जालरंग

जालवाणी २०११ अंकाचे प्रकाशन!

Submitted by प्रमोद देव on 15 August, 2011 - 05:00

जालरंग प्रकाशनाचा जालवाणी २०११ हा ध्वनीमुद्रित/ध्वनीचित्रमुद्रित स्वरूपातला अंक आज १५ ऑगस्ट ह्या आपल्या स्वातंत्र्यदिनी सकाळी ११वाजता प्रकाशित करण्यात आलेला आहे.
आपण आता ह्या अंकातील साहित्याचा आस्वाद लुटू शकता.
अंकाबाबतच्या आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - जालरंग