Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Lalbaug-Parel

Hitguj » My city » Greater Mumbai and Konkan » Mumbai » Where in Mumbai » Lalbaug-Parel « Previous Next »

Chinnu
Thursday, June 29, 2006 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु हल्ली (चांगल्या) कविता लागलास ना इंद्रा. म्हणुन म्हटले मी तसे! अजुनतरी विचार नाय बा तिकडे यायचा. योग असावा लागतो!
भावना केक संपला का?


Indradhanushya
Thursday, June 29, 2006 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशे होयं...
मला वाटले चण्याच्या झाडावर चढवते की काय... कविता लिहायला.


Chinnu
Thursday, June 29, 2006 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नक्को रे बाबा. चण्याच्या झाडावर चढलास की मग तु उतरणार कसा?
कविता मात्र नक्किच लिही. चांगली लिहिली होतिस ती.


Indradhanushya
Friday, June 30, 2006 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद चिन्नु :-)
काय विशेष?


Chinnu
Friday, June 30, 2006 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कछ्छु नथीच.
तमे मजामा?


Indradhanushya
Saturday, July 01, 2006 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल परवा पर्यंत बरी होती ही
अचानक काय झालं हिला?


Bgovekar
Saturday, July 01, 2006 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

द्रज अरे तु अजुनही इथेच ताटकळत राहीलायेस?:-) पण गायब असलेल्यांमध्ये मी एकटीच नही न कितीतरी जण आहेत जे पुर्वी इथे येवुन जायचे.
ववीच रजिस्ट्रेशन करायचय अजुन.
चिन्नु तु मायदेशात येशील तेव्हा केक खावु घालेन ग. अगदी साध्या प्रमाणात साजरा केला ग ब'डे :-)
अन द्रज नेहमीच चांगल्या कविता करायचा पण आता गुलमोहर मध्ये जावुन लिहु लागला म्हणुन कळतेय त्याची काव्यप्रतिभा.


Chinnu
Thursday, July 06, 2006 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद भावना. तिकडे आले की कळवेनच! मग इंद्राकडुन पार्टी पण उकळेन ना!
इंद्रा कविता करायचा हे मला माहीत नव्हते. पण नियमीतपणे लिहत जा रे.
मुंबईच्या पावसाबद्दल काय नविन विचारु, पण काळजी घ्या हो सगळे.


Indradhanushya
Monday, September 18, 2006 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी यंदा लालबागचा राजाच्या मिरवणुकीला नाही जाता आले.
मित्राने पाठवलेली मिरवणुकीची काही
क्षणचित्रे...

Indradhanushya
Friday, September 14, 2007 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणपती बाप्पा मोरया! _/\_
9

.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६





Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators