|  
Gs1
 
 |  |  
 |  | Friday, February 24, 2006 - 8:12 am:    |  
 
 
 |   
  |   
 कोण होते श्रीगुरुजी? .. 
 
  |  
Gs1
 
 |  |  
 |  | Friday, February 24, 2006 - 8:14 am:    |  
 
 
 |   
  |   
 राष्ट्रनिर्माणाच्या यज्ञात जीवनाच्या प्रत्येक क्षणाची निरपेक्षपणे आहुती देणे म्हणजे काय हे ज्यांच्या जीवनावरून समजते त्या माधव सदाशिव गोळवलकर, अर्थात श्रीगुरुजी यांची आज जन्मशताब्दी.    डॉ. हेडगेवार यांनी लावलेल्या संघाच्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर करणारा मनुष्य, भारतातल्या सर्वात मोठ्या दोन पक्षांपैकी एक , सर्वात मोठी कामगार संघटना, सर्वात मोठी विद्यार्थी संघटना, हिंदुंची जागतिक स्तरावरची सर्वात मोठी संघटना, शेतकऱ्यांची दुसऱ्या क्रमांकाची संघटना,   वनवासींच्या उत्कर्षासाठी झटणारी सर्वात मोठी संघटना, भारतात सर्वात जास्त शाळा चालवणारी संस्था ...  आणि अशाच अनेक संस्था ( ज्यातली एक जरी हयातीत उभी केली तरी जीवन धन्य झाले असे कोणाही मोठ्या नेत्याला वाटले असते ) उभ्या करायला प्रेरणा देणाऱ्या, त्यासाठी तसे निरलस कार्यकर्ते घडवणाऱ्या आणि त्यांचा एवढा प्रचंड विस्तार तेहेतीस वर्षांच्या अविरत श्रमांनी घडवणाऱ्या आणि तरीही संघाबाहेर नावही माहित नसावे एवढे प्रसिद्धीपराड्मुख असणाऱ्या या महापुरूषाच्या त्यागमय जीवनास विनम्र अभिवादन.    श्री गुरूजी जन्मशताब्दी च्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण इकडे पहा.. आज 6 वाजता..    http://www.sriguruji.org/GurujiVideoStreaming/video.php    श्रीगुरुजींविषयक आजच सुरू झालेली दोन संकेतस्थळे    www.shriguruji.org  www.golwalkarguruji.org    सकाळमधील अग्रलेख    http://www.esakal.com/20060218/sampadki.html
 
  |  
Samuvai
 
 |  |  
 |  | Tuesday, July 25, 2006 - 4:25 am:    |  
 
 
 |   
  |   
 कोण होते श्री गुरुजी ह्या प्रश्नाच एका वाक्यातील उत्तर म्हणजे: ऋषी! 
 
  |  
 
 | 
  | 
 | 
 
| मायबोली | 
  |  
 
| चोखंदळ ग्राहक | 
  |  
 
| महाराष्ट्र धर्म वाढवावा | 
 |  
 
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत | 
 |  
 
|  पांढर्यावरचे काळे | 
 |  
 
|  गावातल्या गावात | 
 |  
 
|  तंत्रलेल्या मंत्रबनात | 
 |  
 
|  आरोह अवरोह | 
 | 
 
|  शुभंकरोती कल्याणम् | 
 |  
 
|  विखुरलेले मोती | 
 | 
 
 
 
 
 |