007 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसे करायचे ते सुप

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators