उपक्रम

मर्‍हाटी बोलु कवतुके

Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 13:54

marahati_kavatuk_bw.jpg

आपली बोलीभाषा दर बारा कोसांवर बदलते आणि या प्रत्येक बोलीभाषेची काही वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येकीचा आपापला असा गोडवा, ठाशीवपणा, तिखटपणा, लहेजा आहे. मायबोली वर साजर्‍या होत असलेल्या 'मराठी भाषा दिवस २०१२' च्या निमित्ताने आपण अनुभवणार आहोत बोलीभाषेचा ठसका.

चला तर मग, तयारी करा आपापल्या मनाच्या कप्प्यात हळुवारपणे जपलेल्या बोलीभाषेला मिरवण्याची!

आपापल्या भाषेतली ही गंमत आपण अशी अनुभवणार आहोत-

विषय: 

म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ३१(संपदा)

Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 08:25
MMGG.jpg

मायबोली आयडी - संपदा
पाल्याचे नाव - मैत्रेयी
वय - ७ वर्षे
गोष्टीचे नाव- गोगलगाय आणि चिमणी ( मैत्रेयी लहान असताना ही गोष्ट मैत्रेयीची आजी तिला सांगायची )

विषय: 
शब्दखुणा: 

म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ३० (ekmulgi)

Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 00:43

MMGG.jpg

चित्रसंच ३

मायबोली आयडी - ekmulgi
पाल्याचे नाव -इशा खानझोडे
वय - ११
गोष्टीचे नाव- अनिशची मैत्रिण

anishachi maitrin.pdf (932.07 KB)

विषय: 
शब्दखुणा: 

म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २९ (मी अनन्या)

Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 00:40
MMGG.jpg

चित्रसंच ३



मायबोली आयडी - मी अनन्या
पाल्याचे नाव - अनन्या विनायक राणे
वय - ७ वर्षे ११ महिने
गोष्टीचे नाव- थापाड्या चिंटू

विषय: 
शब्दखुणा: 

म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २८ (मी अनन्या)

Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 00:36

MMGG.jpg

मायबोली आयडी - मी अनन्या
पाल्याचे नाव - अनन्या विनायक राणे
वय - ७ वर्षे ११ महिने
गोष्टीचे नाव- वीर बाजीप्रभु देशपांडे

विषय: 
शब्दखुणा: 

म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २७ (जयु)

Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 00:31
MMGG.jpg

मायबोली आयडी - जयु
पाल्याचे नाव - प्रांजल
वय - ४.५ वर्षे
गोष्टीचे नाव- चल रे भोपळ्या..

विषय: 
शब्दखुणा: 

म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २६ (जयु)

Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 00:26
MMGG.jpg

मायबोली आयडी - जयु
पाल्याचे नाव - प्रांजल
वय - ४.५ वर्षे
गोष्टीचे नाव- लाकूडतोड्याची गोष्ट

विषय: 
शब्दखुणा: 

कविवर्य कुसुमाग्रजांना समर्पित चित्रहार -४

Submitted by संयोजक on 27 February, 2012 - 22:38

नमस्कार रसिकहो,

हा एक कविवर्य कुसुमाग्रजांच्या कवितांना समर्पित चित्रकोड्यांचा आगळावेगळा गमतीदार खेळ आहे.
१) खाली काही चित्रकोडी दिली आहेत. ती कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितांवर आणि गीतांवर आधारीत आहेत.
२) तुम्ही ती कविता आणि ती ओळ ओळखायची आहे.
३) लिहिताना कोडे क्रमांक, कवितेचे नाव, चित्राशी संबंधीत ओळ एवढेच लिहायचे आहे.
४) कृपया प्रताधिकाराचे भान ठेवून एकच ओळ लिहावी ही आज्ञावजा विनंती आहे

खास आकर्षण: भारतातील वेळेनुसार उद्या सकाळी ह्याच धाग्यावर खुद्द कविवर्य कुसुमाग्रजांच्या आवाजातील त्या कविता आपल्याला ऐकावयास मिळतील.

चला तर मग.. करा सुरवात !

विषय: 

म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २५ (सत्यजित)

Submitted by संयोजक on 27 February, 2012 - 20:26
MMGG.jpg

मायबोली आयडी - सत्यजित
पाल्याचे नाव - श्रेयान माळवदे
वय - ६.५ वर्ष
गोष्टीचे नाव - शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - उपक्रम