Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
All In One केक ...

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » केक » All In One केक « Previous Next »

  Thread Posts Last Post

Seema_
Wednesday, August 23, 2006 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनु तुम्ही ingredients च प्रमाण थोड adjust करु शकाल ना ?
माझी ही recipe आवडेल मग तुम्हाला .
baking soda घातलाय तर राहुदे आता . आणि मीठ चालत यात चविपुरत .

All in One cake
साहित्य : मैदा १७५ gm
बटर १७५ gm
साखर १७५ gm
baking powder 2 and 1/2 tsp
३ किंवा ४ eggs
थोडस दुध ( लागल तर )
vanila essence

क्रुती: सगळे ingredients एकत्र करुन high speed वर साधारण २ मिनिटासाठी beat करुन घ्या . केक च्या भांड्यात घालुन तुमच्या नेहमीच्या method नी ३४० F वर साधारण ३० ते ३५ मिनिटासाठी bake करा .
अतिशय सुंदर केक तयार होतो .
आणि अगदी सोपा पण आहे . मी पुण्याला गेलेले तेव्हा class केलेला केक चा . तीथली recipe आहे ही .


बर आता challenge स्विकारल्याबद्दल मला बक्षीस देणार का ?
मग नविन एक कथा लिहा .


Ja_wadekar
Wednesday, January 17, 2007 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I tried this cake, it came out well. But I had to bake it for almost 45-50 min on 175 C. If you like sweet, add little bit of more sugar.

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators