दर दिवस रु.३२/- कमावणारा हा दरिद्री रेषा च्या वर ???

दिवसाकाठी रु.३२/- कमावणारा हा दरिद्री रेषा च्या वर ???

Submitted by Sanjeev.B on 22 September, 2011 - 01:29

मित्रांनो,
कालच पेप्रात वाचलं नियोजन आयुक्तांचे मुक्ताफळ. शहरी भागा मधे दिवसा काठी ‍रु.३२/- कमावणारा हा दरिद्री रेषा च्या वर येतो. विशेष म्हणजे ह्या अहवालावर आपले पंतप्रधान श्री. मनमोहन सिंग ह्यांचे स्वाक्षरी आहे.

नियोजन आयोगानुसार श्रीमंतांचा रोजचा खर्च (स्त्रोत : आजचा सामना वृत्तपत्र)
डाळ : ५.५० रुपये
भात, चपाती : १.०२ रुपये
दुध : २.३३ रुपये
तेल : १.५५ रुपये
भाजी : १.९५ रुपये
फळे : ०.४४ रुपये
साखर : ०.७० रुपये
मीठ मसाला : ०.७८ रुपये
अन्य खाद्यपदार्थ : १.५१ रुपये
इंधन : ३.७५ रुपये

एका अहवाला नुसार देशातील ८०% लोकांचे रोजचे उत्पन्न ८० रुपयांपेक्षा ही कमी आहे.

विषय: 
Subscribe to RSS - दर दिवस रु.३२/- कमावणारा हा दरिद्री रेषा च्या वर ???