Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
चटपटीत बटाटा भाजी

Hitguj » Cuisine and Recipies » उपवासाचे पदार्थ » चटपटीत बटाटा भाजी « Previous Next »

Jagu
Friday, May 23, 2008 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साहित्य
२ ते ३ मोठे उकडलेल्या बटाट्याच्या फोडी
पाव चमचा जिर
२ चमचे साखर
अर्धे लिम्बू
चवी पुरते मिठ

कृती

बटाटे उकडुन त्याच्या फोडी कराव्यात. भांड्यात तुप घालुन जिर फोडणीला घालावे. मग त्यात मिरची पुड घालावी व लगेच उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालुन ढवळावे. नंतर वरुन मिठ, साखर घालावी, लिंबू पिळावा आणि परतून ५ मि. वाफ आणावी. एकदम चटपटीत लागते ही भाजी.


Savani
Friday, May 23, 2008 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ह्या भाजीत आलं, मिरची, जिरं वाटुन घालते. आल्यामुळे छान स्वाद येतो.

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators