Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Chinese Sticks (Veg and non-veg)

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » चायनीज » Chinese Sticks (Veg and non-veg) « Previous Next »

Radek
Monday, August 20, 2007 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही रेसीपी मी इन्टर्नेट वर वाचुन घरी केली. ही रेसीपी चिकन साठी होती, मी ती veg साठी adapt केली आहे.


साहित्य

चिकन (breast) boneless skinless (250-300 gms)
आलं paste १ चमचा
लसुण paste १ चमचा

सोया sauce १ चमचा
लाल तिखट १ चमचा
२ मोठे बटाटे
गरम मसाला १ चमचा
लाल रंग (हवा अस्ल्यास) १ चिमुट

अडं १
Corn flour १ चमचा
Tooth picks (लाकडी, plastic नको)
तळायला तेल
मीठ (चवी नुसार)

क्रुति

१. चिकन चे छोटे छोटे तुकडे करावेत. ( 1 inch cubes किंवा त्याहुनही लहान चालतील)
२. चिकन च्या तुकड्याना आलं, लसुण लाल तिखट, गरम मसाला, सोया sauce , लाल रंग लावुन 20-30 mins marinate करावं.
३. बटाटे सोलुन घ्या. बटाट्यच्या चकत्या कापा ( wafers पेक्शा जाड, पण अगदी जाड नकोत.)

टिप्:- मी केलेली चुक. बटाटा जर का लाबंट असेल, तर त्याच्या लाबंट काप करा, ग़ोल नको.

४. चिकन च्या तुकड्यात अडं फोडुन घाला. Mix करुन मग corn flour लावा.
५. कढईत तेल तापत ठेवा.
६. आत्त चिकन चा एक तुकडा, बटाट्याच्या चकतीत गुंडाळा ( Roll it to over the chicken piece, and then use a tooth pick to pierce and hold it )
७. असे सगळे चिकन चे तुकडे गुंडाळुन ठेवा.
८. तेलात medium heat वर तळुन घ्या ( in batches of 6-8 ).
९. Serve करताना, बारीक चिर्र्लेला कोबी plate मध्ये ठेवुन, त्यात ह्या chinese sticks ठेवा. वरुन चाट मसाला घाला आणि लिम्बु पिळा!

( Vegetarian version )
Use paneer instead of chicken cubes . पनीर फ़क्त जरा घट्टा हवं (मलाई पनीर).

टिप्:- पनीर च्या जागी soyabean वापरले तरीही चालेल. Of course मी try नाही केलाय!


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators