Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Georgia

Hitguj » My city » Outside India » US » Georgia « Previous Next »

Prady
Friday, April 13, 2007 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू अगं माझी उडी अजून ऑलिव्ह गार्डन आणी चिलीज वगैरेच्या पुढे नाही गेलेली गं आणी डाऊनटाऊन पासून चाळीस एक मैलावर असल्याने फार वरचेवर जाणं देखील नसतं. पण तरी तु यायच्या आधी ईतर कुणाकडून मिळाली तर जरूर देईन माहिती.

Shonoo
Monday, April 16, 2007 - 10:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Could not find any info for Baps shayona? Do you have a phone # or address?

Thanks


Prady
Tuesday, April 17, 2007 - 12:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मद्रास सर्वानाच्या complex मधेच आहे.
2201 Lawrenceville Hwy
Decatur, GA 30033

Tel: 404-638-1996

North Druid hill rd पासून जवळ आहे. अजून काही माहिती हवी असेल तर
pradnyamp@yahoo.com वर मेल टाक किंवा orkut वर पण मेसेज टाकलास तर चालेल. फोन नंबर मुद्दाम इथे देत नाही.


Prady
Tuesday, April 17, 2007 - 9:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू मिळालं का गं दुकान?

Shonoo
Thursday, April 19, 2007 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा

थॅंक्स. इथे मेसेज टाकून मद्रास सर्वणा मधे गेले तर तिथे समोरच दिसलं दुकान. पण बंद होतं :-(

शिवाय तो सगळा कॉम्प्लेक्स अगदी ओसाड होता. कससंच वाटलं तिथे जाऊन. मद्रास सर्वणा चं पण फार कौतुक ऐकून होते त्या मानाने निराशाच झाली :-(

ट्रेनिंगच्या शेवटी परिक्षा होती त्यामुळे अजिबात TP करता आला नाही.

बोटॅनिकल गार्डन बघण्याकरताच खास ट्रिप करावी लागेल असं दिसतंय.

हॉटेलमधे कुठे तरी Penang नावाच्या मलेशियन रेस्टॉरंटची जाहिरात पाहिली होती. तिथे जाऊन पहा. आमच्या इथलं Penang तमाम देसी मंडळींचं फ़ेव आहे.





Mane_guruji
Thursday, May 03, 2007 - 1:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी इथे जावून वाचा आणि मायबोलीतून तुम्हाला काही मिळालं असेल तर अजून चार जणाना आणि मुख्य म्हणजे तुमच्या गावातल्या महाराष्ट्र मंडळाला सांगा.

/hitguj/messages/34/125291.html

मला माफ करा मी विषयांतर करतोय पण आपल्या मायबोलीचं ऋण फेडण्यासाठी इतकं साधं आपण नक्की करू शकतो असे वाटते.

Khajur
Tuesday, October 30, 2007 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रान्नो,

ह्या स्थळा जवळ कोणता चान्गला रेसीदेन्शीयल एरीया आहे?


Glenridge Highlands Two
5565 Glenridge Connector
Atlanta, GA 30342


Prady
Tuesday, October 30, 2007 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खजूर डनवुडी,डिकेटर,स्मर्ना एरिया चांगले आहेत. मला वाटतं ग्लेन्रिज कनेक्टर घेऊन मग तुम्ही I-75 ला लागता. त्या भागाची मला फारशी माहिती नाही. जर नोकरी साठी येत असाल तर थोडिशी माहिती कलीग्स कडून पण मिळेलच. मी बघीन कुणाकडून मिळाली माहिती तर नक्की पोस्ट करीन.

Khajur
Monday, November 05, 2007 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prady,

_/\_ aabhari aahe!



Detroitkar
Monday, February 04, 2008 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार.
मी येत्या एप्रिल पर्यंत अटलांटा ला बस्तान हलवणार आहे. पीचट्री सीटी नावाच्या गावी, जे अटलांटाच्या दक्षिणेला साधारण ३० मैल आहे.
कोणी मायबोलीकर त्या भागात राहात असतील तर भेटायला आवडेल.


Lovevin
Sunday, February 17, 2008 - 1:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देट्रोइटकर,
अटलान्टा मधे स्वागत. पिच ट्री सिटी भागात फ़ार देसी राहत नाहीत पण आटलान्टाच्या साउथ भागामधे ति एक चान्गली सिटी आहे. माझा जॉब त्या बाजूला आहे पण मि अटलान्टा मधे राहातो. ऑफ़ीस कुठे आहे?


Detroitkar
Wednesday, February 20, 2008 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑफ़ीस पीचट्री सिटी मधे आहे, म्हणून त्या जवळ जागा शोधतो आहे.
अटलांटा मधून साउथ ला येताना ट्राफ़ीक कसा आहे?


Lovevin
Saturday, February 23, 2008 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अट्लान्टा हुन साउथ ला ट्रफ़िक फ़ार काही वाइट नाहिये. मि गेले दोन वर्ष करतोय. कधी येताहात इकडे?

Detroitkar
Monday, February 25, 2008 - 10:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एप्रिल च्या शेवटी किंवा मे च्या पहिल्या आठवड्यात.
पण त्या आधी धावत्या भेटी बर्‍याच होतील.
तुम्ही कुठे राहाता?
(suburb?)

Naatyaa
Tuesday, February 26, 2008 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

detroitkar, tula ata tuza id badalayala lagnar.. :-)

Detroitkar
Tuesday, February 26, 2008 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'अटलांटाकर' असा नविन आयडी घेण्याचा विचार आहे. :-)

Jit
Wednesday, June 03, 2009 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Atlanta BB navin thikani nahi halawala ka ?

.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators