Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
New York

Hitguj » My city » Outside India » US » New York « Previous Next »

Vinaydesai
Friday, June 15, 2007 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू एकदम Rochester मध्ये कसा रे भाऊ?
:-)

Paragkan
Friday, June 15, 2007 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आलो असाच उंडारत .... नेहमीप्रमाणे.
गाव क्रमांक १३
:-)

Ameyadeshpande
Friday, June 15, 2007 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एका दूरच्या आते बहीणीला २-३ महिन्यांपुर्वी एका Rochester मधल्या मुलाचं स्थळ आलं होतं. PK तू नाहीस ना तो? :-). तर तो मुलगा असतो Rochester मधे.

ता. क. : नाव नीटसं आठवत नाहिये आता. कुणीतरी कुलकर्णी होता. त्याने इमेल वरती माझ्या बहीणीला स्वयंपाक करताना मायक्रोवेव्ह कसा जळला वगैरे सांगितलेलं. बघ केवढी माहिती दिली. नक्की सापडेल आता.


Paragkan
Tuesday, June 19, 2007 - 11:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग आता मायक्रोवेव जळालेल्या लोकांची घरं शोधायला लागतो. :-)

Naatyaa
Wednesday, June 20, 2007 - 9:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पीक्या... तिकडे मुलाचे स्थळ मिळेल.. ते तुझ्या काय कामाचे?? शोनाहो!!!

Nakul
Wednesday, June 20, 2007 - 9:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पीक्या बारामतीकर वरून तुला तारामतीकर म्हणायचे का आता ;)

Paragkan
Wednesday, June 20, 2007 - 9:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नात्याभाऊ, सध्यातरी फक्त रहायच्या स्थळाची सोय बघतोय.

तारामतीकर नाही रे भो. 'तेरा'मतीकर. :-)

Maanus
Monday, September 03, 2007 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना कामगार दिनाच्या हार्दीक शुभेच्छा.

कामगार एकजुटीचा विजय असो.


Khajur
Wednesday, September 12, 2007 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

zakki.. kay mhaNta..
kase ahat?

Zakki
Wednesday, September 12, 2007 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार खजूर. बरेच दिवसांनी!

मी मजेत, नेहेमीच मी मजेत असतो. प्रश्न बाकीच्या लोकांना विचारायचा की झक्की तुमच्या बरोबर होते, आता तुम्ही कसे आहात?

न्यू यॉर्क मधे कुठे? सिटीत की अपस्टेट? एक महिन्यापूर्वी NJ GTG होऊन गेले, तेंव्हा इकडे नव्हता का?




Skdeep
Thursday, September 27, 2007 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही हल्लीच न्यूयोर्क लौन्ग आयर्लन्डला राहायला आलो आहोत इथे बरेच यहूदी लोक आहेत त्यान्चे काही अनुभव कोणी सान्गू शकेल का? , जास्त काळजी मुलाची वाटते खास करून शाळेत

Maanus
Thursday, October 04, 2007 - 3:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I am extremely missing New York City.

The only city in US.


Skdeep
Thursday, January 17, 2008 - 9:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे न्युयोर्क लॉन्ग आर्यलन्ड ला कोणी मराठी आहेत का

.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators