Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
नवीन मायबोली: आवडलेल्या ग़ोष्टी ...

Hitguj » Views and Comments » मायबोली-हितगुज » नवीन मायबोली » नवीन मायबोली: आवडलेल्या ग़ोष्टी « Previous Next »

Admin
Wednesday, December 12, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन मायबोलीतल्या आवडलेल्या गोष्टी इथे लिहिता येतील.

Asami
Wednesday, December 12, 2007 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवनागरीत लिहीताना ते थेट तिथेच बघायची सोय

Maanus
Wednesday, December 12, 2007 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

per human tendency, अजुन चांगले काय ह्याच्या कडे लक्षच जात नाहीय. :-)

Maanus
Wednesday, December 12, 2007 - 10:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा लगेचच दोन section आले. ads देखील गेल्या. thanks

आता फक्त अजुन एक. main page वर whatsnew ची link कुठेतरी द्यायला हवी. जे वन डे वर क्लिक करत नाही त्यांना हे अजुन माहीतच नसावे.


Madhura
Wednesday, December 12, 2007 - 11:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आवडलेली गोष्ट म्हणजे एकुण प्रतिसादांच्या संख्येखाली नवीन प्रतिसाद किती हे ही दिले आहे.

Itgirl
Thursday, December 13, 2007 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता नव्या मायबोलीवर विचारपूस, रंगीबेरंगीप्रमाणे, गुलमोहराची लिंक दिलेली आहे ते आवडले, एकदम सुटसुटीत वाटले. मस्तच!

Gajanandesai
Saturday, December 15, 2007 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सदस्य खाते फार छान आहे.

Sayonara
Friday, January 25, 2008 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन मायबोलीतील आवडलेली गोष्ट फक्त एकच आणि ती म्हणजे 'विचारपूस'. जरा काहीतरी वेगळं. आणि नावडलेल्या गोष्टी बर्‍याच वाटल्या. त्या लिहायला नवीन बीबी दिसला नाही म्हणून इथेच लिहिते.
१: लॉगीन केल्या केल्या चुकून 'मनोगता'वर आलो की काय असं वाटतं. कोणत्या साईटला नावं ठेवायचा उद्देश नाही पण त्याच्या सारखाच जरा बोअरींग चेहरा मोहरा झालाय नवीन मायबोलीचा.
२: आधीच्या मायबोलीवर गुलमोहर, रंगीबेरंगी वाचायला जास्त उत्साह वाटायचा. आता तो नाहीसा झाला कदाचित new tag असायचा नवीन लेखनाला म्हणून असेल.
बाकी टेक्निकल उणिवांची काही क्ल्पना नाही पण हाच जास्त खुपणारा फरक. त्यामुळे 'झिंदाबाद जुनी मायबोली'


Shonoo
Wednesday, March 05, 2008 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नव्या मायबोलीवर लेखन प्रकाशित न करता सुद्धा सेव्ह करायची सुविधा एकदम फर्स्टक्लास आहे. मी सवडीने गोष्ट लिहिली, बर्‍यापैकी शुद्धलेखनाच्या, व्याकरणाच्या चुका सुधारल्या, शिवाय गोष्टीत थोडे फेरफार केले अन मग 'पोष्ट' केली. त्यामुळे मधे प्रतिक्रिया,' लवकर लिहा' चे तगादे हे सर्व गेलं आता. फक्त मला अजुनहि तिथे लिहिताना मधे इंग्रजी शब्द इंग्रजीतून लिहायचं जमत नाही. ते CTRL + \ वगैरे कधी चालतं अन कधी नाही.


Shyamli
Friday, March 28, 2008 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन मायबोलीत आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे,प्रत्येक कवितेला वेगळी जागा मिळालीये. पूर्वी चांगल्या कवितांच्या मधे मधे काहीही वाचावं लागायचं आता सीलेक्टीव्ह वाचता येतं. धन्यवाद ऍडमीन :-)

फक्त काही जागा उगाच्च वाया गेल्याच वाईट वाटतय पण असो..

Moderator_10
Monday, May 19, 2008 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा विभाग खालील ठिकाणी हलवलेला आहे.

/node/2071

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators