Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 23, 2006

Hitguj » Views and Comments » General » विचारा तर खरं! (अर्थात Open Space !!) » Archive through June 23, 2006 « Previous Next »

Vinaydesai
Wednesday, June 21, 2006 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यानी लावलेल्या Criteria प्रमाणे ते बरोबर आहे...

1. Holding the Door for people coming after you.
2. Salesman Saying Thank You
3. Helping somebody on the street without asking हे ते Criteria
आणि खरं ते खरं, आपल्याला ही सवय नाही... मी वैयक्तिक सवयी म्हणत नाही आहे (मी हे करतो / करते असं म्हणणारे बरेच असतील)...
पण 'पहले आप, पहले आप' करणं आपल्या समाजाच्या स्वभावात नाही...
गम्मत म्हणजे New York यात पहिलं आलं.. तो आश्चर्याचा भाग आहे.. कारण तेही मुंबईसारखे सतत धावत असतात....


Kedarjoshi
Wednesday, June 21, 2006 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


महागूरु,
ह्या साईटचा अनुभव नाही पण अशाच साईट वरुन मी क्रिकेट चे पैकेज विकत घेतो. broad band असेल तर laptop / pc TV la hook करता येतो व पिक्चर चांगले दिसत.
मी बरेचदा
www.sgstream.com वापरले आहे.

Saranga
Wednesday, June 21, 2006 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यान्नी लावलेल्या criteria प्रमाने विचार करु;
१. Holding the door for people coming after you मुम्बईत गर्दी किती आहे, सगळी कडे line , दार सतत उघडे असतात mumbaikars dont take efforts to hold doors .

२. Salesman saying Thank You RD वाले पुण्याला गेले नाही वाटते.

३. Helping somebody on the street mumbaikars ह्या बाबतीत जगातल्या कुठल्याही शहरापेक्शा कमी नाहीत infact they are better .

अर्थात देशात माणूस्कीच्या व्याख्या खूप घसरल्या हे आणी this can be a good wakeup call


Giriraj
Wednesday, June 21, 2006 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिश, सध्या GSM चा बोलबाला वाढलाय अजूनच कारण Reliance ने GSM ला switch-over व्हायचं ठरवलं आहे.

सध्या भार्तात मुख्य network GSM च आहे. आणि reach हि भरपूर आहे. handsets अर्थातच GSM चेच अधिक आकर्षक आणि व्हरायटीही अधिक आहे.


Sunilt
Wednesday, June 21, 2006 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

MUMBAI IS MOST RUDE CITY IN WORLD!!!

बहुधा ह्यांच्या पहाणीत पुण्याचा समावेश नसावा !!!!

:-)


Raina
Thursday, June 22, 2006 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुम्बई Rudest ?
पुणेकरांच्या ह्या जन्मसिद्ध अधिकाराची पायमल्ली होत असल्याची तक्रार नोंदवली पाहीजे. कशाचेही श्रेय लाटायचे म्हणजे काय.
त्या RD Survey करणा-या लोकांना त्वरित चितळे , अलुरकर आणि डेक्कन वरच्या वैद्यांकडॆ पाठवलं पाहीजे ! एवढेच पुरेसे होईल- अजुन जर त्या Politeness नंतर ते जिवंत राहीलेच तर मग सदाशिवपेठ आणि लक्ष्मी रोड आहेच. Rude ह्या शब्दाचा अर्थ, अन्वयार्थ, गर्भितार्थ वगैरे सर्व कळतील त्यांना !


Bee
Thursday, June 22, 2006 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी संस्कृतीचे माहेरघर पुणे महाराष्ट्राची राजधानी व्हायला हवी होती ह्यावर तुमचे मत काय?

दुसरा प्रश्न, अजूनही पुणे खरच मराठी संस्कृतीचे माहेरघर आहे का?


Soultrip
Thursday, June 22, 2006 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

A: In future, there is a distinct possibility of Pune becoming capital of Maharashtra because..
1. Either Mumbai will become a part of Gujrath
2. Or, Mumbai will become Union Territory.

हो आहे तर.. अजुनही पुणे संस्क्रृतीचे माहेरघर! . As long as there is at least one daily Marathi play in Baalgandhrava/Bharat Natya/Yashwantraod Chavan naatyagruh, Marathi culture is safe & intact!

Asami
Thursday, June 22, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडक्यात काय तर " नाटके करणे " म्हणजे संस्क्रूती

Champak
Friday, June 23, 2006 - 12:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दैनिक सकाळ च्या फ़ुट्बाॅल करंडक लेख मालेतील एका लेखाचे नाव.. जोगो बोनिटो असे दिले आहे.

स्पॅनिश भाषेत, Juego Bonito असा एक शब्द आहे, त्याचा उcचार खुयेगो बोनितो असा होतो! म्हंजे सुंदर खेळ. juego म्हंजे खेळ, अन bonito म्हंजे सुंदर.

bonitaa म्हंजे सुंदर ( मुलगी!) :-)

कारण स्पॅनिश भाषेत J चा उcचार ख असा होतो.

खुयेगो बोनितो बरोबर आहे असे मला वाटते.


Sunilt
Friday, June 23, 2006 - 1:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कारण स्पॅनिश भाषेत J चा उcचार ख असा होतो.

Spanish मध्ये J जर शब्दाच्या सुरुवातीला आला तर त्याचा उच्चार "ह" असा होतो. उदा. हालापिनो, होजे इ.

पण J जर शब्दाच्या मध्ये आला तर त्याचा उच्चार "ख" असा होतो. उदा. फखीता ( Fajita )


Champak
Friday, June 23, 2006 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Juan खुआन, स्पेन च्या राजाचे नाव,

Joven खोवेन, म्हंजे तरुण!

असे अपवाद ही आढळतील.



Soultrip
Friday, June 23, 2006 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I could be wrong here पण माझ्या मते ते ह्युगो आहे. आणि फाईता म्हणतात chicken fajita ला. I was living in in southern California, very close to Mexican border, so I know a bit about Spanish pronunciation. In fact they call Jesus as हेसुस & January अस 'हानुआरी'!

On a similar note do you know what clever game Sonia/Indira Gandhi played with the names of their kids? My guess is Sonia wanted Italian sounded names & Indira tried to Indianise them, so the result is Rahul (In Italy, Raul is a very common name) & Priyanka (again, in Italy/Spain Biyanka is a very common name of girls)!


Shonoo
Friday, June 23, 2006 - 12:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिण अमेरिकेत आणि पोर्टो रिको मधे j चा उच्चार 'ह' होतो.
जसं san Jose - सॅन होज़े किंवा ला होया la Jolla .

अर्थात वेगळ्या वेगळ्या देशात दोब्ले एल्ले ( म्हणजे डबल एल) चा उच्चार वेगळा होतो आणि ते सर्वच त्यावरून एकमेकांची टिन्गल करतात.


Storvi
Friday, June 23, 2006 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माजा एक मित्र इथे आला होता, त्याचे नाव महेष जोशी.. त्याला एक इथलि बाई माहीश योशी म्हणाली :-O

Sunilt
Friday, June 23, 2006 - 6:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फार पूर्वी आपले एक मंत्री जगजीवनराम जर्मनीत गेले असता, त्यांच्या नावाचा उच्चार यगयीवनराम असा केला जाई !!!

Maitreyee
Friday, June 23, 2006 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'bajaj' चा उच्चार इथे बहह :-)
इनोद नव्हे खरी गोष्ट आहे!


Robeenhood
Friday, June 23, 2006 - 8:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज चा य असा उच्चार आपल्याकडेही होतो.यादव जादव. यादवपूर विद्यापीठ जादवपूर विद्यापीठ.यदुनाथ जदुनाथ विशेषत : बंगालात.....

Ameyadeshpande
Friday, June 23, 2006 - 8:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Jesus जर माणसाचं नाव असलं तर त्याचा हेसुस असा उच्चार करतात. पण spanish लोकं ही christ ला जीसस असंच म्हणतात.
माझ्या एका ओळखीच्यानी त्याच्या बॉस ला जाऊन सांगितलं... जीसस इज़ वेटिंग फ़ॉर यू आऊटसाईड... ती घाबरलीच जरा हा हे काय बोलतोय म्हणुन.


Zakki
Friday, June 23, 2006 - 10:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

George चा उच्चार 'होर्हे' असा होतो. जसे होर्हे पोसाडा.

एकदा एक माणूस म्हणाला मी सान जोसे ला गेलो होतो. त्याला सांगितले की जे चा उच्चार ह असा करायचा. सान होजे असे म्हणायचे. बरे, केंव्हा गेला होतास सान होजे ला? तो म्हणाला हून नि हुलै मधे!


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators