Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Banana Sour Cream Cake

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » केक » Banana Sour Cream Cake « Previous Next »

Prady
Sunday, November 26, 2006 - 1:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बनाना सोअर क्रीम केक

साहित्य:
१) २ पिकलेली केळी
२) २ कप All purpose flour
३) दीड कप साखर
४) १ कप सोअर कीम
५) २ अंडी
६) १ टीस्पून vanilla extract
७) १ टीस्पून बेकिंग पावडर
८) १ टीस्पून बेकिंग सोडा
९) १ स्टिक बटर ( अर्धा कप)

कृती
बटर आणी साखर एकत्र hand blender ने फ़ेसून घ्यावे. बटर छान मऊ झालं की अंडी टाकावीत. एका वेळी एकच अंड टाकावं. व्यवस्थीत फेसून पुढचं अंड टाकावं. अंडी आणी बटर रूम टेंपरेचरला असायला हवे. All purpose flour , बेकिंग सोडा, बेकिंग पावडर एकत्र तीनदा नीट चाळून घ्यावे. आता अंडी आणी बटरच्या मिश्रणात सोअर क्रीम आणी flour अलटर्नेटली टाकावं. vanilla extract केळी मॅश करून टाकावीत. ग्रीस केलेल्या केक पॅनमधे ३५० डिग्रीला ४५ मिनिटे बेक करावे.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators