Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 30, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through May 30, 2007 « Previous Next »

Karadkar
Tuesday, May 29, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा, माठाची भाजी म्हणतात त्याला. बारीक चिरुन घे, भरपुर लसुण पाकळ्या (एका पेंडीला साधारण ९ ते १० बरीक पाकळ्या) तेलाची जिरे मोहोरी घलुन फ़ोडणी कर त्यात लसुण घाल. १ मिनीटात भाजी घाल. त्यावर मीठ घाल. मीठ कमी घाल भाजीच्या volume वर जौ नको नाहीतर खारट होते. त्यावर झाकण ठेव. गस बारीक कर. साधरण २-३ मिनिटात भाजी वाफेने खाली बसते. आता भाजी व्यवस्थीत परतुन घे.

झाली तयार भाजी.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators