|
Prajaktad
| |
| Wednesday, January 17, 2007 - 9:56 pm: |
|
|
शिरमाल साठी साहित्य ४ कप मैदा ४ टिस्पुन fresh यीस्ट १ कप पातळ तुप २ टे.स्पुन पिठिसाखर पाव चमचा मिठ १ चमचा बेकिंग पावडर पावणेचार कप दुध १ अंड , केवडा इसेन्स , ४ वेलदोडा पुड , केशर काडी ४ एक कप दुधात १ चमचा पिठिसाखर व यीस्ट एकत्र करा.त्यातच अंडे फ़ेसुन घाला व बाजुला थेवुन द्या.मैदा , मिठ व बेकिंग पावडर एकत्र चाळा,मधे खळगा करुन पातळ तुप घाला.तुप एकत्र चोळुन वरिल यीस्टमिश्रीत दुधाने मऊ पिठ भिजवा लागल्यास आणखी दुध वापरा.१० मीनिट ठेवुन द्या. याचे समान आठ गोळे करा.पिठ भिजवुन उरलेल्या दुधात केशर , थोडा केशरी रंग , इसेंस , वेलदोडा पुड घालुन ठेवा. पुरि पेक्षा मोठी पोळी लाटुन तव्यावर अर्धवट भाजा.काट्याने टोचुन वरिल केशरी दुध ब्रशने दोन्ही बाजुने लावा व चांगली भाजा. तयार शिरमाल तुप लावुन बटरपेपर मधे ठेवा.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|