| 
   | 
| | Jaaaswand 
 |  |  |  | Wednesday, June 28, 2006 - 2:57 pm: |       |  
 | 
 हा हा असे होते होय.. स्पेन ला सपोर्ट करण्याचे कारण
   
 मी माझी  predictions  तर वर दिलीच आहेत..
 त्यामुळे..परत काही सांगत नाही...
 
 रोनल्डो चे अजून नक्की नाही..पण तो  atleast 30 mins  तरी खेळेल.. असे वाटतेय..
 आता स्टेज आलीय कि प्रत्येक प्लेयर...  will give his 110% .. आणि म्हणूनच वर्ल्ड कप उच्च होतो
   
 पोर्तुगाल मधे अजून सही प्लेयर्स आहेत..  nuno gomez... Tiago. carvalho
 I don't know whether Scholari's magic will work or not..
 Because it all depends on English performance..if they raise it..then..I fear
   
 Mind you, Scholari is yet to loose a match in WC finals as a coach..it 11 consecutive matches now
 बाकी युक्रेन बद्दल म्हणशील तर... मला एकच आशा आहे.. शेवचेन्को..
 I think he is the second best player in this WC after Ronaldinho
 
 ओके.. फ़्रान्स्-ब्राझील मधे... तू ब्राझील ची बाजू घेतेस ना..मग मी फ़्रान्स ची बाजू घेतो..
 बघू काय होते ते
   
 
 
 
 |  | | Jaaaswand 
 |  |  |  | Wednesday, June 28, 2006 - 3:06 pm: |       |  
 | 
 Arg Vs. Ger... I won't say it will be repeat of '86 WC final
   
 because GOD will not be on ground but somewhere in stands... cheering & waving his T-Shirt saying "Vamos Argentina"
   
 त्यापेक्षा.. अर्जेंटिनाने '९० चा बदला घ्यावा...
 ज्या फ़ायनल मधे  GOD  रडला होता..  Argentina owe him so much that this Team should give him back his happy memories of '86
 
 मला वाटतेय..   Italy- Ukraine  मॅच पेनल्टीज मधे जावी..
 Yes, ukrain doesn't deserve to go into semis, atleast on current form. Only 1 man stands between Italy & semis berth, & that is Andriy Shevchenko. But, penalty shoot out win, will give Azzuri Team an enormous boost
   Just hoping, there will be no Roberto Biaggio this time
   
 
 |  | | Junnu 
 |  |  |  | Wednesday, June 28, 2006 - 3:22 pm: |       |  
 | 
 अरे एकटा  shevchenko  असुन काय.  italy-ukraine  ही एकमेव  quarter-final  आहे ज्यात कोण म्हणजे  italy  नक्कि जिंकेल ह्याची खात्री आहे.
 england  च्या  defenders  ने खुप चांगली कामगिरी केलीये.  terry,ashley cole  ह्यांनी २ अतिशय महत्वाचे  saves  केले आहेत  against T&T and ecuador .  midfielders - gerrard, lampard, joe cole, beckham  ह्यांनी एकत्रा खेलण हे महत्वाच आहे. पाहु ते काय करतात, पण  portugal  जिंकाव अशी इच्छा आहे माझी.
 मला  portugal  च एकच  tension  आहे, किती सारे  players YC  घेऊन बसले आहेत,  semi-final  ला काय होणार??
   germany  बद्दल कोणी बोलत नाही अस का वाटत?  germany  ची  team  चांगली आहेच.  podolski  पेक्षा  klose dangerous  आहे. त्याचा  sweden against  चा  game  मस्त होता.  lahm  ला तिकडे  magical dwarf  म्हणतात, तो खरोखर सही आहे.  ballack  बद्दल का बोलणार, तो आहेच चांगला. पण  lehmann  अजुन ही मला  kahn  पेक्षा चांगला हे पटलेल नाही. मला  argentina  जिंकाव अशी इच्छा आहे.  mexico  ने त्यांना चांगली  fight  दिली. पण  mexico  आणि  germany  ची  style  वेगळी आहे, त्यामुळे  germany  ची  match  ही  argentina  साठी खरी  test  असणारे.  germany  साठी सुद्धा हेच लागु आहे.  sweden  ने पहिल्या २  quick goals  नंतर  match  सोडुन दिली, त्यामुळे  match  चांगली होईल अस वाटत होत तस काही झाल नाही.
   argentina-holland match  काही खास झाली नसल्याने मी ती इकडे  mention  करत नाहीये.
  
 
 |  | | Junnu 
 |  |  |  | Wednesday, June 28, 2006 - 3:28 pm: |       |  
 | 
 Just hoping, there will be no Roberto Biaggio this time >> पण  donadoni,baresi  ही नसतील का?  1990 semi-final against argentina - PKs   आठवतय ना?
   jokes apart , तेव्हाच्या  italian sides  आणि आताची ह्यात फरक आहे. आत्ताची  team attacking  आहे, आधी ते  defensive side  म्हणुनच  famous  होते.  so things would be different this time. i hope so...
 त्यापेक्षा.. अर्जेंटिनाने '९० चा बदला घ्यावा... १९९० मधे  argentina final  ला पोचल हे ही खुप होत. त्यामुळे बदला काय घ्यायचाय,  they didn't deserve to go into the finals specially after lossing to cameroon in their first match. germany shd have won by larger margin like 3-0,4-0 instead of 1-0. maradona was not in good form in italia 90. claudio caniggia was the player that took them into finals, but unfortunately he cudn't play in finals coz of 2 YCs and argentinian goalkeeper goycochea did a very good job
 
 
 |  | | Jaaaswand 
 |  |  |  | Wednesday, June 28, 2006 - 3:29 pm: |       |  
 | 
 सोनल
 जर्मनी बद्दल बोलत नाही कुणी.. थोडेफ़ार खरे असेल..इतर ठिकाणी
 but not in this part of the world
   अगदी बरोबर.. टीम एकदम सही आहे...
 टीम म्हणून उच्च खेळत आहेत..पण.. त्यांना  challenge  असे अजून मिळाले नाहिये..
 आणि जबरदस्त  challenge  आधीच मिळणे मह्त्वाचे आहे.. नाही तर मग स्पेन होतो
  नवीन वाक्प्रचार   
 स्वीडन बरोबरची मॅच म्हणजे फ़ार्स होता..
 Germany couldn't score a goal, when Sweeden were reduced to 10 men, whole 55-60 mins
 आणि त्यात त्यांनी एक पेनल्टी पण दिली..
 त्यांचा डिफ़ेन्स अजून टेस्ट नाही झालाय.. बघू शुक्रवारी सगळा कस लागेल...
   
 
 
 |  | | Junnu 
 |  |  |  | Wednesday, June 28, 2006 - 3:33 pm: |       |  
 | 
 नाही तर मग स्पेन होतो >>>>
 हा खरतर गेली कित्तेक वर्षांपासुन प्रचलित असायला हवा.
  
 
 |  | | Junnu 
 |  |  |  | Wednesday, June 28, 2006 - 3:35 pm: |       |  
 | 
 larsson  बद्दल मल अतिशय आदर आहे, पण त्यांना ती  PK  मिळायला नको होती. त्यामुळे  even if he missed it  मला वाईट वाटल नाही.
 
 
 |  | | Jaaaswand 
 |  |  |  | Wednesday, June 28, 2006 - 3:35 pm: |       |  
 | 
 
 ९० च वर्ल्ड कप... जर्मनीचाही नव्हतो.. तो होता खरा राॅजर मिला चा
   
 I stil think that, 1 player can turn the match on its head for Ukrain i.e Shevaa
 
 Sonal, you will agree, you can win a world cup, if you prodigious striker is firing all cylinders
   
 
 
 
 |  | | Junnu 
 |  |  |  | Wednesday, June 28, 2006 - 3:36 pm: |       |  
 | 
 अरे मी  repeat of 1986 final  अश्यासाठी म्हणाले की तु  3-2 scoreline  दिलीस ना. तेव्हाही  same scores  होते.
  
 
 |  | | Junnu 
 |  |  |  | Wednesday, June 28, 2006 - 3:40 pm: |       |  
 | 
 ९० च वर्ल्ड कप... जर्मनीचाही नव्हतो.. तो होता खरा राॅजर मिला चा >>>  cameroon  चा  game  खुप  physical  होता.  milla  हा  great  आहे ह्यात वाद नाही.
 german team amazing  होती  specially lothar matthias . klinsmann and voller  ही सहीच होते की.
 
 
 |  | हो हो.. ठिक आहे..
   जर्मन टीम होती सही त्यावेळी..
 
 आणि तु जे स्कोरलाईन चे म्हणतेस ना..
 मला तर वाटतेय.. भरपूर गोल होतील..३-२  I think is on lower side
   
 I've strong intution about this match that it will rival.. Match Of The Century (1970 W. Ger Vs Italy)
   Lets hope some thing like that, I'm keeping my fingers crossed
   
 आजचे क्लोज चे  statement  वाचलेस का..
 बरच जास्त बोलतोय....
 क्लोज
 
 मला एक कळत नाही..जे काय बोलायचे ते स्वत:च्या टीम बद्दल बोलावे ना.. दुसर्याचे काय करायचे आहे
   
 
 |  | | Junnu 
 |  |  |  | Thursday, June 29, 2006 - 1:32 pm: |       |  
 | 
 वाचल,  germans  थोडे गुर्मीत च आहेत सद्ध्या.  lehmann said something similar abt england even b4 this tournament had started.
 no doubt  की ते चांगले खेळत आहेत, पण तरीही त्यांच्या  defense  ला अजुन कोणी  challenge  केलेल नाही.  argentina  चे  midfielders and forwards  ते काम चांगल करु शकतील.  klose  एवढ्या बढाया मारतोय, काय करतो पाहुया....
 माझा  klinsmann  खुप आवडता आहे, पण तरीही ते हरावेत असच वाटत. पण चांगली  match  होईल हे नक्की.
 
 ए काल मी  spain-france match finally  पाहिली.  spain  कडे नुसत  possession  होत, पण खर्या अर्थाने संध्या  france  लाच मिळाल्या,  france looked more dangerous in the penalty area than spain.   zidane ला जी  free-kick  मिळाली, ज्यावर  viera  ने (खरतर  sergio ramos  चा  OG  म्हणावा लागेल)  goal  केला, ती खरतर खोटी  free-kick award  केली.  henry  ने चांगल नाटक केल, बिचारा  puyol .  zidane,ribery  दोघांचे ही  goals  आवडले. ribery  खुपच  impressive  वाटला.
 
 
 |  | रीबेरी ची तुलना सद्ध्या एरिक कॅन्टोना शी केली जातेय
   प्लेयर एकदम उच्च आहे तो.. पण आत्ताच तुलना करणे बरोबर नाही...
 
 तो लेख वाचलास का...  racism  बद्दल
 स्पेन च्या पब्लीक ने...  फ़्रेंच टीम बस मधून आल्यावर त्यांची माकड म्हणून चेष्टा केली..  monkey chants
 तसेच फ़्रेंच राष्ट्रगीताच्या वेळी  La Marseillaise  पण जबरदस्त  booing  झाले..
 तुला माहित असेलच स्पॅनिश कोच थिएरी हेन्री ला  a black shit  म्हणाला होता..
   It is such a disgusting thing that your skin color decides your importance in society
 
 स्पॅनिश फ़ूटबाल फ़ेडरेशन ला.. सक्त ताकीद दिली पाहिजे फ़िफ़ा ने..
   
 
 |  | | Junnu 
 |  |  |  | Thursday, June 29, 2006 - 2:39 pm: |       |  
 | 
 World Cup  सुरु होण्याआधी  racism  बद्दल बरच लिहुन आलेल.
 फ़्रेंच टीम बस मधून आल्यावर त्यांची माकड म्हणून चेष्टा केली.. स्पॅनिश कोच थिएरी हेन्री ला a black shit म्हणाला होता.. >> नाही रे मी हे वाचल नव्हत.  henry  च्या दर्जाचा एकतरी  player  त्याच्या  team  मधे आहे का? खरतर  french team  शी त्यांची तुलना होण च शक्य नाही.
 कदाचित त्यामुळेच बाकी काही नाही तर  skin color  चा  issue  बनवला असेल. पण काय झाल, मस्त हरले ना. ती एक म्हण आहे ना: हत्ती चालत रहातो कुत्री भुंकत रहातात.
 FIFA  ने  Spanish Football Federation  ला थोडे वर्ष  ban  केल पाहिजे ह्या सर्व गोष्टींसाठी.
 
 
 |  | | Junnu 
 |  |  |  | Thursday, June 29, 2006 - 2:44 pm: |       |  
 | 
 eric cantona  च  game  मी कधी पाहिला नाहीये रे  french team  साठी  or man utd  साठी. पण बरच वाचल आहे त्याच्याबद्दल.
 ribery  ला पुढे खुप चांगल  scope  आहे. त्याला  experience  ची नक्कीच गरज आहे.  next world cup  पर्यन्त तो अजुन चांगल तयार होईल.
 
 
 
 |  | आज काय होणार आहे काय माहित  ???
 
 Vamos Albiceleste......Vamos Albiceleste
   
 
 
 |  | | Junnu 
 |  |  |  | Friday, June 30, 2006 - 2:52 pm: |       |  
 | 
 match  होईलच आता सुरु.  all the best.
 GO ARGENTINA
  
 
 |  | | Zelam 
 |  |  |  | Friday, June 30, 2006 - 5:49 pm: |       |  
 | 
 too bad  जास्वंद, जुन्नू; हरले अर्जेंटिना.
 खरा तर त्यांचा  overall  खेळ चांगला होता असे वाटले पण हरले  shootouts  मध्ये.  मी पाहिल्या त्या  shootsouts  खाली जाऊन. इथे सगळा  support Germany  ला होता
 
 
 |  | | Junnu 
 |  |  |  | Friday, June 30, 2006 - 6:14 pm: |       |  
 | 
 i hate PKs
   argentina  च  possession  जास्त असल, तरी  shots  वगरे बरोबरीनेच होते दोन्ही  sides  चे. ही  match PKs  वर  decide  होउ नये अस मला वाटत होत. सगळी गडबड  GK - abbondanzieri  गेल्यामुळे झाला.
   italy-ukraine  तरी  PKs  वर  decide  व्हायला नको.
 
 
 |  | | Moodi 
 |  |  |  | Saturday, July 01, 2006 - 9:28 pm: |       |  
 | 
 धुव्वा!!!!!
 
 Englnd  नेहेमीप्रमाणे पेनल्टी शुट आऊट मध्ये हरले. व्हेन रुनीचा उर्मटपणा कमी नाही झाला अजुन. मागे युरोपीयन कप मध्ये बेकहम अयशस्वी झाला होता पेनल्टी द्वारा गोल करताना, यावेळी तेच. फक्त तो जखमी झाल्याने बाहेर होता. आणि तरी पोर्तुगालचे २ प्रयत्न अयशस्वी झाले होते. पण रीकार्डो ब्येस.
 
 इकडे तगडे ब्राझील फ्रान्सबरोबर हरले. तिअरो आंद्रेचा गोल अफलातुन होता, झक्कास!!
 
 गोर्यांना फ्रान्स अन जर्मनीत कोणी जिंकले तरी दुख :  होणार( पारंपारीक शत्रु ना)
 
 इकडे सगळे वातावरण एकदम शांत आहे, जशी राष्ट्रीय शोकांतिका. खेळाडूंना रडतांना पाहुन वाईट वाटले. पण आता काय उपयोग? हे लोक आम्ही जग्गजेते( जगावर राज्य करणारे) या दुराभिमानातुन बाहेरच येत नाहीत ना.
 
 
 
 |  | 
| मायबोली |  |  
| चोखंदळ ग्राहक |  |  
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |  |  
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |  |  
| पांढर्यावरचे काळे |  |  
| गावातल्या गावात |  |  
| तंत्रलेल्या मंत्रबनात |  |  
| आरोह अवरोह |  |  
| शुभंकरोती कल्याणम् |  |  
| विखुरलेले मोती |  |  
| 
 
 |  |  
   |