|
Ninavi
| |
| Thursday, April 13, 2006 - 4:20 pm: |
| 
|
अरे, इथे कुणी काही लिहीत नाही का? 
|
Ninavi
| |
| Wednesday, April 19, 2006 - 8:15 pm: |
| 
|
मैत्रेयी, छान लिहीलंयस गं. आता कोणत्या समशेरबहाद्दराची टर्न आहे लिहायची? 
|
छान छान, बर मला एक प्रश्ण आहे. तुमचे ते नंबर्स Mod-1 te 9 हे rotate होतात का?
|
Kandapohe
| |
| Thursday, April 20, 2006 - 3:18 am: |
| 
|
मैत्रयी, छान लिहीले आहेस. वर्गात बडबड करणार्या व दांडगट (दांडगट पण होतीस का?) मुलांना जसे सेगरेटरी (तुझीच ढापलेली टर्म) करतात तसे तुला मॉडरेटर केले का? असो जोक्स अपार्ट, पण काम करावे लागते हे जाणवत होतेच, आता जास्ती खुलासा झाला. Keep It Up!! 
|
A_b_h_i
| |
| Thursday, April 20, 2006 - 4:04 am: |
| 
|
अरेच्चा मी आजच ही खोली बघितली Admin Team ला माझ्या शुभेच्छा!! मैत्रेयी
|
Pha
| |
| Thursday, April 20, 2006 - 4:41 am: |
| 
|
जबरी लिहिलंय! अजून येऊ द्या.
|
Zakki
| |
| Thursday, April 20, 2006 - 12:48 pm: |
| 
|
admin , फारच छान लिहिले आहे. कळले की मॉड्स् ना किती काम असते. बरे झाले मी नाही झालो मॉड! एक प्रश्न: तुम्ही कुठले पोस्ट 'उडवायचे', याचा निर्णय घेताना, निदान तीन मॉड्स् चे एकमत आहे का हे बघून 'उडवता' की ज्या कुणा मॉडला वाटेल तो किंवा ती, ते उडवून देतो?
|
ते post इतके पटकन उडवले जाते ना. त्यावरुन निर्णय किती पटकान घ्यावा लागतो mod ना हे पण लक्षात येते...
|
Maitreyee
| |
| Thursday, April 20, 2006 - 2:25 pm: |
| 
|
धन्यवाद! रचना, नाही गं numbers rotate वगैरे नाही होत झक्की तुमच्या प्रश्नाचे उत्तर त्य पोस्ट मधे आहेच की >>>काही कामे(जसे अयोग्य पोस्ट्स delete करणे, कुठे users चे अनुचित वर्तन व्यक्तिगत आरोप किन्वा अनावश्यक वाद विवाद असे दिसल्यास ते सांभाळून घेणे) ही ज्याला प्रथम दिसेल तो / ती मॉड ती कामे करतो. तिथे त्या वेळी आवश्यकता वाटली तर दुसर्या मॉड्स चे मत घेतले जाते, पण नेहमीच तशी गरज नसते त्यामुळे प्रत्येक पोस्ट्च्या वेळी तसे केले जाईल असे नाही..
|
Storvi
| |
| Thursday, April 20, 2006 - 5:42 pm: |
| 
|
मैत्रेयी कानपिचक्या आठवल्या बरका 
|
Hems
| |
| Friday, April 21, 2006 - 8:17 pm: |
| 
|
माॅडबाई छानच लिहिलयत हो ! " दोन्ही बाजूंचा " समतोल विचार करून वगैरे ...! म्हटलेच आहे ना " जया अंगी माॅडपण तया यातना कठीण !"
|
Jo_s
| |
| Sunday, April 23, 2006 - 5:52 am: |
| 
|
Maitreyee छान माहीती आहे. पण मला एक शंका आहे. एवढे असंख्य बिबिज असताना प्रत्येक ठिकाणी काय चाललय हे पहात बसणं कस शक्य होतं. अशी सोय आहे का की कुठेही नवीन पोस्ट आली की त्या संबधीत मॉडला इंटीमेशन मिळेल किंवा त्या पोस्टचे कंटेन्ट दिसतील. म्हणजे तेवढेच पाहीले की झाले. सुधीर
|
सुधीर, नाही अशी alert ची वगैरे सोय नाहीय. पण इथे असलेली search facility वापरता येते.
|
मैत्रेयी, खूप छान लिहिलय! इतक्या दिवसांपासून मायबोलिकर असूनही आज वाचलं हे पान. मॉड चं पद offer करायला admin काय निकश लावतात? शाळेतलं सेगरेटरी पद सोडून?
|
Bee
| |
| Tuesday, May 30, 2006 - 10:10 am: |
| 
|
मैत्रेयी, तुझे हे पोष्ट मला आजच दिसले म्रिण्मयीचे पोष्ट बघुन. खूप छान लिहिले आहेस. अगदी मनापासून सांगायचे तर मला सर्व नेमस्तक वर्गांबद्दल खूप खूप आदर वाटतो. ही कामे करताना तुमचा वेळ, तुमची शिस्त, सहन करण्याची ताकद, प्रेमळ सल्ले, काटेकोरपणा ह्या सगळ्याच गोष्टींची कल्पना करता येते पण असे हे काम करुन दाखविने सर्वांनाच जमत नाही. ऍडमीनचा त्यासाठी तेवढा तुमच्यावर विश्वास आहे आणि त्याला तुम्ही कधी तडा जावू देणार नाही. इथल्या अनेक सभासदांपैकी एक सभासद म्हणून माझ्या शुभेच्छा कायम तुमच्यापाठी राहतील. तुझ्याबद्दल सांगायचे तर पूर्वी साधी सभासद असताना देखील तू खूप सांभाळून पोष्ट लिहायची. ऍडमीन, मैत्रेयीला कायम नेमस्तक म्हणून ठेवा.. खूप छान काम करते ती
|
Shonoo
| |
| Sunday, August 27, 2006 - 2:10 am: |
| 
|
तोच कीबोर्ड हातात तीच ब्राउझर सेटिन्ग्सही वाचता का न ये पोस्ट वाचायचे मनात असूनही
|
Admin
| |
| Sunday, August 27, 2006 - 3:09 am: |
| 
|
कदाचित आता नीट दिसेल?
|
Arch
| |
| Sunday, August 27, 2006 - 5:00 am: |
| 
|
मायबोलिला, मायबोलिच्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व सभासदांना आणि वाचकांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. Admin , मोठ्ठ कुटुंब उभ केलत आणि जगभर पसरवलत त्याबद्दल शतशः आभार.
|
Kshipra
| |
| Sunday, August 27, 2006 - 9:00 am: |
| 
|
Admin आणि सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन
|
मायबोलीने ११ व्या वर्षात पदार्पण केले त्याबद्दल Admin, Mods व सर्व सभासदांना शुभेच्छा.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|