Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Tasalimaa nasarichii haakalpatti ki m...

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Tasalimaa nasarichii haakalpatti ki musalamaanaachii mujori « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 25, 200720 11-26-07  3:31 am

Chyayla
Monday, November 26, 2007 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एम एफ़ हुसेनच्या विरुद्ध तोफ़ा डागणारे आता तसलीमाच्या बाजूने बोलताहेत

मला तर सर्वप्रथम हा प्रश्न ईथे स्वनामधन्य सेक्युलर शिरोमणी सुनिल याना विचारायचा आहे की एम एफ़ हुसेन ला समर्थन देणारे तस्लिमा ला विरोध का करत आहेत?????????????

चालु द्यात मंडळी.. तुम्ही ईथे छान मनोरंजन करत आहात.

भाजपाच्या काळात रामसेतु बद्दल खोटारडी माहिती सिद्ध होउनही त्याबद्दल माफ़ी मागणार नाहीतच हे आम्हाला ठाउक आहे, झक्की म्हणतात त्याप्रमाणे ते काही तुमच्या सभ्यतेत बसत नसावे.

तुम्ही केलेल्या मनोरंजनाची अजुन काही मुक्ताफ़ळ..

तुमच्या मताने हिंदुन्नी एम एफ़ हुसेनचा लोकशाही मार्गाने, कोणतीही हिंसा, बॉम्ब न फ़ोडता विरोध करणे म्हणजे "झुंडशाही" अगदी म्हणजे सात्विक संतापही व्यक्त करु नये? तर मुस्लिमान्नी दंगे, हिंसा करुन तस्लिमाचा विरोध करणे म्हणजे "स्वाभाविक प्रतिक्रिया"...

जरा उदय ने दिलेली लिंक पहा.. तरी तुम्ही एम एफ़ हुसेनला "अभिव्यक्ति स्वातंत्र्य" द्याल व तस्लिमाला मात्र "चिथावणीखोर" तुमच्या या दुट्टप्पीपणाचा काही बुडा शेंडा दाखवाल काय?

तिकडे मायावती सर्वजन एकात्मतेवर जोर देत आहेत व हे अजुनही ईथे बसलेत शिव्या देत. तिकडे बामियान पाटोपाठ मुस्लिमान्नी आता पाकिस्तानातीलही बुद्ध मुर्तिही उध्वस्त केल्या तरी याना तालिबानी प्रवृत्तीचे मुस्लिम अजुनही मीत्रच वाटतात... अहो जरा डोके ठीकाणावर ठेवुन आपण स्वता: काय करताय याचा विचार कराल काय? एकंदरीत स्वता:चे नाक कापवुन दुसर्याला अवलक्षण करण्याचा हा प्रकार दिसतोय.

उदय, शंडेनक्शत्र तुमचे मुद्दे पटले.




Santu
Monday, November 26, 2007 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एम एफ़ हुसेन ला विरोध कायदेशीर च केलेला आहे
काय कुणि बॉब्म फ़ोडले नाहित
आणी तसलिमाने बांगला देशी हिन्दु वरच्या मुस्लिम अत्याचाराला
तोंड फ़ोडले आहे म्हणुन या मुसंड्याच्या पोटात दुखत आहे.

नाहि तर काय कुरान हे दहशति ची अंकलीपीच आहे
त्याला कोण काय करनार


Sunilt
Monday, November 26, 2007 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या:
हुसेनला काहीही बोलायचा, भावना व्यक्त करायचा अधिकार आहे तसा दहशदवादी,माओवादी,नक्षलवादी,ड्रग माफ़िया यांना का नाही

कुठे अभिव्यक्ती स्वातंत्र मर्यादेत असते आणि कुठे त्याचा मर्यादाभंग होतो हे common sense ने कळते. आणि तसे ते नाहीच कळले तर त्याचा निवाडा करण्यासाठी लोकशाही व्यवस्थेत स्वतंत्र यंत्रणा असते. तिथे दाद मागता येते. परंतु कोणत्याही परिस्थितीत झुंडशाही करून कायदा हातात घेणे योग्य नाही हे आपणास कळत असेलच. जर का उद्या न्यायालयाचा निर्णय आला की हुसेन यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मर्यादाभंग केला आहे तर तो निर्णय मलादेखील मान्य असेलच.

बहुतेक बुध्दिला झेपत नसाव

हे अनावश्यक होते.

च्यायला:
एम एफ़ हुसेन ला समर्थन देणारे तस्लिमा ला विरोध का करत आहेत?????????????

हे लिहिण्यापूर्वी माझ्या पोस्ट वाचल्या असत्यात तर बरे झाले असते. तसलीमा सोडाच पण मी सलमान रश्दीच्यादेखील विरोधात नाही.

BTW राजस्थानच्या भाजपा सरकारनेसुद्धा तसलीमाला आसरा दिला नाही हे कळले असेलच!

तुमच्या मताने हिंदुन्नी एम एफ़ हुसेनचा लोकशाही मार्गाने, कोणतीही हिंसा, बॉम्ब न फ़ोडता विरोध करणे म्हणजे "झुंडशाही" अगदी म्हणजे सात्विक संतापही व्यक्त करु नये? तर मुस्लिमान्नी दंगे, हिंसा करुन तस्लिमाचा विरोध करणे म्हणजे "स्वाभाविक प्रतिक्रिया"...

कृपया माझ्या कोणत्या पोस्टमध्ये मे हे लिहिले आहे ते कळवावे.


Jaymaharashtra
Monday, November 26, 2007 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॉंग्रेस आणि लालबावट्याच्या मते सांप्रदायीकतेला खतपाणी घालणार्‍या भाजपाची सत्ता असलेल्या राजस्थान मधे तस्लिमाची रवानगी करताना बुद्धदेव आणि केंद्र सरकारला लाज कशी नाही वाटली? निधर्मीवादाचे गोडवे गाणार्‍यांनी स्वतच स्वतःचे तोंड या प्रकाराने काळे करुन घेतले.इतकेच होते? तर महाराष्ट्रात रवानगी करायची होती......इथे आहेच की सोनिया गांधी च्या कॉंग्रेसचे आणि झुपकेदार केसांच्या विलासी विलासरावांचे सरकार.
आणि नसेल जमत तस्मिलाची जबाबदारि घेणे तर द्या पाठवुन बाळासाहेबांकडे.
मग बघु कोण हात लावतोय आणि मोर्चे काढतोय ते?
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Chinya1985
Monday, November 26, 2007 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे अनावश्यक होते

अहो सुनिल टी,तुम्ही माझी पातळी काढली होती म्हणुन मी हे लिहिल होत शिवाय तुम्ही माझी पातळी ठरवणारे कोण हेही लिहिल होत. माझ्या पातळीबद्दल लिहिण अनावश्यक नव्हत का?? आता मॉडनी ते वाक्य उडवल आहे आणि माझा रीप्लाय ही उडवला आहे मग त्यांनी हे वाक्य का नाही उडवल हे कळल नाही. पण मॉडनी तुमच वाक्य उडवुन तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली असल्याने तुम्ही काही आंदोलन,निषेध,उपोषण वगैरे करणार आहात की नाही??

कुठे अभिव्यक्ती स्वातंत्र मर्यादेत असते आणि कुठे त्याचा मर्यादाभंग होतो हे common sense ने कळते

तेच तर सांगतोय की आम्ही!!!हुसेननी मर्यादाभंग केलेला आहे हे कोणालाही कॉमन सेंसनी कळते. आम्हाला त्याच्यासाठी कोर्टात जायची गरज वाटत नाही. तरिहि लोक कोर्टात गेलेले आहेत त्याच्याविरुध्द. झुंडशाही तुम्हाला आवडत नाही ना, मग तुम्ही तिच्याविरुध्द कोर्टात जा ना!!ज्या लोकांनी हुसेनच्या प्रदर्शनावर हल्ला केला ते काही पोलिसांनी त्यांच्याविरुध्द केस चालवु नये म्हणुन आरडाओरडा करत नाही आहेत. तुम्हाला त्यांच्याविरुध्द कारवाई करायला कोणी रोखलय??तेही तयार आहेत शिक्षा भोगायला.

Sunilt
Monday, November 26, 2007 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या, तुमचा गैरसमज झाला आहे.

ते पातळीबद्दलचे विधान तुमच्या साठी नव्ह्तेच. त्यापूर्वी संतु यांनी अत्यंत असभ्य भाषेत एक मजकूर लिहिला होता त्यासाठी होते.

मॉडनी त्यांचे पोस्ट उडवले पण माझी प्रतिक्रिया तशीच ठेवली म्हणून हा गैरसमज!


Zakki
Monday, November 26, 2007 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिल इ. सर्वप्रथम पाकिस्तान क्रिकेट संघाचा पहिल्या कसोटीत पराभव झाला याबद्दल तुमचे सांत्वन करू इच्छितो, जरा आनंदोत्सव झाल्यावर बघू. (तरी बरे भारताच्या संघात मुसलमान लोक होतेच.)

काहो, ते पाकिस्तानि झेंडे घेऊन नि तोंडालावर चाँदतारा लावून प्रेक्षकात बसलेले ते तुम्ही नि विजय कुलकर्णिच का? वाटले तसे मला तसे, म्हणून विचारले.

आता कुठे दंगा बाँबहल्ला करण्याचा विचार आहे तुमचा? सांगा, सांगा. खुशाल सांगा. आपले षंढ राज्यकर्ते तुमच्या या 'स्वाभाविक प्रतिक्रीयेला' बाध आणाणार नाहीत. किंवा तुमच्या आवडत्या हुसेनला बाळ ठाकरेंची घाणेरडी चित्रे काढायला सांगा नि शिवाजि पार्कवर त्याचा जाहीर सत्कार करा. बरेच लोक येतील. मग एक शास्त्राला जरा बाँब वगैरे फोडा. हिंदूंच्या शिशुगृहात दंगल करा! हिंमत असेल तर. तुमचे षंढ राज्यकर्ते आहेतच तुमच्या मागे. वाटल्यास सोनियाला बोलावून टाका अध्यक्ष म्हणून.

काय, आहे की नाही अस्सल कुजकटपणा! आता थोडे रडा!

असो.

हुसेनला काहीही बोलायचा, भावना व्यक्त करायचा अधिकार आहे तसा दहशदवादी,माओवादी,नक्षलवादी,ड्रग माफ़िया यांना का नाही

भाषण स्वातंत्र्य कृतिस्वातंत्र्य हे सर्व शांततापूर्ण नि कायदेशीरपणे केले तर काहीच हरकत नाही. हुसेनला विरोध हा शांततापूर्ण मार्गाने झाला. कुणा मुसलमानांची किंवा निरपराधी लोकांची हत्या झाली नाही.

दहशतवादी, नक्षलवादी हे शांततापूर्ण किंवा कायदेईर पणे मतस्वातंत्र्य व्यक्त करत नाहीत.

तुमच्या मते अर्थातच् मुसलमानांनानी किंवा कुणिही भारताविरोधी काही केले तरी चालते, पण हिंदूंनी मात्र मूग गिळून वाट्टेल ते अत्याचार सहन केले पाहिजेत असे दिसते.

तुम्ही किती देणगी देता या षंढ नि मुसलमानांचे पाय चाटणार्‍या नेत्यांना?





Chinya1985
Monday, November 26, 2007 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो झक्की ते माओवादी,दहशदवादी यांचे वाक्य मी लिहिलेय, सुनील टी नी नाही!!पहिल्यापासुन सर्व पोस्ट वाचा म्हणजे सर्व व्यवस्थित कळेल.

सुनील टी आला गैरसमज लक्षात.


Uday123
Monday, November 26, 2007 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"चिन्या, इथे कोणाच्या देव-देवतांच्या अपमानाचा प्रश्न नाही तर प्रश्न अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे.

जे अभिव्यक्ती स्वातन्त्र्य तसलीमा नसरीनला हवे असे आपणास वाटते (आणि मलादेखील) तसेच ते एम एफ़ हुसेन, सलमान रश्दी, विजय तेंडुलकर (आठवा घाशीराम कोतवाल) आणि डॅन ब्राऊन यांनासुद्धा असायला हवे. हे साधे तत्व आपणास मान्य आहे काय?" - सुनील
Nov 24

"कुठे अभिव्यक्ती स्वातंत्र मर्यादेत असते आणि कुठे त्याचा मर्यादाभंग होतो हे cओम्मोन सेन्से ने कळते. आणि तसे ते नाहीच कळले तर त्याचा निवाडा करण्यासाठी लोकशाही व्यवस्थेत स्वतंत्र यंत्रणा असते." - सुनील Nov 26

सुनील्:
तुमचा
common sense MF ला अभीव्यक्ती स्वातंत्र हवे असे सांगतो. तुम्हाला असे नाही वाटत का MF ने जाणुन्-बुजुन मर्यदाभंग केला आहे? (कृपया मी दिलेली लिंक पहा) त्याच्या त्या रेघोट्यांना जर अभीव्यक्ती स्वातंत्र असे म्हणुन तुमचा पाठींबा असेल तर मग संतुला अभीव्यक्ती स्वातंत्र का म्हणुन नको?


Chyayla
Tuesday, November 27, 2007 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BTW राजस्थानच्या भाजपा सरकारनेसुद्धा तसलीमाला आसरा दिला नाही हे कळले असेलच!

सुनिल परत सुरु का? राजस्थानचे भाजपा सरकार खरच हुषार आहे, एकतर कोणतिही पुर्वसुचना न देता राजस्थानात पाठवण्यात आले, त्यापायी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता तर त्याच्या तजवीज करायलाही वेळ दिलेला नव्हता. शिवाय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाच तर मग "वाजवा रे वाजवा" म्हणत सगळी षंढ सेक्युअल्र पिल्लवळ त्यात कम्युनिस्ट, तहलका(आता मात्र शाळीग्राम तोंडात घेउन बसले वाटत) सुरु झाले असते. तिच्या रक्षणाची जबाबदारी सर्वप्रथम बंगाल सरकारची व भारत सरकारची आहे. त्यामुळे तस्लिमाला दिल्लीला पाठवुन अतिशय योग्य निर्णय घेतला व डाव्यांचा व विकृत सेक्युलर पिल्लावळीचा कुटील डाव हाणुन पाडला. नाहीतरी त्यान्ना कसे करुनही नंदीग्राम वरुन लक्ष विचलीत करायचे आहेच.

कृपया माझ्या कोणत्या पोस्टमध्ये मे हे लिहिले आहे ते कळवावे.

मला वाटत उदयने तुमच्या Common Sense बद्दल योग्य अभिप्राय दिला तो पुरेसा आहे, शिवाय "झुंडशाही" हा शब्द तुम्हीच आणला व त्याचा एकतर्फ़ी उपयोग केवळ हिंदुनाच लावला.



Chinya1985
Tuesday, November 27, 2007 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय??याबाबत व्होल्टेअरनी म्हटल आहे की : "I do not agree with a word that you say, but I will defend to the death your right to say it." आता हे फ़क्त सामाजिक गोष्टींसाठी, ideology साठी अथवा धर्मासाठी नाहिये. हे तुमच्या आमच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही आहे. या liberal लोकांच म्हणन अस आहे की तुम्हाला जोपर्यंत कोणी physically attack करत नाही तोपर्यंत दुसर्‍यांना काहीही बोलण्याचा,करण्याचा हक्क आहे. आता तुमच्या आमच्या वैयक्तिक आयुष्यात किति लोक याच अवलंबन करु शकतात??जर तुम्हाला उद्या येउन कोणी घाणघाण शिव्या द्यायला लागला,चोरी करु लागला आणि तुम्हाला वाटल की तुम्ही याला सहज सांभाळू शकता तर तुम्ही त्याला मारणारच ना!!जगातिल ९०% लोक तरी त्याला मारतिल १०% मारणार नाहित कारण या १०पैकी नऊ मुलखाचे घाबरट असतात आणि एक माणुस खर्‍या अर्थाने liberal असतो. जगात सगळेच लिबरल असते तर कुठेच मारामार्‍या,भांडण, युध्द झाली नसती.

Santu
Thursday, November 29, 2007 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लज्जा मधे बांगला देशात हिन्दु कुटुंबावर
या मुसलमानानी कसे अत्याचार केले.
जबरी ने कश्या हिन्दु स्त्रिया भोगल्या याचे वास्तव वादी चित्रण आहे.
हे मुळात तिथल्या मुसल्मानाना पचनी पडले नाहि
पण इथले मुसलमान पण हिन्दु ची पाठराखण न करता तिथल्या
मुस्लिमांची पाठराखण करतात ही गोष्ट इथल्या हिन्दु नी ध्यानात
घेतली पाहिजे.कि
मुस्लिम हे मुस्लिम म्हणुन्च विचार करतात.


Santu
Thursday, November 29, 2007 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लज्जा मधे सुरंजन या हिन्दु माणसाची कथा आहे.
जो १९४७ नंतर भारतात जात नाहि तिथल्या देशावर प्रेम करतो.
पन शेवटि त्याचे हाल केले जातात .( त्याचे गुप्तांग कापले जाते)
त्याच्या बायको वर (किरणमयी वर) अत्याचार केले जातात.
त्याच्या मुलीवार(माया वर) मुस्लिम अत्याचार करतात याचे चित्रण आहे. यात कुठे हि मुस्लिम धर्मा बद्दल शब्द ही नाहि. ही कथा
खरी आहे ही गोष्ट तस्लिमाने आधिच सांगितली आहे.


Santu
Sunday, December 02, 2007 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तस्लिमा प्रकरणी परत एकदा केन्द्र सरकार मुस्लिमा पुढे
झुकले आहे.याचा अर्थ हिन्दु नी सम्जावुन घेतला पाहिजे.
नाहितर मुसल्मान परत हिन्दुना जगणे नकोसे करतील.
मुसलमानानी कायदा हातात घ्यावा असे आवहन एम जे अकबर,सईद नकवि सारखे पत्रकार सुध्दा करत आहेत.

गंमत म्हणजे लज्जा मधे हिन्दु च्या दुख्खाला वाचा फ़ोडलि म्हणुन
भारतातिल हिन्दु गान्धिवादी विचारवंताना राग आला आहे. ती भाजप ची एजंट असा खोटा प्रचार त्यांनि चालवला आहे.

७१ च्या युध्दात ५० लाख लोक मुस्लिमानी बांगलदेशात मारले
त्यात बहुसंख्य हिन्दु होते. गेल्या ५० वर्षात जेवढे हिन्दु दक्षिण आशीयात. मारले गेले नाहित त्याच्या पेक्षा जास्त हिन्दु ७१ ला बान्गलादेशात मारले गेले.

९२ च्या दन्गलित हजारो हिन्दु ना जिवंत जाळण्यात आले.
त्यांच्या स्त्रियांना रस्त्यावरुन नग्न धिड़ काढण्यात आली.
याचे दुख्: हिन्दुना च होत नाहि. तर जग त्यात लक्ष का घालिल.

या साठी नुसते जन्म हिन्दु असुन उपयोग नाहि तर कर्म हिन्दु झाले पाहिजे.


Samuvai
Saturday, December 08, 2007 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहे का रे कोणी सेक्युलर जिवंत? २००३ च्या आसपास पर्यंत बरेच वळवळत असायचे मायबोलीवर. मुंबईच्या दंग्यांबद्दल वि. हि. प. ला शिव्या दे, संघाची निंदा कर असले उद्योग करत :-)
संतु, झक्की, जय महाराष्ट्र आणि बाकि तमाम राष्ट्रभक्त लोकहो, तुमचे आभार आणि अभिनन्दन! पण इथे लिहीण्याबरोबरच "हिंदू सारा एक" साठी प्रयत्न करुया. कोणीतरी rediff वर शरदचन्द्र चटर्जींच वचन उध्रुत केल आहे "हिंदू मुसलमान प्रश्न हिंदू ऐक्याबरोबरच सुटेल!"


Zakki
Saturday, December 08, 2007 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर आहे. हिंदू ऐक्य झाले की अनेऽक प्रश्न सुटतील. पण तेच होत नाहीये. खरे म्हणजे खाजगीमधे सगळेच म्हणतात की लाच लुचपत, भ्रश्टाचार थांबवला पाहिजे, मुसलमानांना अवास्तव सवलति देऊ नयेत, राखीव जागा, असला आचरटपणा बंद केला पाहिजे. पण प्रत्यक्ष जगात वावरताना मात्र, 'काय करणार? या शिवाय धंदा चालायचाच नाही. सगळेच असे करतात' वगैरे सबबी सांगून पुन: भ्रष्टाचार, मुसलमानांचे नि 'राखीव' जागावाल्यांचे पाय चाटण्यात धन्यता मानतात.

Santu
Sunday, December 09, 2007 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिन्दु चे एक्य झाले तर सर्व प्रश्न सुटतिल)))) झक्कि अस व्हायला सुरवात झालि आहे. गुजरात निवड्णुकात कुठेहि कॉग्रेस ला मुस्लिम लांगुलचालन
करण्याचे धाड्स झालेले नाहि.


Dhondopant
Sunday, December 09, 2007 - 11:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महाशय झक्की... आमच्या माहीतीप्रमाणे आपण भारतात रहात नाही. मग आपल्याला ही उठाठेव करण्याचा काय अधिकार?...

मोडरेटर...

लोक आजकाल काहीही ID घेतात असे नाही वाटत आपल्याला?... राग नसावा. क्षमस्व.


Zakki
Monday, December 10, 2007 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी भारतात रहात नाहि हे खरे आहे. पण हिंदू आता जगभर पसरल्याने, हिंदू ऐक्य ही आता जागतिक समस्या बनली आहे. तसेच भारतात जे चालते तसेच इतरत्रहि चालत असते. म्हणून तोहि तसा जागतिक विषयच आहे.

फरक एव्हढाच जाणवतो की इथे काही लोक तरी एकत्र येऊन त्याबाबतीत काहीतरी करतात, कायदा बदलतात, तो पाळल्या जातो हे बघतात.

भारतात नुसतेच वाचस्पति!!

शिवाय इथे इतकी धमाल असते की विनोदी पुस्तके वाचायलाच नकोत. म्हणून मधून मधून जरा हलवाहलव करून विनोदाची शेकोटी जळत ठेवायची. थंडीचे दिवस आहेत ना.



Samuvai
Monday, December 24, 2007 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तस्लिमांनी आता मोदींच्य निमन्त्रणाचा स्विकार करुन गुजरातेत जावे. अशी थोबाडं फुटल्येत दांभिक निधर्म्यांची की नजर वर करुन बघणार नाहीत आता वर्षभर तरी :-)

Zakki
Monday, December 24, 2007 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दांभिक निधर्म्यांची

अहो लोकसत्तेतील आजचा अग्रलेख वाचा. ते दांभिक निधर्मवादी नसून खरे खरे दंभिक निधर्मवादी आहेत (त्यांच्या मताप्रमाणे.) कारण निधर्मवादी तोच की जो सतत देशातील ८० टक्के हिंदूंना नावे ठेवून उघड उघड गुंडगिरी करणार्‍या मुसलमानांना पाठिंबा देतो. त्यासाठी तो भारतातल्या सुप्रीम कोर्टाचे निर्णय सुद्धा मानत नाही!

गुजरातेत जिंकलेले असहिष्णू हिंदुत्ववादी आहेत!


Santu
Tuesday, December 25, 2007 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोदि च्या विजया मुळे सेक्युलर पिलावळि चे
धाबे दणाणले आहेत.
सेक्युलर मिडियाची ndtv वै ची तर फ़्याफ़्या उडालि आहे.
म्हणे मोदि सैतान.
बरखा दत्त ची तर चांगलि फ़ाटलि आहे.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators