Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 01, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Reservation in Private Sector » Archive through July 01, 2006 « Previous Next »

Lokhitwadi
Friday, June 30, 2006 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Avinashi, bc are kicking fc by taking undue advantage of already biased/political system. Please read my post carefully. All I have said is because of this hypocrasy of reservation, it's fc that gets short end of the stick. I am opposed to reservation anyways, but the only point I am making here is because of reservation based on caste, how even an innocent geasture by an "exceptional" bc proves to be against the fc. Hope you get the point.

In the current system of reservation which I completely oppose due to 1.the duration for which it has been implemented, 2.amount in which it is provided, all I have to say is that while making this law of reservation even the perspective of the side effects to open catagory was not considered. At least they could have put the foot down and said " ALL BC should apply in their catagory irrespective of everything". But now BC can apply through open seats as well as bc seats. And you expect me to say that this law is fair ?

Limbutimbu
Friday, June 30, 2006 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>> पण एका qualified open ची seat गेली.
सहमत! :-)
सन्तू, बेसिक मधेच घपला हे! कधितरी लिहिन त्याच्यावर!
:-)

Lokhitwadi
Friday, June 30, 2006 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lets say there are 100 seats and 1000 competitors. Out of these 1000, 100 are fc and remaining 900 are bc. Let's say, had it been a fair competition, out of 100, 85 would go to fc and 15 to bc because fc do better in exams. This reservation would first remove 50 and make it exclusive to 900 bcs. But out of remaining 50 seats at most 15 seats may betaken by bc. So really the reservation percentage increases to 65. So at most only 35 fc students would get in. So 50 fc students get the short end of the stick. I may be wrong in numbers/ proportion, but reality is not far differnt I think. Out of those 50 at least 10 would be economically poor. They are worst sufferers of this reservation. This is hypocratic.

Now the definition of "bc" is being expanded to include "OBC"s. Whosoever remains out of this is non bc and as and when the definition of bc gets expanded he suffers.

Maudee
Friday, June 30, 2006 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतू, हा bb फ़क्त वाचण्याचं काम करते आहे मी सध्या....मला बोलायचं होते ते बोलले.:-)

लिंबू,
तुमचा कसला तो ३ ग्रहांचा योग होता तो संपला म्हणायचा....:-)

केदार,
अनुमोदन.
आपल्या झेंड्यातल्या रंगांचे ख़ालील अर्थ आहेत.
भगवा - त्याग
शुभ्र - शांतता
हिरवा - हरितक्रांती. आपला देश कृषी प्राधान्य देश आहे म्हणुन. (कृषी प्राधान्य आहे की होता आजच्याच सकळला UN चा report आला आहे भारताचा कृषी संबंधीत कुठला तरी दर अडीच टक्क्यांवर घसरला आहे म्हणे:-()


Laalbhai
Friday, June 30, 2006 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतात एकीकडे विकास; दुसरीकडे उपासमार!

नवी दिल्ली, ता. २९ - गेल्या दशकभरात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर सरासरी साडेसहा टक्के असला, तरी याच दरम्यान उपासमार होणाऱ्या लोकांची संख्या एक कोटी ८० लाखांनी वाढली आहे... देशात कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीचेही घटते प्रमाण चिंताजनक आहे..."संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमा'च्या (यूएनडीपी) अहवालात हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत . ....
..... "यूएनडीपी'तर्फे आशिया-प्रशांत क्षेत्रासाठीचा २००६ चा मानव विकास अहवाल नुकताच प्रकाशित झाला. या अहवालात वरील माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे, की १९९० ते ९५ च्या दरम्यान भारताने लक्षणीय आर्थिक प्रगती केली; मात्र याच दरम्यान उपासमार होणाऱ्यांची संख्या एक कोटी ८० लाखांनी वाढली.

राष्ट्रसंघाचे सहायक महासचिव आणि "यूएनडीपी'चे सहायक संचालक डॉ. हफीज पाशा म्हणाले, ""दक्षिण आशियामध्ये कृषी क्षेत्राचा विकासदर अडीच टक्‍क्‍यांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे आर्थिक प्रगतीचा लाभ खालच्या थरापर्यंत पोचलेला नाही.'' गेल्या दशकात भारताने कृषी क्षेत्राकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.

अहवालातील मुद्दे
- १९८० आणि ९० च्या दशकात कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीत २८ टक्के घट.
- "आउटसोर्सिंग'साठी कुशल लोक न मिळाल्याने भारतीय कंपन्यांतर्फेच अन्य देशांमध्ये "आउटसोर्सिंग'ला प्राधान्य.
- वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रात वाढ मोठी; मात्र बहुतांश फायदा चिनी कंपन्यांना


One more news for you guys to read and thing...

The interesting point is that India does not have people who can work! And our population is more that 1 Bn.


Limbutimbu
Friday, June 30, 2006 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या अहवालाचा अन देशी खाजगी क्षेत्रातील रिझर्वेशनचा काय सम्बन्ध?
हा अहवाल खरतर केराच्या टोपलीत टाकायच्या लायकीचा, इकडे मायबोलीवर आणायचाच तर "पाश्चिमात्य राष्ट्रान्कडुन होणारे आशियाई देशान्चे अवमुल्यन की कसे" या नावाने बीबी उघडुन विषय तिकडे घ्यावा!
हे माझे मत! बाकी चालुद्या!
:-)

Laalbhai
Friday, June 30, 2006 - 10:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार,

मी सवर्णांना शिव्या दिल्या?? कुठे? कधी? मी आरक्षनांना विरोध करणार्‍यांचा विरोध स्वार्थी आहे, असे म्हटले. यात सवर्णांना शिव्या देण्याचा प्रश्न येतो कुठे?

आणि आरक्षणांनी समाजात फ़ूट पडते असे तुमचे म्हणणे असेल तर तुम्ही खरोखरच विनोद करत आहात. ही वस्तुस्थिती आहे की आपल्या देशातली "जात" जाणे कठिण आहे. धर्माचा tag जाणे कठिण आहे. then why not accept the fact? या देशात जात आणि धर्मावर आधारीत विष पेरायला केवळ आरक्षणांबद्दलचा विशरी प्रचारच जबाबदार आहे, असे नाही, तर अनेक, शेकडो गोष्टी जबाबदार आहेत. त्याचा पाढा वाचत नाही, विषयांतर होईल. पण जातीभेद वाढतो म्हणून एका तोंडाने आरक्षणांना विरोध करायचा आणि दुसर्‍या तोंडाने समाजात फूट पडेल असेच वर्तन करायचे, ह्याला काय म्हणायचे?

आरक्षणांनी जातीभेद वाढत नाही तर आरक्षणांची गरज समजावून न घेता त्याविरुद्ध टोकाची भूमिका घेतालयाने वितंडवाद वाढतो.

आरक्षणे ही आपल्या समाजाची गरज आहे. खुप मोठा समाज असा आहे की "तुमच्या" गुणवत्तेच्या कसोट्या त्या वर्गावर लादणे अन्यायकारक आहे.

तुम्ही कुठेतरी असे म्हणालात मागे, की तुम्ही संघाचे पूर्णवेळ वगैरे काम केलेत! असे गृहित धरतो की तुम्ही भारताचा बराचसा भाग खेड्यापाड्यासकट पालथा घातला असेल.

काय आहे हो मुख्य गरज बहुतांश समाजाची? तुम्ही आम्ही जे शहरी आयुष्य पहातो, जगतो आणि जे काही आपल्याला लागू होतील ते निकष ठरवतो, ते जसे च्या तसे भारतातल्या सर्व समाजाला लागू होतात?

पिळवणूक, गरीबी, उपासमारी, उपेक्षा.. यांचे साम्राज्य तुम्हाला कुठेच दिसले नाही? की प्रगती न होण्याचे कारण "केवळ आणि केवळ आळशीपणा आणि आयदीपणा" हेच आहे? जे काही shining india आणि भारताच्या प्रगतीचा वेग साडे आठ टक्की, वगैरे घोषणा काही मोजक्या महानगरांव्यतिरिक्त कुठे पोचतात का हो? (तुमच्याच संघाचे पद्य आहे ना.. उगा सूर्य कैसा कहो मुक्ती का ये, उजाला करोडो घरो में ना पहुंचा, खुला पिंजडा है मगर रक्त अब भी थके पंछिएयों के परों मे ना पहुंचा... काय सांगते हे पद्य? हे पद्य लिहिले त्यावेळची परिस्थिती आता बदलली आहे, असे तुम्हाला म्हणायचे आहे?)

ते जाऊ द्या, जर सरकारने Wipro ला सांगितले की बाबांनो आता पुणे, मुंबै बास.. तुमचे महाराष्ट्रातले पुढचे office यवतमाळला असेल, तर भारतीय Wipro कंपनी तरी काढेल का अशा ठिकाणी office ? परदेशी कंपन्यांची तर बातच सोडा... तिकडे बंगलोरला म्हणे नवा संडास बांधायचा तरी करोडोनी खर्च करावे लागतात तरीही नव्या कंपन्या यायच्या बंद होत नाहीत.

अशा सगळ्या अनिर्बंध आणि अनियंत्रित वाढीच्या मार्गावर असताना, एक मोठा वर्ग कायमचा उपेक्षित राहिला तर त्याचा दोष कुणाकडे जाणार? आणि हा असा वर्ग नक्षलवादाच्या आणि हिंस्त्र कारवायांच्या मागे लागला तर दोष कुणाला देनार? तथाकथित सवर्णांनी काही मोजक्या देणग्या देऊन प्रश्न सुटतो? जिथे निम्म्याहून अधिक लोकसंख्येच्या घरात शिक्षणांची परंपराच अजुनही नाहीये, तिथे आरक्षने बंद करण्याची भाषा करता येते?

आर्थिक स्थितीवर अवलंबून आरक्षणे ही फार गोड गोड concept आहे, पण मग EBC reservations आहेतच की. आरक्षणे कशी, कुठे आणि कुणासाठी हवी असतात, हे कधी कुणी शोधलेय? की उगाच कुणी म्हणाले आर्थिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, म्हणून तेच मुद्दे रेटत बसायचे? म्हणजे आंबेडकर, शाहु महाराजांपेक्षा शालिनीताई आणि बाळ थाकरे यांचा समाजाविषयीचा अभ्यास जास्त आहे, असे म्हणायचे का?

भारतात असताना प्रत्येक नियमात पळवाटा शोधणारा मध्यमवर्ग, काहींनी आरक्षांचा गैरफायदा घेतला की पिसाळून उठतो. हाच वर्ग उन्मत्तपणे म्हणतो की आम्ही tax भरतो! अरे लेको, फसवता कुणाला? तुमची कंपनी पगार द्यायच्या आधीच तुमचा tax कापून घेते म्हणून तुम्ही tax भरता! यांना आरक्षणांना विरोध करण्याचा नैतिक अधिकारच नाहीये.

तुमची खरे खरे प्रामाणिक उत्तर मिळाले तर फार आनंद होईल बघा!


Laalbhai
Friday, June 30, 2006 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

are sagal;e savarn ashe naahit.tyaamule tumhi kalaji nakaa karu.
aataa shant basaa. ithe fakt rajakaran disatey.
>>>>

इथे फक्त राजकारण दिसतेय आणि तेही विशिष्ठ गटाकडून होतेय, अगदी मान्य.

अविनाशी मी कुणालाही लाल व्हा असा आग्रह करीत नाहीये. मी तर या BB वर कम्युनिझम बद्दल बोलायलाच नाही म्हणतो आहे.

कोणती विचारसरणी पटणे न पटणे वेगळी गोष्ट आहे. पण इथे विरोधी विचारसरणीचा द्वेष करण्याची परंपरा रुजली ( की रुजवली) गेली आहे. त्याच्याशी लढावेच लागेल!



Paul
Friday, June 30, 2006 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाय माझे काही प्रश्ण.

१) एकदा विप्रो त नोकरी मिळाली की मग तरी आरश्नण बन्द का

२) फ़ायर होताना पण आरश्नण चा विचार करायचा का

३) पदोनती देताना पण आरश्नण चा विचार करायचा का

४) BC ना ट्याक्स माफ़ का


Kedarjoshi
Friday, June 30, 2006 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जे काही shining india आणि भारताच्या प्रगतीचा वेग साडे आठ टक्की, वगैरे घोषणा काही मोजक्या महानगरांव्यतिरिक्त कुठे पोचतात का हो? >>>
लालभाई,

now you are talking हेच exact मुद्दे मी current afairs च्या BB वर मांडले आहेत की भारतात काय व्हावे, देशभक्ती कशी जागृत करावी.
( माझे ११-१२ कलमी पोस्ट व त्या आधीचे india shiing चे पोस्ट). आपण प्लिज तो पर एकदा वाचावा मी कनेकरांसोबत च्या चर्चेत हेच लिहीले की खेड्याकडे चला, मुंबई ला येन्यासाठी नविन लोकांवर बंदी घाला, भारताच्या झेंड्या चे सर्वत्रीकरन कर ई.ई. (परत सगळे रिपिट करत नाही पोस्ट वाचुन काढा).

प्रसारक असताना मी अनेक खेड्यांतुन फिरलो आहे तसेच अनेक राज्यात देखील जाउन आलो आहे.
उगा सुर्य कैसा हे पद्य नाही ये तर अटल बिहारींनी लिहिलेली कविता आहे.

पद्याचाच विषय निघाला आहे तर हे पद्य लिहीतो. ( btw हे म्हनताना माझे लाल रक्त आणखी च लाल होते, चेहरा आरक्त होतो).

जागो तो एकबार हिंदु जागो रे,
जागे थे जब विर शिवाजी,
डर गये सारे मुल्ला काजी,
जागी थी झासी की राणी,
खुब लडी पर हार ना मानी,
मचा दिया जयकार जागो जागो रे

जागो तो एकबार हिंदु जागो रे
जागो तो एकबार हिंदु जागो रे

येथे हिदुं या शब्द्दा चा अर्थ म्हनजे सवर्ण असा नाही तर सर्व जन जे भारतात राहातात ते आहे.

असो थोडे विषयांतर झाले


जातीयवाद नष्ट होउ शकतो. तो नेहीमी राहील हे मत मला मान्य नाही. फक्त याला अनेक वर्षे (शतके) लागतील.

केल्याने होत आहेरे आधी केलेची पाहीजे. आराक्षण हा जातीयवाद दुर करन्यातील मोठा अडथळा आहे. हे माझे मत आहे व राहील.


Kedarjoshi
Friday, June 30, 2006 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विरोधी विचारसरणीचा द्वेष करण्याची परंपरा रुजली ( की रुजवली) गेली आहे >>>>

कोण असे रुजवनार लालभाई. हा तुमचा गैरसमज आहे.

आपण सगळे सुशिक्षित आहोत. काही रुजवायला मायबोली थोडीच मदरसे चालवते.

स्पष्ट, निट भाषेत मत मांडले तर कोण नाकारनार? उगीच हम युं करेंगे त्यूं करेंगे ( तुमचे आरक्षण आम्ही करनारच तुम्ही काय कराय्चे ते करा हे पोस्ट) असे लिहीले की प्रत्युतर येनारच. मग ती तयारी असावीच लागते. आणी कधी कधी काही घटना दुर्लक्ष करायच्या व विवेक सोडायचा नाही ( जसे तुम्ही मला हिटलर ची ओलाद म्हनालात पण मी तुम्हाला काही उत्तर दिले नाही).

शेवटी दोन विचारवंत एकत्र आले की वादावादी होनारच भाई.


Laalbhai
Friday, June 30, 2006 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण सगळे सुशिक्षित आहोत.

सुसंस्कृत आहोत का पण? :-) हे कृपया personally घेऊ नका. मी तुम्हाला मागेही म्हणालो की खुल्या दिलाने नाहीतर उघड्या डोळ्याने वावरले की सगळे दिसते. :-)


तुम्ही कोणत्या पोस्ट बद्दल म्हणता आहात ते कळले नाही.. Wednesday, June 21, 2006 - 4:09 am: हे का?

आरक्षणे दूर करून जातीयवाद दूर तर होणार नाहीच पण जे आरक्षणाच्या आधारे स्वतःची प्रगती करून घेत आहेत ते आधाराला मुकतील आणि समाजातला असंतोष अधिक वाढेल.

माझे प्राधान्य जातच काय पण धर्मभेद मिटवण्यालाही असेल. पण ते सद्य परिस्थितीत होणे शक्य नाही. त्यामुळे आहे ते परिस्थिती स्वीकारून उपेक्षित समाजाला गाळातून बाहेर काढण्यासाठी किती व काय करता येईल, हे उपाय शोधले पाहिजेत. जातीवर आधरीत आरक्षण, हा मला त्यावरचा आवश्यक उपाय वाटतो.

एक गोष्ट तुम्ही लक्षात घेत नाही आहात, की मी इतर उपायांना, जसे मोफत दुपारचे जेवण वगैरे कधीच कमी लेखलेले नाही. ते पुरेसे नाहीत आणि आरक्षण हा "त्याबरोबरचा" अत्यावश्यक उपाय आहे, असेच मी सांगत आहे.

खेड्याकडे चला हेही ठिक आहे. पण जोपर्यंत खेड्याकडे कुणी जात नाही, तोवर लोकांनी काय करायचे? आत्महत्या करीत वाट बघायची?

"उगा सूर्य कैसा..." बद्दल माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद. खरे म्हणजे कम्युनिझमकडे माझी वाटचाल होण्याकरता या पद्यानेही फार मोठी भूमिका निभावली आहे. :-)


Laalbhai
Friday, June 30, 2006 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


माझ्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले नाहीत. कदाचित प्रश्न नजरेआड झाला असेल.

गुणवत्तेच्या ज्या कसोट्या आपण शहरी वर्गाला, मग तुम्ही त्याला सवर्ण म्हणा मध्यमवर्गीय म्हणा नाही तर अजुन काही म्हणा, त्या जशाच्या तशा आपण भारतातल्या कानाकोपर्‍यात लावू शकतो का?

म्हणजे, पुण्यातल्या सदाशिवपेठेत ज्या मध्यमवर्गीयाचा गेले १०० वर्षे वाडा आहे, त्याच्या मुलाशी नंदुरबार मधल्या एका अशा खेड्यातल्या शेतकर्‍याचा मुलगा, जिथे पाउस नाही, पाणी नाही, यांची कोणत्या पातळीवर स्पर्धा होऊ शकते? आर्थिक परिस्थितीवर या शेतकर्‍याच्या मुलाला आरक्षण दिले तरी त्या आरक्षणांचे तो काय करू शकणार?

या शेतकर्‍याच्या जागी भुमीहीन घ्या, शहरातच चहाच्या टपरीवर, हॉटेलात काम करणारा घ्या, वेश्यावस्तीत - पुढे भडवेगिरी हेच ज्याच्या नशिबी आहे - असा मुलगा घ्या, सायकलच्या दुकानात काम करणारा घ्या, अशा कुणाचीही आर्थिक आरक्षणे देऊन, गरज भागू शकते?? अशा मुलांना, पुढे वाढणार्‍या त्यांच्या कुटुंबांना कायमची सुबत्ता आणि जगण्याची शाश्वती, आर्थिक पातळीवरची आरक्षणे देऊ शकतात?? तुम्ही म्हणता त्याप्रमाणे फुकट शिक्षण त्यांची गरज भागवू शकते?

अशा मुलांना (म्हणजे मुलींनाही.. मी सोयीसाठी "मुलगा" असे म्हणतोय. मला मुलगा, मुलगी दोन्ही अभिप्रेत आहे.) आरक्षणांचा सबळ आधार हवाच पण आरक्षणांचा फायदा घेऊन आपली प्रगती कशी करून घ्यायची याचेही मार्गदर्शन हवे.

गेल्या ५०,५५ वर्षात फार मोठी प्रगती दिसली नाही कारण जनजागृतीत आपला समाज कमी पडला. आरक्षण, सुविधा आणि जागृती ही तीनही कलमे अत्यावश्यक आहेत.

तुम्हाला काय वाटते?


Kedarjoshi
Friday, June 30, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे, पुण्यातल्या सदाशिवपेठेत ज्या मध्यमवर्गीयाचा गेले १०० वर्षे वाडा आहे, त्याच्या मुलाशी नंदुरबार मधल्या एका अशा खेड्यातल्या शेतकर्‍याचा मुलगा, जिथे पाउस नाही, पाणी नाही, यांची कोणत्या पातळीवर स्पर्धा होऊ शकते? आर्थिक परिस्थितीवर या शेतकर्‍याच्या मुलाला आरक्षण दिले तरी त्या आरक्षणांचे तो काय करू शकणार?>>>>>>

भाई,
तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे.
त्या दोघांत स्पर्धा आर्थीक पातळीवर होउ शकत नाही पण पुढे पडन्याची जिद्द, उम्मेद असेल तर शिक्षण त्याला कामी येउ शकते. त्या साठी त्याने आर्थीक आरक्षण घ्यावे.( सरकार ने उपलब्ध करुन द्यावे.) जातीय आरक्षण ने सवर्नातील गरीब लोकांवर अन्याय होईल असे नाही का वाटत. आर्थीक निकष लावल्यावर जात्- धर्म या पलीकडे जाउन समता निर्मान होउ शकते.

हो आता हे सगळ्याना कळनार कसे. तर तुमच्या व आमच्या माध्यमतुन. कार्यकते ( राजकारणी नाही) हे समजावुन सांगु शकतात.

मी किनवट ला गेलो होतो. ( हा वनवासी भाग आहे) तेथ दोन वेळेस खाय ची मारामार ते काय नोकरीत आरक्षनाचा फायदा घेनार. तेथे संघ एक शाळा चालवते. मी १ महीना स्वत्: तिथे राहुन लोकांआ मुलानां शाळेत पाठविन्यासाठी उद्युक्त करत होतो याला थोडे फार यश आले व १९ घरांपैकी ६ जनानी शाळेत मुलांना पाठवायाला सुरुवात केली.


तुम्ही वरच्या पोस्त मधे लिहिले की खेड्यात जा म्ह्नुन काय होईल, त्या आधी लिहिले की खेड्यात जायला पाहीजे. contradict होत नाहीये का?

आपल्य देशात ७० टक्के जनता खेड्यात राहाते तिथेच मुलभुत सोयी निर्मान करायला हव्यात.







Kedarjoshi
Friday, June 30, 2006 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेल्या ५०,५५ वर्षात फार मोठी प्रगती दिसली नाही कारण जनजागृतीत आपला समाज कमी पडला. आरक्षण, सुविधा आणि जागृती ही तीनही कलमे अत्यावश्यक आहेत>>>

१०० टक्के बरोबर.
फक्त त्या वाक्याला मी आर्थीक आरक्षन असे वाचेन.


Laalbhai
Friday, June 30, 2006 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढे पडन्याची जिद्द, उम्मेद असेल तर शिक्षण त्याला कामी येउ शकते.

अहो जगण्याच्या लढाईतून जिद्द आणि उमेदीची अपेक्षा कशी करताय तुम्ही??

तसे असते तर शेतकर्‍यांनी आत्महत्य का केल्या असत्या?

किती शेतकरी आत्महत्य करताहेत याची आकडेवारी तर जगजाहीरच आहे.

किती कुपोषण आहे, याचीही आकडेवारी उपलब्ध आहे.

अशा परिस्थितीत केवळ excepation नेच जिद्द आणि उमेद शिल्लक राहू शकते. सामान्य माणसात अशा परिस्थितीत जिद्द आणि उमेद शिल्लक राहू शकत नाही भाऊ. :-)


१९ घरांपैकी ६ जनानी शाळेत मुलांना पाठवायाला सुरुवात केली.

as far as I know, Considering problems these people have, this is very good achievement. Crux is, whether they continue their education? Do they get benifitted from education? Now again, can these guys, eventhough they have talent, secure 95<%> marks in SSC exam or so?
माझा अनुभवही दुर्दैवाने काही असाच आहे. आपण असे पर्यंत ही मुले शाळेत जातात, मग आपले लक्ष उडाले की सगळेच सुटते!!! तुम्हाला तर माहितीच आहे, परिस्थिती किती भीषण आहे!

तुम्ही वरच्या पोस्त मधे लिहिले की खेड्यात जा म्ह्नुन काय होईल, त्या आधी लिहिले की खेड्यात जायला पाहीजे. contradict होत नाहीये का?

गैरसमह झालेला दिसतोय. यवतमाळला जा, असे मी वानगीदाखल म्हटले. शद्बशः अर्थ, please घेऊ नका.

खेड्यातल्या सुविधा सुधारायलाच हव्यात. त्याचीही गरज आहेच.


Kedarjoshi
Friday, June 30, 2006 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई,

तुमचे म्हनने मी समजु शकतो.

पण तरीही सांगतो आपण शेतकर्यांवर नाहीतर आरक्षणावर चर्चा करत आहोत. शेतकरी असने हा एक व्यवसाय आहे व आपण नोकरीतील आरक्षनाची चर्चा करत आहोत.

शेतकर्यांचा आत्महत्या हा दुर्देवी प्रश्न भारतासमोर आहे पण तो totally वेगळा विषय आहे.

महाराष्टाचे माजी मुख्यमंत्री हे देखील गरीबच होते पण त्यांचात पुढे जान्याची जिद्द होती. खुद्द माझे वडील शाळे साठी ७ किमी रोज पायी जायचे. चटनीवर तेला ऐवजी पाणी टाकुन ते ओली करुन खायचे.

हे दोन्ही उदा. याच्या साठी दिले की हे दोघेही गरीब होते, रोजच्या जेवन्याची मारामार होती पण परिस्तिथी वर मात करन्याची जिद्द होती. ( आता माझे वडील आडनावात साम्य असुनही मुख्यमंत्री झाले नाही हि गोष्ट वेगळी)

आणखी काही लोक जसे किशोर शांताबाई काळे, लक्ष्मन माने ई.





Aashu29
Saturday, July 01, 2006 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

<<आपण शेतकर्यांवर नाहीतर आरक्षणावर चर्चा करत आहोत. शेतकरी असने हा एक व्यवसाय आहे व आपण नोकरीतील आरक्षनाची चर्चा करत आहोत.

शेतकर्यांचा आत्महत्या हा दुर्देवी प्रश्न भारतासमोर आहे पण तो totally वेगळा विषय आहे. >>
....केदार, टोटलि सहमत!!


Santu
Saturday, July 01, 2006 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार
परिस्थितिवर मात करण्याचि जिद्द होति हि जिद्द महत्वाची आहे.

पण सरकारी जावयांना हे कोण सांगणार.
फ़ुकट मिळालेल्या वस्तुची किंमत रहात नाहि.


Avinashi
Saturday, July 01, 2006 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेतकर्यांचा आत्महत्या हा दुर्देवी प्रश्न भारतासमोर आहे पण तो totally वेगळा विषय आहे.>>>>> to prashn charchaa karaavii asaa yaa vishayaapexa jast mahatvaachaa tumhaa sagalyaanaa vaatat naahi ka? kaaran shetakari savarn naahit...mhanun ?


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators