|  
 
 
 "ते" आजोबा गंगाधर पाटील का? आणि ऍडमिन यांचे नाव जाणुन घेण्याचि मलाही उत्सुकता आहे!  
 
  |  
Dhumketu
 
 |  |  
 |  | Thursday, March 29, 2007 - 9:49 am:    |  
 
 
 |   
  |   
 जरासे ईकडे तिकडे शोधलेस तर नाव काय फ़ोटोही मिळेल...   
 
  |  
 ईकडे तिकडे शोधायला लावण्यापेक्षा  link  दे की!    
 
  |  
Dhumketu
 
 |  |  
 |  | Friday, March 30, 2007 - 5:46 am:    |  
 
 
 |   
  |   
 मला कळले होते की एका  GTG (GetTogether)  मध्ये ते आले होते... पण नाव मायबोलीवर टाकायला एव्हढे उत्सुक नव्हते..बहुतेक नावात काय आहे असा विचार असावा     पण ही ऐकिव माहीती आहे... खरे खोटे एडमिन आणी तेव्हाच्या लोकांना माहीत.    मलाही उत्सुकता होतीच. पण काही धागा दोरा मिळत नव्हता. मग एके दिवशी जरा ईकडे तिकडे शोधताना  clue  मिळाला.. पण तरीही तेच नाव असेल ह्याची मला खात्री नाही.    त्यामुळे मलाही अशी लिंक नाही देता येणार.  
 
  |  
Anilbhai
 
 |  |  
 |  | Friday, March 30, 2007 - 11:30 am:    |  
 
 
 |   
  |   
 खालील लिंक पहा.   /hitguj/messages/58489/105654.html?1157739757
 
  |  
Dhumketu
 
 |  |  
 |  | Friday, March 30, 2007 - 3:13 pm:    |  
 
 
 |   
  |   
 सरदारजीला कामात कसे ठेवावे...  एका पानावर दोन्ही बाजूला पाठीमागे पहा असे लिहावे आणी तो कागद त्याला द्यावा...      अहो भाई... कोणा सरादारला म्हणून लिंक टाकलीत?   
 
  |  
 अनिलभाई, त्या सगळया पानावर कुठेही  admin  कोण आहे ते सांगितले नाहीये.   
 
  |  
 पण ही ऐकिव माहीती आहे... खरे खोटे एडमिन आणी तेव्हाच्या लोकांना माहीत.>> त्या तेव्हाच्या लोकंपैकी मी एक. धुमकेतू अरे खरच आले होते  admin  सिंहगडावर झाला होता तो  GTG   
 
  |  
 डॅफो... मग तू नाव सांग ना  
 
  |  
 अनिलभाईनी दिलेली लिन्क बरोबर आहे    
 
  |  
Zakasrao
 
 |  |  
 |  | Saturday, April 21, 2007 - 6:22 am:    |  
 
 
 |   
  |   
 धुमकेतु सेम पिंच.  भ्रमा मला नाय कळले.    असो मी हे कधीच वाचले नव्हते आज आलो. बर वाटल.  हे एक नवीन जग निर्माण करुन ते व्यवस्थित चालवल्याबद्दल मायबोली एडमिन व मॉड्स ह्या सर्वांचे आभार.   तसेच मायबोलीचे अभिनंदन.  मी लिम्बुला भेटलो होतो त्यावेळी त्याने सांगितले कि सिंहगडला एका  GTG  ला  admin  आले होते.   हुडा मला हे  charlies angels  सारखे वाटले 
 
  |  
Bairagee
 
 |  |  
 |  | Sunday, May 27, 2007 - 3:28 am:    |  
 
 
 |   
  |   
 मला "वंदन करूनी धृतराष्ट्राचे, नंदन करूया महाराष्ट्राचे" हे गाणं मिळेल का?   हाहाहाहाहा.     नेमस्तकांचे अनुभव गमतीदार आहेत.     मायबोलीला आणि तित्या नेमस्तकांना येत्या किमान १० दशकांच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
 
  |  
 
 | 
| चोखंदळ ग्राहक | 
  |  
 
| महाराष्ट्र धर्म वाढवावा | 
 |  
 
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत | 
 |  
 
|  पांढर्यावरचे काळे | 
 |  
 
|  गावातल्या गावात | 
 |  
 
|  तंत्रलेल्या मंत्रबनात | 
 |  
 
|  आरोह अवरोह | 
 | 
 
|  शुभंकरोती कल्याणम् | 
 |  
 
|  विखुरलेले मोती | 
 | 
 
 
  | 
 | 
 
|  हितगुज गणेशोत्सव २००६   | 
 | 
 
 
 
 
 |