Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
USA Weekends, Long Weekends n Holidays

Hitguj » Views and Comments » Closed BBs » USA Weekends, Long Weekends n Holidays « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 21, 200620 12-21-06  8:39 am

Anupama
Thursday, December 21, 2006 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु Fremont ला असशील तर Ohlone college मध्ये कुठले courses करयला आवडतात क बघ. तिथे तर तुला बस ने पण जाता येइल.

Varadakanitkar
Thursday, December 21, 2006 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सास मी अनुभवतेय ते सांगते. मला पण कंटाळा आला आणि इथे आल्यावर ८ दिवसात मी ठरवून टाकलं की मी इथे शिकेन..इथे science मधे masters केलं तर आपल्याला reserved quota असतो H1 साठी so लगेच H1 मिळतो graduate झाल्या झाल्या शिवाय इथल्या masters ला india मधे पण खूप छान value मिळते परत जावं लागलं कधी तर..म्हणजे दोन्हीकडे आपण मजेत रहातो आणि weekend ला करायला खूप Homework पण मिळतो आणि एवढं busy राहिलं की weekend हवाहवासा पण वाट्टो. शिवाय college मधे मस्तं friends आणि group पण मिळतो. नुसते indians नाहीत बाकी पण खूप friends मिळतात आणि खूप मजा करता येते.

Sas
Thursday, December 21, 2006 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांनि खुप छान छान लिहलय व सुचवलय आभार.

मी व माझा नवरा आम्हि हिंदि बोलतो तस रागात मी काहि काहि शब्द मराठि वापरते. आज काल मी बावळट वा बावळटपणा म्हणालेकी तो "बावलट" म्हणतो माझ्या मागुन. तेलगु वै. शिकण्याच माझ काहि होत नाहि कारण नवरोबा म्हणतो त्या पेक्षा हिंदि बोलु.

मला स्पॅनिश शिकायचय कस शिकता येईल??Can we learn any language on net?? Is there any site for this.

सध्या मी एका कंपनीसाठि Volunteer काम सुरु केलय २ महिन्यां पासुन.Work from Home आहे. दिवस तसा कामात जातो पण तरिहि वेळ असतो संध्याकाळि ५:०० पासुन वेळच वेळ
Disha pls take some of my time.

मुल झाल्यावर हे दिवस मिळणार नाहित हे मला जाववत म्हणुनच मला Weekend n Long Weekends काहि तरि करायच असत नवरोबासोबत, पण त्याला हि आराम हवा असतो. त्याला सांगितल काहितरि Plan करत जा तर त्याला वेळ नाहि काहि शोधण्याचा. आमच इथे कोण ओळ्खिच नाहि ज्याला विचारता येईल. नेट वर बरच काहि मिळत पण त्या पेक्षा कुणी सांगितल तर Plan करण सोप होत म्हणुन. मी इथे हा प्रश्न टाकला.

nways
Next year I will complete one year in CA so next year I m planning to go to Ohlone college .

Peshawa
Thursday, December 21, 2006 - 7:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Past and present dependent (H4/F2/other) visa holders and their spouses


Interested to share your experiences, struggles? and be part of a Documentry film? here is a chance.

/hitguj/messages/58489/59012.html?1166689599#POST902494


Note: I agree this is not the correct place to put this "sort of add" but the filmaker is seeking to heighlight the relationship issues that couples who happen to go through h1-h4 situations. I hope posting this here has not offended anyone here. If It is I apologise in advance. Thanks

Nayana
Thursday, December 21, 2006 - 9:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

SAS ग़िरण LOL
Anyway
इथे जवळच community collage मध्ये बरेचसे non - credit cources घेता येतात जसे floral design, knitting class, bread class इथे बरचसे करण्यासारखे आहे तसेच reading ची आवड असेल तर एखादे Book club join करायचा.


Soha
Friday, December 22, 2006 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्यांनी आपले visa status h4 वरून h1 ला change केले त्यांनी त्यांचे अनुभव share केले तर इतरांना त्याचा उपयोग होईल असे वटते

Anaani
Friday, December 22, 2006 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi sas,
here r two good sites for online spanish learning....atleast basic spanish.... I used to go through these sites when i was learning spanish....try it

http://www.bbc.co.uk/languages/spanish/
http://www.studyspanish.com/

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators