Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Samaajsevechi mahiti

Hitguj » Looking for » Health » Samaajsevechi mahiti « Previous Next »

Chinya1985
Sunday, April 01, 2007 - 8:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी चिन्मय कुलकर्णी परदेशात मेडिकल शिकतो.मला एका सेमिनार मधे भारतात समाजकार्य म्हणून आरोग्य क्शेत्रात कार्यरत असलेल्या संस्था आणि समाजसेवक यांची सविस्तर माहीती हवी आहे.
बाबा आमटेंची माहिती कळवल्यास अतिशय आनंद होइल.
विनंती अशी की रोटरी क्लबची माहिती देऊ नये कारण ती भारतीय नाही. आणि मी परदेशात आहे व मला येथे भारतीय पुस्तके मिलणार नाहित. आभार.

mail me
-chinya1985@rediffmail.com

Bee
Monday, April 02, 2007 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाबा आमटेंचे कृष्ठरोग्यांसाठी 'आनंदवन' नावाचे चंद्रपुर जिल्यात वडोरा येते आश्रम आहे.

Bee
Monday, April 02, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसेच अभय बंग आणि राणी बंग ह्या दांपत्यांची SEARCH नावाची आदीवादी लोकान्साठी चालवलेली एक संस्था गढचिरोली जिल्यात आहे.

लेखक अनिल अवचट ह्यांची पुण्यात 'मुक्ती' म्हणून एक संथा आहे, व्यसनमुक्ती करण्यासाठी.

कदाचित मायबोलिकर GS1 & Saee हे ह्यावर अधिक माहिती देऊ शकतील.


Chinya1985
Monday, April 02, 2007 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद!!!!!!पण मला सविस्तर महिती हवी आहे जवळ जवळ ३ ते ५ मिनीटे सांगावी लागेल इतकी.इंटरनेटवर एखादी वेबसाईट आहे का जी यांच्या कार्याबद्दल सविस्तर महिती देइल??? maahitii english madhe asel tarii chaalela

Robeenhood
Monday, April 02, 2007 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिल अवचटांच्या संस्थेचे नाव मुक्तांगण आहे... }

Pooh
Monday, April 02, 2007 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chinya1985,
Do a google search on Abhay Bang's name.



Bee
Tuesday, April 03, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्मय, तू गूगलवर शोध. तुला अभय बंग आणि राणी बंग, बाबा आमटे ह्यांच्याबद्दल माहिती मिळेल. सईला मेल कर तीही तुला काही माहिती देऊ शकेल.

अभय बंग ह्यांचे पुस्तक आहे माझा साक्षात्कारी हृदयरोग. ते एकदा वाच. त्यांची वेब साईट आहे. सर्चचे मराठी नाव आहे शोधग्राम. रॉबीनहूडचे बरोबर आहे. श्री अवचटांची व्यसनमुक्ती संस्था मुक्तांगन ह्या नावाची आहे.

तू Gs1 ला मेल करू शकतोस.

बर.. अभय बंग ह्यांची ही वेब साईट घे -

<
www.searchgadchiroli.org/>

Bee
Tuesday, April 03, 2007 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्मय, इथले सर्व लेख आधी वाच.. म्हणजे बंग ह्यांच्या कार्याबद्दल तुला माहिती मिळेल..

http://www.searchgadchiroli.org/what%20media%20says.htm

Chinya1985
Tuesday, April 03, 2007 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bee आपले मन:पुर्वक धन्यवाद.मी सई आणि ग़्S१ ला लिहील आहे.मी त्या साईट्स पहील्या,अणि मला माहिती मिळाली आहे मझ्यामते ती पुरेशी आहे. पुन्हा एकदा आभार.

Chinya1985
Thursday, April 19, 2007 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज आमच्याकडे सेमिनार झाला.तुम्ही सर्वांनी केलेल्या मदतीमुळे मला पहिला क्रमांक मिळाला.सर्वांचे पुन्हा धन्यवाद.!!!!!!!!!!!!!!

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators