Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
विक्रम आणि वेताळ ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » श्रावण » कथा कादंबरी » विक्रम आणि वेताळ « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through August 17, 200720 08-17-07  4:27 pm

Prajaktad
Friday, August 17, 2007 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय ! सही आहे लिखाण

Disha013
Friday, August 17, 2007 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही मांडलिये कल्पना... न्न्ब ब्श भ्ह्घ ह्ह

Aktta
Friday, August 17, 2007 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>२ फुल १ हाफ हे सदर कोणत्या वर्तमानपत्रात प्रकाशित होते ?
ठोकसत्ता i mean लोकसत्ता....
रवीवारच्या पुरवनीत......
एकटा..


Maanus
Tuesday, September 04, 2007 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या पोस्टचा वरील कथेशी संबध नाहीय, पन कुठे लिहावे कळत नव्हते.

एक कल्पना.

पुर्वी खुनी कोण असे काहीतर एक पुस्तक यायचे, त्यात एक अपुर्ण कथा दिलेली असायची, प्रत्येक कथेत एक खुन व्हायचा, आणि तिन चार पॉसीबल खुनी असायचे. कथेच्या शेवटी वाचंकानी ओळखायचे खरा खुनी कोण ते. असा प्रयोग इथे कोण करु शकेल का. मला निट लेखण जमत नाही, नाहीतर मी try मारला असता :-) पन बघु, जमले तर लिहील

आता चाललेल्या सगळ्या कथा सुंदर आहेत, पन जरा काहीतरी वेगळे म्हणुन :-)



Zakasrao
Wednesday, September 05, 2007 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय खुप छान रे. :-)
हा ही वेगळा प्रयोगच.
तंबी दुराई कोण हे अजुन कळलेल नाहीच पण मी दोन फ़ुल एक हाफ़ चा फ़ॅन आहे.
ते अशोक नायगावकर नसावेत कारण ते अनंत अपराधी ह्या नावाने लेखन करतात हास्यरंग मधे.
ब्रिटिश नंदी म्हणजे प्रविण टोकेकर हे तर माहीत झालय.
माणुस ने सांगितलेला प्रयोग अफ़लातुन रंगेल. :-)


Arun
Wednesday, September 05, 2007 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस : तुम्ही म्हणता तशा प्रकारच्या अपूर्ण कथा दक्षता या मासिकात यायच्या .......... :-)

Proffspider
Thursday, September 06, 2007 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय छान लिहिली आहे कथा. :-)

भावना





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators