Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Yesarchee aamatee

Hitguj » Cuisine and Recipies » आमटी, कढी, पिठले » आमटी / डाळ » Yesarchee aamatee « Previous Next »

Prarthana
Monday, March 05, 2007 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणीतरी विदर्भातील येसरची आमटी ची कृती द्या ना

Bee
Monday, March 05, 2007 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

येसोर हा एक प्रकारचा सार असतो. दिसायला कटाच्या आमटीसारखाच असतो पण चव निराळी असते. घरुन येताना येसोर घेऊन आलो. बहिणीने जात्यावर दळून घरीच केला. पण नक्की व्यंजन आणि त्यांचे प्रमाण मला माहिती नाही.

जर येसोर घरात असेल तर, साधी तिखट हळद मोहरी जिरे इत्यांदींची एक चमचाभर तेलात फ़ोडणी करावी. दोन कप पाणी घालावे व त्यात दोन चमचे येसोर घालावा. एक उकळी आली की गॅस बंद करावा. मी बटाट्याच्या पातळ भाजीत येसोर घालतो त्यामुळे रस्सा थोडा घट्ट होतो. वाटणबिटण करायला वेळ नाही म्हणून असे करतो.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators