Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 06, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » आहारशास्त्र » ज़नरल मोटर कंपनीचा Diet Program » Archive through July 06, 2006 « Previous Next »

Zee
Tuesday, June 20, 2006 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lopa, thanks. khup chan maahiti dilis.

Sia
Tuesday, June 20, 2006 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपमूद्रा नी दीलेल्या लिन्क मधे ५ व्या आणि ६ व्या दिवशी बीफ़ खाव अस लिहिल आहे तर शाखाहारी लोकानी काय खाव?

Savyasachi
Tuesday, June 20, 2006 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

boss, the diet did not come to me as GE's diet but as IAF pilot's diet :-)
I was told that they do it once in a 3 months or so and otherwise eat and drink anything.
lopa, yes he diet mi working days madhech kele. karan ghari aslo ki kha kha sutate.
pan tuze shevatache vakya mazyababatit lagu nahi. maza vajan sadharanpane 3 kilo ne kami zala ani te tasech rahile. parat vadhala nahi. (nahitar kay upayog diet cha :-) )
btw, mala 'tu' mhan 'tumhi' nako :-)
I read the funda somewhere as, the diet you eat in these 6 days, needs more calaries to digest it than it gives out the calaries. and these calaries are taken from your fat.
so your weight reduces.
arthat, mala yatle kahi kalat nahi. pan shevati result mahatvacha :-)
arch, you r right. upasamar janavatech. pan bharapur ani frequently khaun ti kami karavi.
khara tar, mala yatali mahatvachi goshta vatate te tumcha rojacha khanach badalata. te jar tumhi he diet na karatach nigrahane badalu shakalat, tar he dietach karayla pahije asa nahi.

sia, instead of red meat, one can eat paneer. that is what stated in the doc.

Lopamudraa
Tuesday, June 20, 2006 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता या diet मध्ये बरेच उपप्रकार झाले आहेत, बीफ़ च्या ऐवजी मी सालीची मुग डाल कांदा टोमटो टाकुन शिजवली होती, (बिन मिठाची.)
सव्यासाची प्रत्येक माणसाचे शरीर रचाना.. इतर अनेक गोश्टी वेगळ्या असतात त्यामुळे याचा responce कोणाला कसा मिळेल हे सांगता येत नाहि हे ही आहेच.
अजुन लिहिल हे diet सोडुन वजन कमी करण्याचे and stamminaa वाढवण्याचे उपाय...(वेळ मिळाल कि)


Lopamudraa
Tuesday, June 20, 2006 - 3:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.it.iitb.ac.in/~jaju/health/GeneralMotorsDiet.html
hi ajun ek link..

Arch
Tuesday, June 20, 2006 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, भाज्या म्हटल म्हणजे, corn , बटाटा, कडधान्य वगैरे चालत का? त्यात carbs असतातच. का फ़क्त पालेभाज्याच?

Lopamudraa
Tuesday, June 20, 2006 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग, तीथे बटाटा एक दिवस वापरायचाय, carb ची कमतरता पडु नये म्हणुन. आणि भाज्या पानकोबी सगळ्यात जास्त वापरायची मग बाकिच्या सलडला वापरतो त्या सगळ्या... cauliflower काकडी,कच्चा कांदा(हे मिळमिळित होत म्हणौन मी कच्चि एक हिरवी मिरची घेतली होति तोंडी लावायला.काय करणार भरतीय बिना तिखटाचे कसे राहु शकतील.?)
सलरी,गाजर,ब्रोकोली,पालक्ची पाने,उकदलेली गवार,वांगी,शेवग्याच्या शेंगा,कोजेट!!!
आणि फ़ळे अप्रिकोट, apple,pineapple,avacado,passionfruit,orange,pears, भरतात पपई,मोसंबि,अननस.,डाळिंब.जो season असेल ती फ़ळे.मोड आलेले कच्च कडधान्य चालु शकेल.


Zelam
Thursday, June 22, 2006 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा तू दिलेल्या दोन links मध्ये एकात beef खायला सांगितले आहे आणि दुसर्‍यात भात. जे beef खात नाहीत त्यानी भात खावा का?

Mita
Friday, June 23, 2006 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेलम, लोपाने दिलेले diet vegetarian लोकांसाठी आहे. जर मीट खात नाही तर पनीर्/ भात खाऊ शकतेस.
लोपा, मीठ खायचे नाही का?कारण ह्यामधे कुठेही मीठ खाउ नये असे लिहिले नाही. आणि भाज्यांच्या ऐवजी सुप घेतले तर चालेल का?

आणखी एक शंका म्हणजे लोपाने दिलेल्या diet मधे ६व्या दिवशी १ कप भात सांगितला आहे आणि सव्यासाचीच्या diet मधे ६व्या दिवशी हवे तेवढे रेड मीट सांगितले आहे. नक्कि काय बरोबर आहे??Lopamudraa
Sunday, June 25, 2006 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक कप भात बरोबर आहे आणि इकडचे लोक सगळच बिन मिठाचे खात असल्याने तीथे ग्रुहित धरलेय बिन मिठाचे खावे असे...
आणि सुप घेउ नये मग पुर्ण उद्देशच असफ़ल होतो, कारण इथे unprocessed food खायचे आहे.
पाच दिवस सहज जातात पण पुढच्या दिवसात तोंडाची चव जाते.. बर्‍याच जणाना ते सुट होत नाही मग... मग उगाच स्वताला खुप त्रास करुन घेण्यापेक्षा काही दिवसांनि पाच दिवसाचे रीपिट करावे. आणि त्याबरोबर exercise आणि balanced food हवे. रोजच्या खाण्यात ५ भाग फ़ळे खाणे. हे आपले माझे मत बाकी प्रत्येकाने आपल्याला काय ठिक वाटेल तसे ठरवावे.


Mita
Monday, June 26, 2006 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, thanks एवढे नीट समजावुन सांगितलेस.
पुढच्या आठवड्यापासुन सुरु करावे म्हणते डाएट.


Lopamudraa
Tuesday, June 27, 2006 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो.. ग कर आणि result आणि तुझे अनुभव शेअर करायाला विसरु नको.. .. .. .

Chingutai
Sunday, July 02, 2006 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा/ सव्यासाची
धन्यवाद! तुमच्या मार्गदर्शनाप्रमाणे मी हा डाएट प्रोग्रम चालू केला आहे. आज दुसरा दिवस आहे.....मोर्चा लढवत आहे.:-)

-चिन्गी


Vnidhi
Sunday, July 02, 2006 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे सगळ्यांचे विचार अनुभव ईकून..मलाही diet करायचा उत्चाह आलाय.... devon..(chicago madhe) ला जाउन...खुप भाज्या घेऊन आले.....उद्या पासून सुरु करेन diet .....ऽनुभव जरुर post करेन....

Vnidhi
Monday, July 03, 2006 - 7:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज diet सुरु केले....फ़क्त आर्धा दिवस झालाय..तर तोंडाची चव गेली....
पण... निग्रह केला आहे......बघु..कितपत जमते....
udyaa thode meeth vaaparale tar chaalel kaa?

Pooh
Monday, July 03, 2006 - 8:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो,

मला तुमच्या सगळ्यांच्या उत्साहावर पाणी पाडायचे नाही आहे. पण असले fad diets फक्त short term वजन कमी करतात आणि वजन diet थांबवला की थोड्या दिवसात परत मूळ्पदावर येते.

long term वजन कमी करण्याचा एकमेव खात्रिशीर उपाय एकच आहे तो म्हणजे शरीराला दररोज लागणार्‍या उर्जेपेक्षा कमी उर्जा ( energy ) शरिरात घेणे.

Calories consumed by the body should be less than calories expended by the body

सर्वसाधारण बैठे काम करणार्‍या लोकांना दिवसाला २००० कलरीज लागतात. २००० कलरीज पेक्षा जास्त कलरीज शरिरात गेल्या तर जास्तीच्या कलरीज शरिरात fat म्हणून साठविल्या जातात आणि वजन वाढते.

२००० कलरीज पेक्षा कमी कलरीज शरिरात गेल्या तर शरिरात fat च्य रुपात साठवलेली energy वापरली जाते आणि वजन कमी होते

आता या equation ची डावी बाजू बघितली तर २००० कलरीज पेक्षा कमी कलरीज खाणे किंवा equation ची उजवी बाजू बघितली तर शरिराची गरज २००० कलरीज पेक्षा वाढवणे जे की कोणत्याही physical activity ने करता येते.

सारांश काय तर
कमी खा आणि नियमित व्यायाम करा. fad diets च्या भानगडीत पडू नका.


Lopamudraa
Monday, July 03, 2006 - 9:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिंगुताइ जर जड जात असेल तर करु नको... पण सहज होत असेल तर कर.. माझ्या नवर्‍याने तर ह्या diet नंतर एकवेळ्चे जेवण फ़क्त कच्च्या भाजिपाला अणि फ़ळे एव्हढे आजपर्यन्त तसेच ठेवलेय.. salad आणि फ़ळे जास्त खावित स्रीला.. २००० आणि पुरुषाला २५०० cal ची गरज असते असे म्हटले जाते.. पण तुम्ही दिवसभरात किती active असता यावरही खुप आहे.... व्यायाम आणि योग्य आहर याने तु सहा महिन्यात तुझे ऐम सध्य करु शकतेस.. आणि हे diet केल्यानतर वजन वाढायचे कारण(ज्यांचे वाढले ते) म्हणजे परत तुम्ही जर दाबुन खायला सुरवात केली आणि कमी झालेले वजन तसेच रहावे ही अपेक्षा केली तर कस होइल.?ज्याप्रमाणे असा एक गैर समज आहे जिम बंद केले की एकदम वजन वाढते... तसाच diet बद्दल गैर्समज आहे. जर तुम्ही रोजच्या गरजेच्या cal मिळवण्यासाथी खुप कमी जेवलात तर विकनेस येउ शकतो.आपण दिवसभरात बर्‍याच faise cal खातो.. उदा: एका चोकोलेट बार मध्ये. जवळ जवळ २०० च्या आसपास cal असतात आणि जर तुम्ही दोनचार चोकोलेट आणि वर थोडे जेवण करुन २००० च्या आत cal चे अन्न घेतले तर वजन कमी होइल पण महत्वाच्या मसल चा नाश होउन आणि वर विकनेस येइल..., पोषण न झाल्याने BMR कमी होतो. कारण या false cal आहेत. त्यांचा शरीराचे पोषण व्हायला काहिहि उपयोग होणार नाही, म्हणुन diet हे सांभाळुन करायचे. कमी खणे म्हणजे वजन कमी करणे नव्हे. जितक्या cal ची गरज आहे तितके पौष्टीक खाणे आणि false cals चे खाणे टाळण्याने... खुप फ़रक पडतो.. शिवाय रेगुलर व्यायाम हा हवाच, आणि जर ते केले नाहि तर परत जसेच्या तसे वजन वाढायला वेळ लागणार नाही.
तेव्हा चिंगुताई,विनिधी सांभाळुन...!!!


Chingutai
Tuesday, July 04, 2006 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा..........धन्यवाद!

तसं मी SSY केलं होत त्यामुळे जड जात नाही. शिवाय, दिवसभर आॅफ़िसमधे लक्षातही येत नाही. संध्याकाळी घरी गेल की मात्र जिभेची जाणिव होते. :-) रात्री झोपताना वाटत अरे अजुन जेवण करायचय...वेगवेगळ्या पदार्थांच्या रस-गंधांचा आभास होतो:-)
आज ४था दिवस...दुध्-केळी (कशी भटिण शोभतीय!)

चिन्गी


Sia
Thursday, July 06, 2006 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाताशी काय खायचा, आमटी/ वरण चालत का?

Nalini
Thursday, July 06, 2006 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या diet program मध्ये दररोज सकळी ३ ( रात्रभर पाण्यात) भिजवलेले बदाम खाल्ले तर चालतात का?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators