Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
लहान जागा अन एकत्र कुटुंब : तडजोड कु...

Hitguj » Views and Comments » Relationships » नवरा, बायको, संसार, तडजोड इ. » लहान जागा अन एकत्र कुटुंब : तडजोड कुणी,कशी करावी? « Previous Next »




psg यांच्या 'या कथेवरून' ही चर्चा सुरू झाली होती.

  Thread Posts Last Post
Archive through August 30, 200720 08-30-07  5:11 pm
Archive through August 31, 200720 08-31-07  8:23 am

Bee
Friday, August 31, 2007 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, इथे कुणीच तुझ्या पोष्टींवर आक्षेप घेत नाही आहेत. मेलवरून कुणी काही बोललं असेल तर सोडून दे. खर तर तुझे पोष्ट एक नाही तर दहावेळा वाचावे इतके सुंदर आणि विचारप्रवर्तक आहेत. सोबत स्लर्टीभाऊंचेही. तेंव्हा आणखी लिही.

मॉड, नाही हीचे पोष्ट इथेच राहू द्या अशी नम्र विनंती.


Savyasachi
Friday, August 31, 2007 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग अरे आहेस कुठे? चल एकदा सो sssss ड ऐकायला पाहीजे :-)

Sandu
Friday, August 31, 2007 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका. तुच तुझ्या posts delete करु शकतेस. FYI

Giriraj
Saturday, September 01, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय अज्जुका.. तुला असल्या स्टंटबाजी करायची गरज कधिपासून पडू लागली?

Ajjuka
Saturday, September 01, 2007 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्टंटबाजी कसली रे. इथे गंभीरपणे लिहिणारे दुसर्‍या बीबी वर जाऊन कसलं पेटलंय बघ असं म्हणत विनोद करताना बघितले. मग म्हणलं आपण लिहिलं आपलं मत म्हणून प्रामाणिकपणाने पण लोक तर केवळ मजाच बघणार असतील तर मरूदेत ना.. म्हणून म्हणलं उडवून टाका.

Giriraj
Saturday, September 01, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला मजा येत असेल तर चांगलच की... ते कोण म्हणालंय ना.. 'करील मनोरंजन जो मुलांची, नाते जडते प्रभूशी तयाचे' वगैरे... :-)

Akhi
Wednesday, November 14, 2007 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते तर संधी दिली होती आक्काना सुधा पण आवाज ऐकत थांबणे शी.............. काही असु दे psyco problem किंवा स्वभावच...... watever पण ह्या गोष्टी जर त्रास होतो तर हा मार्ग अतिशय योग्य आहे.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators