माहिती

पाकीस्तानची रडीची खेळी

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

२६-११ नंतर पाकीस्तानने लगेच इतर प्रगत देशांना (पक्षी अमेरिका) फोन करुन कळविले की, "२८ तारखेला भारताचे पंतप्रधान माननिय मनमोहन सिंगांनी पाकच्या पंतप्रधानांना (झरदारी) फोन करुन भारत तूमच्यावर कारवाई करेन अशी धमकी दिली."

विषय: 
प्रकार: 

२६-११ एक असाही योगायोग.

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

२६ नोव्हेंबर बुधवार रोजी मुंबई वर दहशतवादी हल्ला झाला. त्यात पाकचा हात असल्याचे आता पाकने मान्य करुन काही तास उलटले आहेत. त्या बद्दल मी इथे काहीही लिहीनार नाही.

पण ह्या दिवसाचा एक वेगळा योगायोग इथे मांडतोय.

विषय: 
प्रकार: 

हितगुज दिवाळी अंक आणि फ्लॅशची अडचण

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

ज्यांच्या Browser मधे फ्लॅश प्लगीन V 10 होते त्याना तारांकीत विभाग ऐकण्यात अडचण येत होती. तो प्रश्न आता सोडवला आहे.

विषय: 
प्रकार: 

विचारपूस साफसफाई

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

विचारपूस विभागात थोडी साफसफाई केली असून २००७ मधले संदेश काढून टाकले आहेत.

वेबसर्वरच्या माहितीनुसार (Access Logs) इतके जुने संदेश, अगदी सगळ्यात जुन्या पानावर कुणीच जाऊन वाचत नसल्यामुळे कुणाला अडचण येऊ नये.

विषय: 
प्रकार: 

..फुलाची पाकळी

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

आपल्यातल्या काहीजणांना माहिती आहे की डृपल या मुक्तस्रोत प्रणालीवर मायबोली (नवीन मायबोली) आधारीत आहे. युनि़कोडची चांगली सुविधा असल्यामुळे, मराठीतली इतरही अनेक संकेतस्थळे याच प्रणालीवर आधारीत आहेत.

प्रकार: 

पुनश्च पुस्तके

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

काय दुसरे विषय नाहीत का?
आहेत की, भरपूर आहेत. पण मला सातत्याने लिहावसं वाटतं पुस्तकांबद्दल. वाचलेल्या, आवडलेल्या पुस्तकांबद्दल लिहायची हौस तर आहेच पण न आवडलेल्या, वाचायची राहून गेलेल्या पुस्तकांबद्दल सुद्धा लिहायचं असतं.

विषय: 
प्रकार: 

न्यू ईंग्लंड महाराष्ट्र मंडळ यांच्यातर्फे दिवाळी अंक विक्री

NEMMInBlueShort.jpg

न्यू ईंग्लंड महाराष्ट्र मंडळ आणि मायबोली.कॉम यानी एकत्र येऊन परदेशस्थ मराठी रसिकांसाठी दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली आहे. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे.

diwali_ank_2011.jpg

विषय: 
प्रकार: 

मराठ्यांचा इतिहास - पुस्तकांची यादी व साधने.

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

मराठ्यांचा म्हणजे आपला ईतिहास वाचायची खुमखुमी प्रत्येकाला असते पण काय वाचावे हे न कळल्यामुळे आपण प्रकाशित कादंबर्‍यांनाच "ईतिहास" समजतो. यात आपले मत पुर्वग्रहदुषीत होन्याचा फार संभव असतो.

विषय: 
प्रकार: 

सिंगापूरमधील गणेशोत्सव, मराठमोळी कार्यक्रम आणि साहित्य वाचन..

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर येथे उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. ही आहे या वर्षीची सजावट आणि राजवाड्यात विराजमान झालेले गणोबा...

SingaporeGaneshotsaw2008.jpg

प्रकार: 

गोविंदा

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

रात्री १२.४०ला कृष्णजन्मोत्सव साजरा झाला की सूर ऐकू येतात ते...
गोSSSविंदा रे गोSSSपाळा... यशोदेच्या तान्ह्या बाळा,
घरात नाही पाणी घागर, उतानी रे गोपाळा...
आला रे आला, गोविंदा आला...

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - माहिती