Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 18, 2007

Hitguj » Help and Feedback » Feedback (write to Hitguj Admin) » General Feedback » Archive through December 18, 2007 « Previous Next »

Shyamli
Wednesday, December 12, 2007 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/

इथे दिलेली गुलमोहाराची खालची(छोट्या अक्षरातली लिंक दिवाळी अंकावर चाललीये )

खाली दिवाळीअंकाची लिंकपण आहे तिथेच, मग या लिंकच प्रयोजन कळल नाही.

Moderator_10
Wednesday, December 12, 2007 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Shyamli
चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद. लिंक दुरुस्त केली आहे

Divya
Wednesday, December 12, 2007 - 9:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin , मॉडस मी केलेल गुलमोहर वरील लिखाण मला अजिबात दिसत नाहीये. कुठल्या कॅटेगरीत गेल ते. विचार म्हणुन आधी लेखन साहित्यात प्रकार होत ते काढुनच टाकल का? मग मी लिहीलेले कुठे गेले.

Moderator_10
Wednesday, December 12, 2007 - 9:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Divya
आपले लिखाण ललीत मध्ये आहे. कृपया
खालील दुव्यावर जाउन पहा.

Divya
Wednesday, December 12, 2007 - 9:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, हे तर जुन्या मायबोलीसारखच दिसतय. छान. बदल चालु आहेत तर. धन्यवाद.

Gajanandesai
Thursday, December 13, 2007 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉडरेटर, नवीन मायबोलीवरील माझ्या रंगीबेरंगीवर, जे लिखाण जुन्या रंगीबेरंगीवरून हलवले आहे, त्याच्या तारखांमध्ये थोडी गडबड वाटतेय (त्यामुळे त्यांचा क्रम चुकीचा दिसतोय म्हणजे श्री गणेशाय नमः ची पोस्ट मध्येच दिसतेय), तुम्हाला शक्य होईल तेव्हा कृपया त्या दुरुस्त कराल का? धन्यवाद.

Akhi
Thursday, December 13, 2007 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

history, cache clear केल्या वर मराठी येत आहे. धन्यवाद!!!

Amruta
Thursday, December 13, 2007 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin , मी नवीन मायबोलीवरुन 'नवीन परवलीचा शब्द मागवा' वर क्लिक केल. मग मला तुमची १ दिवसापुरती लॉग इन मिळणारी लिंक मेल ने आली. त्याने माझ लॉग इन झाल मग तिथे मी माझा पासवर्ड बदलला. त्या नंतर परत प्रोबलेम आला नाही. :-)

Chinya1985
Thursday, December 13, 2007 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नविन मायबोलीत 'लेखन करा 'मधे जर लेख लिहायचा असेल जो तुम्ही दिलेल्या कुठल्याच प्रकारात मोडत नसेल तर काय कराव्???परवापर्यंत बरेच options आज ५चच options का आहेत परत भरपुर options द्या की हो!!!फ़क्त कथा,ललित,कविता,फ़ोटो एव्हढेच साहित्यप्रकार नाहित



Moderator_10
Thursday, December 13, 2007 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या
बरेच पर्याय एकदम दिल्यामुळे खुप गोंधळ होत होत हे लक्षात आल्याने सध्या तात्पुरते पुर्वीच्या गुलमोहरवरील नेहेमीचे ६ पर्याय दिलेले आहेत.
साहित्य लेखन हा आधीच्या गुलमोहर ला पर्यायी विभाग आहे.


Chinya1985
Thursday, December 13, 2007 - 10:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या तात्पुरते पुर्वीच्या गुलमोहरवरील नेहेमीचे ६ पर्याय दिलेले आहेत.

म्हणजे काही दिवसांनी नविन पर्याय देणार आहात का???कधी?? मला आज एक लेख लिहायचा मुड आला होता. नुसता 'इतर' असा पर्याय दिला तरी हरकत नाही गुलमोहर ऐवजी रंगिबेरंगीला पर्यायी विभाग केल्यास जास्त स्वातंत्र्य मिळेल

Ajjuka
Friday, December 14, 2007 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खालील पोस्ट नक्की कुठे टाकावी हे लक्षात न आल्याने इथे टाकतेय. योग्य त्या ठिकाणी हलवावी. धन्यवाद in advance!

'ती' नावाचे एक मराठी मासिक दिवाळीपासून चालू झाले. डॉ भारती लव्हेकर ह्या या मासिकाच्या संपादीका आहेत. त्यांच्या डिसेंबरच्या अंकापासून फॅशन या संकल्पनेशी संबंधित एक लेखमाला मी लिहिते आहे. डिसेंबरचा अंक प्रसिद्ध झाला आहे. त्यामधे फॅशन एक इतिहास अश्या नावाने पहिला लेख आला आहे. (आशा आहे की ते शीर्षक बदलून मी दिलेले ठेवतील पुढच्या अंकापासून..). सध्या हे मासिक मुंबईमधे तरी नक्की उपलब्ध आहे. नेटवर बहुतेक तरी नाहीये. ज्यांना शक्य होईल त्यांनी जरूर अंक मिळवून वाचा. माझ्या पहिल्या लेखाची PDF मी माझ्या वेबपेजवर my writing मधे ठेवते आहे.


Priya
Friday, December 14, 2007 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन मायबोलीमध्ये गुलमोहरचा दुवा जिथे दिला आहे तिथे एक छोटीशी चूक आहे, ती दुरुस्त करता येईल का?

'तोपर्यंत गुलमोहर वर नवीन आलेले लेखन ईथे वाचा. '

इथे हा शब्द र्‍हस्व हवा.


Moderator_10
Friday, December 14, 2007 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया
चूक लक्षात आअणून दिल्याबद्दल धन्यवाद. बदल केला आहे.


Gajanandesai
Saturday, December 15, 2007 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉडरेटर, 'ललित' हा शब्दही काही ठिकाणी 'ललीत' असा लिहिलेला आहे.

/node/add
('लेखन करा' या लिन्क वर जे पान येते त्यात)

/node/add/blog
(रंगीबेरंगीवर लिखाण करताना 'प्रकार' नावाच्या ड्रॉपडाऊन मध्ये)

/gulmohar
(गुलमोहर लिन्कच्या पानावर)

Moderator_10
Sunday, December 16, 2007 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन देसाई
धन्यवाद. बदल केला आहे.


Ameyadeshpande
Sunday, December 16, 2007 - 7:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड, मला माझ्या firstname नी id हवा आहे. पण Ameya नावाचा id आधीच आहे असा मला मेसेज येतो. मी गेली २ वर्षे मायबोलीवरती आहे आणि ह्या id नी कुणीही पोस्ट केलेलं माझ्या वाचनात नाहीये. असे inactive ids काढून ते पुन्हा उपलब्ध करून देता येतील का?

Yog
Monday, December 17, 2007 - 9:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin,
माझ जुन रन्गिबेरन्गी पेज नविन मायबोलीत दिसत नाहीये? माझ पान या link वर click केल्यावर नविन लेखन करा असा मजकुर येतो..पण रन्गिबेरन्गी लेखक यादीत इतर नावे दिसत आहेत ज्यान्चे लेखन जुनेच आहे.
do i have to renew the rangiberangi membership..? or should my old page be moved to new location??
आभारी.

Moderator_10
Tuesday, December 18, 2007 - 12:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग
Admin नी ऐका हो ऐका मध्ये लिहिल्याप्रमाणे सर्व जुन्या रंगीबेरंगी सभासदाना एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

सभासदांचे लेखन mods वेळ मीळेल तसं हलवत आहेत. तसेच सभासद पण आपले लेखन नवीन जागी हलवत आहेत. त्यामुळे त्या यादित सध्या ज्यांचे निदान एक तरि post आहेत अश्यांचीच नावे दिसत आहेत.



Psg
Tuesday, December 18, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन मायबोलीत काही काही लेखन हे 'updated' म्हणून दिसते. त्याचा अर्थ काय? (नंतर तो लेखक ते लेखन बदलत/ एडिट करत असतो का? म्हणजे पुन्हा जाऊन वाचणं आलं!) :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators