|
kÜNaalaa palakacaI patL BaajaI kXaI krayacaI maahItI Aaho ka Æ daNao Gaalauna jaI lagnaat Asato ... AaNaI mauga BajaI pNa ...
|
saÜnaalaI , palak inavaDuna Gyaayacaa , Qauvauna Gyaayacaa , kukr cyaa Baatacyaa BaaMD\yaat paNyaamaQyao inavaDlaolaa palak Takuna 3 iXa+\yaa hÜvaustÜvar iXajavauna Gyaayaca.. kukrcaM JaakNa pDlao ik paNaI Takuna Vayacao ( mhNajao BaajaI kDu hÜt naahI ) maga tÜ palak varNaasaarKa Davaanao hTuna Gyaayaca AaiNa %yaat basaola [tko DaLIcao pIz Takayacao (normally) eka jauDIlaa 3 - 4 camacao laagato ) AaiNa to eksaarKo hTuna Gyaayacao.. maga fÜDnaI krayacaI..tola , maÜhrI , ihMga , hLd , lasauNaacao baarIk tukDo AaiNa paMZro daNao taMbausa hÜvausatÜvar fry kÉna maga palak DaiLcyaa ipzacao imaEaNa Takayacao AaiNa lagaoca paNaI Takayacao .. hvao tsao... saaQaarNa 4 5 vaaT\yaa.. depending iktI maaNasaM Aahot.. maga itKTÊ imaz Takayacao.. AaiNa maga to KLKLuna ]kLu Vayacao.. maQauna maQauna hlavaayacao.. JaalaI BaajaI tyyaar.. ekdma Aa[ krto tXXaI .. hvaI AsatIla tXaI mauga BajaI TakU Xaktosa..
|
Palkachya bhajit Besan barobarch thode Taak (buttermilk) ghatle ki mast chave yete.
|
Well , thodi improvement ajun, Palak shijvatana tyat thode taak, Agdi chavipurte mith, and chana dal and shengdane takave. jasta chan lagte bhaji kind of lagnatali aloochi bhaji aste na tashi
|
Rajasee
| |
| Monday, September 02, 2002 - 5:59 pm: |
| 
|
palakachi patal-bhaji kartana lasoon aaivaji aale kisun ghalate ani chinch-gul pan
|
Mrsbarve
| |
| Thursday, January 30, 2003 - 8:44 pm: |
| 
|
kohalyache sandage talun te hya bhajit ghaltat govyakade.navin kahitari!
|
Archananj
| |
| Friday, January 31, 2003 - 4:33 pm: |
| 
|
Jara wegale kahitari: Ikde saag mhanun Indian store madhye milte mhanjech broccoli greens. 1 judi saag 1 judi palak nivadun swachha dhuvun, chirun ghyavet. 1 inch aala ani hirvya mirchya watun ghyave. 1 sadharan motha kanda barik chirun ghyawa. 2 mothe tomato barik chirun ghyavet. varil goshti thodyatelavar jeeryachi phodani karun partun ghyawyat. 1/2 tea spoon garam masala ghalava.thode pani ghalun cooker madhye changlya shijvun ghyavyat. pressure pan asel tar uttam. karan dusrya shitti nantar gas barik karun thevava. sadharan 15 min gas banda karava. nantar bhaji ghotun ghyavi. eka chalnit canned chhole(garbanzo beans) gheun tyatil panikadhun te dhuvun ghyavet ani waril bhajit ghalun mith ghalun 10 min changli uklun ghyavi. varun barik chirleli kothimbir ghalavi. Hi punjabi prakarchi bhaji phar surekh lagte. poli, parathya barobar serve karavi, barobar dahi ani pachranga achar serve karave.
|
मी ताकातली पालकाची भाजी अशी करते सहित्य : निवडलेला पालक, 1-2 हिरव्या मिरचा, 1-2 लाल मिरचा, डाळीचे पीठ (बेसन), हरभरा डाळ, दाणे, ताक, आले (ginger) , जिरेपूड, फोडणीचे सहित्य (तेल, मोहरी, हींग, हळद) डाळ व दाणे अदल्या दिवशी रात्री भिजत घालावेत (आयत्या वेळी लक्षात आले तर गरम पाण्यात भिजवून १ तासात भिजतात). चिरलेला पालक, हिरव्या मिरचा, डाळ अणि दाणे, एका पातेल्यात थोडेसे पाणी घेउन शिजवत ठेवावे. सधारण १० मि. लगतात शिजायला. नंतर त्यात चमचाभर बेसन घलून, पालक जर हातानेच मोडावा. त्यात ताक, आले, जिरेपूड, अणि भाजी पातळ हवी असल्यास, थोडे पाणी घालावे. एका कढल्यात तेल तापवून मोहरी, हींग, हळद, लाल मिरचा घलून फोडणी करावी. फोडणी, पातेल्यतील भाजीवर घलावि, व नंतर continuously ढवळत भाजीला उकळी आणावी. काहि लोक वरिल फोडणीत हळद घलत नहित. ही भाजी भाकरीबरोबर मस्त लागते. किंव गरम गरम भातावर तूप, वरण अणि ही भाजी एकदम झक्कास combination
|
अरे, वरच्या recipe मधे मीठ विसरले की! घालायचे बर का! अणि आवडत असल्यास साखर पण!
|
Ana
| |
| Monday, August 18, 2003 - 7:19 pm: |
| 
|
Palakachya bhajichi anik ek padhat: 1 judi palak,1 tomatow motha,1 kanda,1medium size batata,lasun,ala,mirchya kiwa tikhat,besan,mith,sakhar,fodaNis tel pratham,palak dhuwun chirun ghyawa,tyachbarobar kanda ani batata,tomatow pan chirun ekatra karawet.tytach bharpur lasunghalawa ani ala ghalawa , pressure cooker madhe 1 shitti parayant shijawun ghyawe, waril mixture cookermadun kadhlyawar chagale ghotun ghyawe telachi fodni karun mith ani tikhat ghalawe palakacha kadwat pana kami karnyasathi kinchit sakhar ghalawi bhaji kartana watalatarach besan lawawe jar pani kami ghalun palak shijawala tar besan lagat nahi,batatyamule bhajila ghatta pana yeto.
|
Dineshvs
| |
| Monday, February 14, 2005 - 1:36 pm: |
| 
|
मला ज्या शक्यता वाटल्या त्या दोन, एक म्हणजे आपल्या सुरळीच्या वड्यांचा प्रकार आणि दुसरा Roulade चा प्रकार. मला वाटतय सुरळीच्या वड्या ईथे आहेतच. त्यात पालक घालुन करण्यासाठी या पानांचे देठ काढुन ते धूवुन घ्यायचे. मग थोड्याश्या तेलावर झाकण न ठेवता शिजवुन घ्यायचे. एखादी मिरची घालुन मिक्सरमधुन बारीक करुन गाळुन घ्यायचे. आता सुरळीच्या वड्या करताना जे ताक घेत्तो त्यात पाण्या ऐवजी हा रस घालायचा.लागलेच तर पाणी घालायचे. मग नेहमीप्रमाणे पीठ शिजवुन सुरळीच्या वड्या करायच्या. पालक, बेसन आणि हळद यामुळे एक छान पोपटी रंग येतो. याहुन जर आधिक वेळ असेल तर या वड्यांची दोन मिश्रणे एकाच वेळी शिजवायची.एक नेहमीचे व दुसरे पालक घालुन.मग ताटावर पसरताना, दोन्ही मिश्रणे थोडी थोडी दोन चार ठिकाणी घालुन पसरावी. यामुळे होरव्या व पिवळ्या रंगाचे एक डिझाईन तयार होते व ते मार्बल केक प्रमाणे दिसते. बेसनाच्या जागी शिंगाड्याचे पीठ घेतले तर अजुन छान हिरवागार रंग येतो. आता बघुया Roulade ची कृति. यासाठी स्पंज केक करण्याचा अनुभव हवा. यासाठी पालक ब्लांच करुन घेणे आवश्यक आहे. एका बोलमधे बर्फ़ाचे थंडगार पाणी तयार ठेवावे. त्यात बर्फ़ाचे खडे असावेत. मग मोठ्या भांड्यात पाणी उकळत ठेवावे. पालकाची कोवळी पाने देठ वैगरे काढुन तयार ठेवावीत. पाणी उकळले की हि पाने त्यात सोडावीत. ३० सेकंदानंतर ही पाने गाळणीत उपसावीत व लगेच बर्फ़ाच्या पाण्यात घालावीत. लागलेच तर आणखी थंड पाणी घालावे.