Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
रव्याचा केक

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » केक » रव्याचा केक « Previous Next »

Prajaktad
Tuesday, March 02, 2004 - 11:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rvyaacaa kok ksaa banavatat kuNaalaa maahIt Aaho kaÆ

Hems
Wednesday, March 03, 2004 - 12:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

p`aja>aÊ rvyaacaa kok maI Asaa krto :
ek vaaTI maQyama jaaDIcaa rvaa + pa}Na vaaTI tak + pava vaaTI ( dUQa + tUp + dhI ) + pa}Na vaaTI saaKr Asao imaEaNa k$na saumaaro tasaBar iBajavaUna zovaavao. ( qaMDIcyaa idvasaat qaÜDa vaoL AiQak .) imaEaNa pLIvaaZo patL Asalao paihja,o.%yaamauLo tI consistancy yaoNyaasaazI takacao p`maaNa kmaI / jaast kravao.tsaoca yaa p`maaNaat kok ifkT gaÜD hÜtÜ tovha AavaDInausaar saaKrocao p`maaNahI badlaavao laagaola.

naMtr preheat kolaolyaa
oven maQyao 250 DIga`I vartI saumaaro 15 - 20 imainaTat kok tyaar hÜtÜ . T/olaa tupacaa saZL qar laavalaa tr mast svaad yaotÜ.
maaJaI AajaI / Aaš tr saaQyaa kok p^na maQyao ga^sa vartI ha kok banavatat.ekdma Cana laagatÜ.



Dineshvs
Wednesday, December 29, 2004 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रव्याच्या केकसाठी रवा मध्यम जाडसरच हवा. व तो जरा कोरडाच भाजुन घ्यावा.एक वाटी दह्यात एक वाटी साखर हलवुन विरघळवुन घ्यावी. त्यात एक वाटी दुध व दीड वाटी रवा घालावा. पाव वाटी तुप पातळ करुन घालावे.वासाला थोडेसे जायफ़ळ घालावे. किंवा व्हॅनिला ईसेन्स वैगरे घालावा. मग हे मिश्रण अर्धा पाऊण तास तसेच ठेवुन द्यावे. गॅसवर एक सपाट तवा तापत ठेवावा. एका सपाड बुडाच्या लंगडी पातेल्याला तुप लावावे. अगदी आयत्यावेळी या मिश्रणात अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालावा.व ढवळावे. मग हे भांडे त्या तव्यावर ठेवावे. आच मध्यम असावी. दहा मिनीटाने हा तवा काढुन भांड्यावर ठेवावा (नाहि ठेवला तरी चालेल) व आणखी दहा मिनीटे भांडे मध्यम आचेवर ठेवावे.मिश्रण वरुन कोरडे दिसु लागले, खुपसलेली सुई कोरडी बाहेर आली व छान वास सुटला कि केक तयार झाला असे समजावे. हि खुप जुनी रेसिपी आहे. या केकला ओव्हनची जरुरी नाही. हा बाहेरच चांगला होतो. नॉन स्टिक पॅन मधेहि करता येईल.



Sayalimi
Wednesday, May 25, 2005 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vartI jyaa rvyaacyaa kokcaI rosaIpI Aaho %yaat baoikMga pavaDr ikMvaa saÜDa laagat naahI kaÆ

Hems
Wednesday, May 25, 2005 - 11:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rvyaacyaa cake maQyao baking soda/powder Gaalaavaa laagatÜ -- vartI recipe maQyao ilahayaca raihlaM hÜtM²

Sayalimi, var idlaolyaa p`maaNaasaazI 1/2 to 1 TIspUna Gaalaavaa laagaola.


Rupali_county
Thursday, September 28, 2006 - 12:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी खास तुझ्या आग्रहा वरुन ही रवा केक ची दिनेश दा नी दिलेलि रेसिपि

१ व अर्धा कप रवा कोरडा भाजुन घेतलेला
१ वाटी दही
१ वाटी साखर
१ वाटी दूध
पाव कप विरघळलेल तूप
अर्धा टी स्पून बाय कार्ब सोडा (खायचा सोडा)
अर्धा टी स्पून बेकिन्ग पावडर
१ टी स्पून जायफळ पावाडर (ग्राउन्ड नटमेग)
१ टी स्पून वेनिला एस्सेन्स

१. इलेक्ट्रिक अवन असेल तर १६० डीग्री वर प्रिहिट करने

२. रवा कोरडा च भाजने चान्गला ब्राउन होइ पर्यन्त

३. दही फेटुन घेने मग त्यात साखार टाकुन, दह्यात
साखर विरघळे पर्यन्त दही फ़ेटत राहने.

४. त्या दह्या च्या मिश्रनात १ कप दूध व भाजलेला
रवा घालने

५. मग त्यात पाउन कप विरघळलेल तूप व जायफळ पावडर व
वेनिला एस्सेन्स किन्वा वेल्ची ची पावडर घालुन
चान्गले मिक्स करावे.

६. हे केक चे मिश्रण ४५ ते ५० मिनिट तसच बाहेर ठेवावे

७. ४५ किन्वा ५० मिनिटा नन्तर म्हनजे अगदी शेवटी त्यात
बेकिन्ग पावडर व खायचा सोडा घाला.

८. केक च्या भान्ड्याला तूपाच किन्वा तेलाचा हात
लावा, म्हन्जे केक जळनार नाही. तसेच जर तुम्हाला
बेकिन्ग पपेर मिळत असेल तर तो त्या केक च्या भन्ड्यात सेट
करा. मग केक च मिश्रण केक च्या भान्ड्यात घालून
४५ ते ५० मिनिट बेक करा.

९. केक तयार झाला की नाही हे पाहन्या साठी त्या
केक मधे सुकि सुइ किन्वा सुरि हळूच खूपसून
पाहावे, जर सुइ किन्वा सुरि स्वच्छ बाहेर आली की केक
हादडायला तयार



Arch
Monday, September 25, 2006 - 2:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु आणि रुपाली तुम्ही दिनेशंची recipe वापरली असेल तर temp किती ठेवल आणि कितीवेळ ठेवल? baking powder आणि baking सोडा दोन्ही वापरलत का? आणि प्रमाण काय वापरलत?

Rupali_county
Monday, September 25, 2006 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च
टेम्प्: १६० डीग्री इलेकट्रिक अवन ला

मी खायचा सोडा घातला.. १ / २ टी स्पून. खायचा सोडा म्हनजे बाय कार्ब..

पुढच्या वेळेला बेकिन्ग पावडर घालणार आहे.


Manuswini
Monday, September 25, 2006 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च मी दिनेशजीची कृती वापरली,
पण मी calorie conscous असल्याने splenda वापरला.

दुसरे म्हणजे मी honey टाकला एक स्पून.
माझ्या मते साखर ही थोडी ज्यास्त घालावी कारण रवा भिजल्याने गोड कमी होतो,

मला कल्पना नाही splenda मुळे sugar जरा ज्यास्त लागली का ते? रूपाली नी बी सांगु शकतील रोजची साखर एक वाटी पुरेशी आहे का?

१ वाटी दूधात एक टी स्पून honey ,सव्वा वाटी साखर विरघळवून, १ वाटी dannon plain दही फेटून( हो आधी फेटून) टाकले, दोन्ही mix करून मग पाव वाटी शुद्ध तूप( विरघळवून थंड केलेले तूप) mix केले, अर्धा टी स्पून सोडा बाय कार्ब आणी अर्धा टी स्पून baking pwdr टाकली आधीच.
dry fruits ,बेदाणे, vanilaa essense टाकला.
सगळ्यात शेवटी दीड वाटी चांगला brownish खरपूस भाजलेली रवा अलगद mix करून मिश्रण एक तास छान मुरत ठेवले.

ऊठले नी gas oven 190C वर १० मिनीटे ठेवून दीला. oven नीट तापला वाटले नी
मग केकच्या भांड्यात मैदा नी तेलाचा हात फिरवून हे मिश्रण ओतले नी आत ठेवले

बरोबर 45 to 55 मिनीटाने झाला, मध्ये मध्ये चेक करत होते मी. अगदी केक सारखी चव लागते, मला तरी प्रसादासारखा लागला नाही


Adtvtk
Monday, November 27, 2006 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी. ही recipe फ़ारच छान आहे. सर्वांना धन्यवाद. मी श्री दिनेश यांचे प्रमाण वापरले व oven मध्ये केला. हल्ली कोणाला चहाला घरी बोलावले की हमखास हा पदार्थ करते. मुलं पण फ़ार आवडीने खातात.आणिक मागुन खातात
मी baking Powder अक्षरष एक चिमुट टाकते तरी मस्त spongy होतो. जायफ़ळामुळे जास्त चव येते


Pinky00
Tuesday, December 05, 2006 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काल रव्याचा केक try केला.. छान झाला...पण bake वाहयला वेल लागला.. anyways.. taste छान होती... thanks

Uno
Tuesday, December 12, 2006 - 8:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rava Cake with photo, me ajun try kelela nahi.
http://passion-for-food.blogspot.com/

Leenas
Wednesday, January 17, 2007 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा केक मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये होइल का? प्लिज कोणितरी सान्गा ना. विकएन्ड ला करायचा विचार आहे.

Leenas
Wednesday, January 17, 2007 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अथवा, मायक्रोवेव्ह मध्ये रव्याचा केक कसा करता येइल?

Dineshvs
Wednesday, January 17, 2007 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लीना हा केक मायक्रोवेव्ह मधे होणार नाही. पण याला ओव्हनची देखील गरज नाही.
शक्यतो मायक्रोवेव्हच्या कुकबुक मधे एखादी केकेची कृति असतेच. ते प्रमाण व ते सेटिंग वापरुन बघा.
एखादे तयार केक मिक्स घेतले, तर त्यावरहि मायक्रोवेव्हमधे करण्याच्या सुचना असतात.


Leenas
Wednesday, January 17, 2007 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हमम, धन्यवाद दिनेश. पण मागे एकदा तुम्ही मायक्रोवेव्ह च्या केक ची रेसिपी दिली होतीत ना, त्याच धर्तीवर मला वाटले की हे ingredients वापरुन करता येइल मायक्रोवेव्ह मध्ये केक. Gas वर केल्यास तवा अथवा भान्डे काळे पडत नाही ना?

Dineshvs
Wednesday, January 17, 2007 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही पडत भांडे काळे. कारण खाली तवा असतोच. शिवाय हा केक त्या मानाने लवकर होतो.
याचा थर फार जाड देऊ नये. एक ईंचापेक्षाहि कमी असावा. जाड थर घातला, म्हणजे भांड्याच्या व्यास कमी असला तर वरुन ओला राहतो व खालुन जळतो.
जराजरी शंका आली, तर भांडे उचलुन कोमट पाण्यात ठेवावे. तपमान कमी झाले कि वर गरम तवा ठेवुन, वरुन भाजावा. पण सहसा अशी वेळ येत नाही.
एका ईंचापेक्षाहि कमी थर घातला तर हा केक नॉन स्टिक भांड्यात छान होतो. मग वरुन नाही भाजला तरी चालतो.


Leenas
Wednesday, April 25, 2007 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या केक साठी सायीचे दही घ्यावे की साधे? म्हणजे दुधाचे?

Dineshvs
Wednesday, April 25, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधेच दहि वापरायचे. जरा आंबट असावे.

Leenas
Wednesday, April 25, 2007 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश, करुन पाहीन आता नक्किच

Sharmila_72
Thursday, April 26, 2007 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, हा केक पारशी लोक करतात तसा लागतो का? पण ते अंड घालून करतात वाटत. तसच grant road च्या मेरवान्स मध्ये मिळतो थोडफार तसा लागतो का हा केक? तो मावा केक असतो पण त्यात देखिल रवा असतो अस मला वाटत. आहा, मेरवान्स च्या केक च्या आठवणीने पाणी सुटल. आल्या आल्या लगेच संपतो. एकदा चर्चगेट हून येताना मी मुद्दाम उतरले grant road ला पण नेमका संपला होता. मग फ़्रुट केक वरच समाधान मानाव लागल.

Dineshvs
Thursday, April 26, 2007 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या लहानपणापासुन मेरवानजीचा केक फ़ेमस आहे. पण तो दुपारच्या आतच संपलेला असतो.
माझ्या अंदाजाप्रमाणे त्यात रवा नसतो, मैदाच असतो. पण खात्री नाही. परत एकदा जाऊन खायला हवा.
हा रव्याचा केक मात्र वेगळा जागतो. जरा हेवी असतो.


Saket
Wednesday, September 24, 2008 - 1:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लवकर मदत हवी आहे, प्लिज. बेकिंग सोडा रवा भिजवतांना घालायचा कि ओव्हनमध्ये ठेवायच्याआधी? वरच्या एका रेसिपीमध्ये भिजवतांना घातला आहे आणि दुसर्‍यात ओव्हनमध्ये ठेवतांना, त्यामुळे कन्फ़्युजन झाले आहे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators