सिन्धुदुर्गातील हत्ती

हत्ति ईले पळा पळा..

Submitted by गिरिश सावंत on 19 May, 2012 - 11:03

सिन्धुदुर्गात अधे मधे गजराज अवतरतच असतात..
गेल्या वर्षि अनंत चतुर्थिलाच कुडाळ नजिक हत्ती आले होते..
तलवात डुब्मणार्या हत्तीना पाहण्यासाठी एकच गर्दी ऊसळली आणि हत्ती बिथरले..कधि हत्तीच्या मागे माणंस त्र कधि माणंसामागे हत्ती..हे सारे क्षण तुमच्यासाठी ..लाईव्ह..

तलावातल्या गच्च झाडीत हत्ती लपले होते..झाडी एवढि गच्च होती की अजस्त्र हत्तीही शोधवा लागत होता

प्रचि १

गुलमोहर: 
Subscribe to RSS - सिन्धुदुर्गातील हत्ती