|
Manjud
| |
| | Tuesday, June 19, 2007 - 9:00 am: |
| 
|
इथे कोणी पावाचा चिवडा लिहिलेला दिसत नाही आहे. मीच टाकते ती receipe साहित्य: - १ लादी पाव किंवा ६-८ ब्रेड स्लाईस, ३ कांदे, फोडणीचे साहित्य, चवीप्रमाणे तिखट, मीठ, लिंबु रस आणि आवडत असेल तर साखर कृती: - पावाचे बारीक तुकडे करा. त्याला तिखट, मीठ, लिंबु रस, साखर लावुन ठेवा. कांदा बारीक चिरून फोडणीत घाला आणि परतवा. मग त्यात पावाचे तुकडे घालून नीट एकत्र करा. पावाला फोडणी नीट लागली की २ मिनीटे झाकण ठेवा. एक वाफ आली की झाला तयार आपला पावाचा चिवडा तयार. वरून कोथींबीर पेरा. ह्यात बरेच जण भाजलेले शेंगदाणे फोडणीत घालतात.
|
पावाचे तुकडे करण्या ऐवजी ते मिक्सर मधूउ कढावे, छान बारीक पाव होतो व सान्ज्याप्रमाणे चिवडा होतो
|
|
| हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
| चोखंदळ ग्राहक |
 |
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
| पांढर्यावरचे काळे |
|
| गावातल्या गावात |
|
| तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
| आरोह अवरोह |
|
| शुभंकरोती कल्याणम् |
|
| विखुरलेले मोती |
|
|