व पाने निथळुन घ्यावीत. अर्धा किलो पाने असतील तर त्यात दोन मोठे चमचे बटर व चार अंड्यातले पिवळे घालुन ब्लेंड करावे.त्यात जायफ़ळ पुड, मीठ व मिरीपुड घालावी.ओव्हन २०० से.वर गरम करत ठेवावा. चार अंड्यातले पांढरे घट्ट फ़ेटुन पालकात हलक्या हाताने मिसळावे.स्पंज केकप्रमाणे (स्विस रोल) चकोनी ट्रे घेऊन त्यात नॉन स्टिक पेपर ठेवावा किंवा बटर पेपर ठेवावा.मग त्यावर हे मिश्रण ओतावे.वर दोन चमचे पार्मेसन चीज पसरावे व बारा ते पंधरा मिनिटे बेक करावे.एक ट्रेमधे हा केक उपडा करावा व पेपर हलक्या हाताने सोडवुन घ्यावा. Pआव किलो क्रीम चीज घेऊन त्यात एक चमचा दुध घालुन फ़ेटावे व ते यावर पसरावे.त्यावर अधुन मधुन रंगीत सिमला मिरच्यांचे तुकडे घालावे व स्विस रोल प्रमाणे घट्ट रोल करावा. आणि त्याच्या चकत्या कराव्यात. हा प्रकार जमायला थोडेफ़ार कौशल्य हवे.यामधे पालकाबरोबर थोडा मैदा घेतला तर थोडे सोपे जाते.वरील प्रमाणात पालक अर्धा घेऊन त्यात एक कप भरुन मैदा घालता येतो.मैदा लोण्यात परतुन घ्यावा. स्पंज के केकचा अनुभव नसेल तर वरील मिश्रणाचे (मैदा घातलेल्या) पॅन केक करावेत व वर चीज पसरुन रोल करावेत.परतुन घेतलेल्या मैद्यात थोडा कच्चा बटाट्याचा किस घालुन (किस घट्ट पिळुन घ्यावा) दुध घालुन त्याचे पॅन केक करावेत व वर चीज पालकाचे मिश्रण घालावे.व रोल करावा.
|
Prajaktad
| |
| Friday, February 18, 2005 - 6:31 pm: |
| 
|
dinesh! marbal surali vadya chan jamalya! dhanyavad!
|
Moodi
| |
| Wednesday, March 08, 2006 - 9:18 pm: |
| 
|
पालक मसुर. साहित्य : २ माणसांकरता करायची असेल तर अर्धी वाटी सालासकट मसुर डाळ, साधारण वाटी दीड वाटी भरुन धुवुन चिरलेला पालक, १ मध्यम आकाराचा कांदा, १ मध्यम आकाराचा टॉमेटो - लहान टॉमेटो सुद्धा चालेल, १ टीस्पुन आले लसुण पेस्ट, १ टीस्पुन गरम मसाला, चिमुटभर लवंग अन दालचिनी पुड, मीठ, १ टीस्पुन लाल तिखट पावडर, चिमुटभर साखर अन फोडणीचे साहित्य. कृती : पालक अन मसुर डाळ कुकरला मंद आंचेवर ३ शिट्ट्या करुन मऊ शिजवावे. पालक वेगळा मायक्रोव्हेवला ५ मिनिट उकडवला तरी चालेल. दोन्ही मग एकत्र करुन चांगले घोटुन घ्यावे. डाळीची जी साले वर आली असतील ती काढावी बाकी तशीच ठेवावी. कांदा अन टॉमेटो बारीक चिरुन घ्यावे. पातेल्यात किंवा कढईत तेलाची नेहेमीप्रमाणे फोडणी करुन त्यात कांदा मऊ होईपर्यंत परतावा, मग आले लसुण पेस्ट अन नंतर टॉमेटो टाकुन परत परतावे. चिमुटभर लवंग दालचिनी पुड घालुन मग घोटलेले पालक मसुर त्यात घालुन, हवे तेवढे पाणी घालुन उकळावे. उतरवण्याच्या ५ मिनिट आधी मीठ, तिखट, साखर अन गरम मसाला टाकुन हलवुन उकळवुन मग उतरावे. ह्य भाजीत गरम मसालाच वापरावा, काळा मसाला शक्यतो नको, ही भाजी थोडी फिकी लागते तेव्हा हिच्याबरोबर तळलेल्या कुटाच्या मिर्च्या घ्याव्यात. पोळी अन भाताबरोबर पुरेशी असल्याने आमटी वेगळी करण्याची गरज पडत नाही.
|
Moodi
| |
| Tuesday, June 06, 2006 - 12:39 pm: |
| 
|
पालक चटपटा. साहित्य : १ पालकाची जुडी, १ टॉमेटो, १ उकडलेला बटाटा, फोडणीचे साहित्य, तेल, १ चमचा लाल तिखट, चवीपुरते मीठ अन साखर, १ टीस्पुन गरम मसाला. १ माणसाकरता मुठभर पालकाची पाने सुद्धा पुरतात, त्यामुळे जर तेवढाच पालक हवा असेल तर अर्धा टॉमेटो अन छोटा बटाटा घ्यावा. कृती : पालक अन टॉमेटो धुवुन मध्यम आकारात चिरावे. बटाटा आधीच उकडुन घ्यावा व त्याच्या मध्यम फोडी कराव्यात. पातेल्यात किंवा पॅनमध्ये १ मोठा चमचा तेल घालुन नेहेमीसारखी हिंग मोहरी अन हळदीची फोडणी करावी. त्यात आधी टॉमेटो घालुन अर्धा मिनिट परतुन लगेच पालक घालुन परतावे. २ मिनिटानी तिखट, मीठ, मसाला, साखर घालुन परतावे, लगेच उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालुन परतावे. २ ते ४ मिनिटे ठेवुन भाजी उतरवावी. ह्या भाजीत पाणी घालु नये. पालक अन टॉमेटोमुळे त्याला थोडे अंगचे पाणी असतेच. मात्र पालकचे पाणी न काढल्याने भाजी किंचीत तुरट लागते, पण पटकन तयार होते. याला आले लसुण पेस्ट नाही वापरली तरी चालते. हवी असल्यास घालावी. ही पोळीबरोबरच छान लागते.
|
पालकाची दह्यातली भाजी दही फ़ेटून त्यात चवीनुसर मीठ आणि थोडी साखर घालुन बाजुला ठेवा. तेल तापवुन त्यात जिरे, हिन्ग,मोहरी, आले-लसूण पेस्ट अन सुक्या लाल मिरच्या, हळद घाला. धुवुन बारिक चिरलेला पालक टाकुन थोड stir fry सारख परतुन घ्या एक वाफ़ आली कि हे मिश्रण दह्यात घालून mix करा. थंडच खायची, उन्हाळ्यासाठी छान अहे. झटपट होते, मस्त लागते.
|
Rimzim
| |
| Saturday, June 24, 2006 - 8:33 pm: |
| 
|
झट्पट पालक पालकाची पाने धुवुन मिक्सरच्या भांड्या मधे टाका. यातच आता मिरची ( बारिक तुकडे करायची गरज नाही), टोमटो च्या फोडी कांदे, थोडे आले सगळे एकत्र फिरवुन घ्या. साधारण १ ते दिड जुडि पालक दोन टोमटो ३ ते ४ हिरव्या मिरच्या १ ते दिड मोठा कांदा आता एका भांड्यात थोडे जास्त तेल घालुन फोडणी करा. आणी हे कच्चे मिश्रण त्यात ओता. थोडे पाणी ( मिक्सर च्या भांड्यात लागलेल्या मिश्रणासहित) घाला. चवीपुरते मीठ आणी काळा मसाला घाला. आणी हि भाजी मंद गस वर शिजु द्या. ( चांगले उकळु द्या. दोन तिन उकळ्या येवु द्याव्या ) .सधारण thickness पाहा. फार जास्त पातळ अथवा फार घट्ट नाहि होणार याचि काळाजी घ्या. यात आता वरुन पनीर चे तुकडे आणि कुटाचि मिरची टाका. टीप : या मधे लसुण घालु नका. भाजी साधारण काळापट होवु द्या. अगदि हॉटेल सारखि चव येते अभिप्राय कळावा नक्की
|
हाॅटेलसारखी चव? म्हणजे बेचव का?
|
Rimzim
| |
| Sunday, June 25, 2006 - 7:38 pm: |
| 
|
Hood चविष्ट कि बेचव ते खणार्यांना कळेलच आणी जर चव कळतच नसेल तर........... दिवा देवुन ...... गाढवाला गुळाची चव काय 
|
Lajo
| |
| Thursday, September 28, 2006 - 6:57 am: |
| 
|
पालकाची अगदी सोप्पी भाजी: एक जुडी पालक निवडुन स्वच्छ धुवुन २-३ लसणीच्या पाकळ्या अगदी बारीक slice करून butter मीठ, मिरपूड चवी नुसार पालक मध्यम चिरुन घ्या. फार बारीक नको. baby spinach leaves मिळतात ती न चिरता वापरता येतात. एका पॅन मधे butter आणि अगदी अर्धा चमचा तेल घालावे (या मुळे butter जळत नाही) गरम करुन त्यात slice केलेल्या लसणीच्या पाकळ्या घालाव्यात. लसूण लालसर झाली की त्यात पालकाची पाने घालावीत आणि मोठ्या आचेवर पटकन शिजवावीत. वरून चवीला मीठ आणि ताजी कुटलेली मीरपूड घालावी. गरम गरम खावी. ही भाजी ब्रेड, पोळी, भात ई. बरोबर छान लागतेच पण नुसती खायला पण मस्त लागते. आवडत असल्यास वरुन किसलेले चिज़ घालावे.
|
Dineshvs
| |
| Friday, September 08, 2006 - 4:00 am: |
| 
|
palak palakacyaa eka jauiDtIla panao kapuna GyaavaIt.vaaTIBar caNaaDaL iBajat GaalaavaI.maga kukrmaQao DaLÊ palak Ê hLdÊ ihMga va eKada barIk icarlaolaa kaMda Gaalauna iSajavauna Gyaavao. tolaacaI maaohrI Gaalauna faoDNaI %yaat Aalyaacyaa cak%yaa Gaalaavyaat.lasauNa va laala imarcaIcao vaaTNa ek camacaa Gaalaavao.ek Taoma^Tao ica$na Gaalaavaa. tao iSajalaa ik DaL palakacao imaEaNa Gaalaavao.jara ]kLavao.ho patLsarca Asaavao.
|
Swa_26
| |
| Thursday, March 15, 2007 - 5:50 am: |
| 
|
पालकाची अशी पण एक भाजी माझ्या मावशीने केली होती: पालक खुडून धुवुन घ्यावा. नंतर चिरून घ्यावा. आता तेलात हींग, राईची फोडणी करावी. यातच दोन बारीक चिरलेल्या मिरच्या घालाव्या. थोड्या वेळाने आले-लसूण ची पेस्ट घालावी. नंतर त्यात एक छोटा बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा पारदर्शक झाला की मग त्यात चिरलेला पालक घालावा. झाकण न ठेवता थोडा वेळ ठेवावा मग त्यात मीठ घालावे म्हणजे त्याला पाणी सुटेल. आता त्यात डाळीचे पिठ घालावे आणि थोडा वेळ शिजवावे. हे मिश्रण थोडे घट्ट करून त्याच्या वड्या पण बनवता येतात. त्याला मग कोथिंबीर वडीसारखे वरून फोडणी द्यायची किन्वा अळुवड्यासारखे तळून घ्यायचे. आणि मग गरमागरम खायचे आणि खायला घालायचे
|
Me_mastani
| |
| Wednesday, January 28, 2009 - 11:28 pm: |
| 
|
मिलीजुली पालक नावाची भाजी होटेलमधे खाल्ली होती. पालक, बटाटा, टोमाटो अस काहीस होत. प्लीज कोणाला रेसिपी माहित असल्यास सान्गा.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|