मायबोली गणेशोत्सव २०११

शीघ्रकाव्य - चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय १ - "विस्थापितांच्या आरोळ्या"

Submitted by संयोजक on 29 August, 2011 - 21:14

"विस्थापितांच्या आरोळ्या"

'लिटर लिटर पाणी तापवले
आता ना दिसे एकही थेंब...
अडगळीच्या खोलीमधे
पडलोय मी उघडा बंब...' Proud

मंडळी, इथे लिहायच्या आहेत तुम्हाला आरोळ्या... विस्थापितांच्या... हे विस्थापित आहेत....

पाणी तापवायचा बंब,
टंकलेखक - टाईपरायटर,
आंतर्देशीय पत्र - इनलँड लेटर,
फिरकीचा तांब्या आणि
एक अथवा दोन रुपयांची नोटं

Charoli 1.jpg

******************************************

सर्वसाधारण नियम:

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.

विषय: 

मायबोली शीर्षकगीत स्पर्धा : "ज्योतीने तेजाची आरती..." - प्रवेशिका

Submitted by संयोजक on 29 August, 2011 - 13:38

मायबोली शीर्षकगीत स्पर्धा : "ज्योतीने तेजाची आरती..." - नियम

"ज्योतीने तेजाची आरती..." या मायबोली शीर्षकगीत स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रवेशिका इथे एकत्र दिल्या आहेत.

टीप : स्पर्धेसाठी येणार्‍या प्रवेशिका संयोजकांकडून त्या त्या धाग्यावर हेडरमधेच दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही स्पर्धेच्या प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.

***************************************************

प्रवेशिका :

विषय: 

आमंत्रण लेखन स्पर्धा : "आवताण... लै वरताण" - प्रवेशिका

Submitted by संयोजक on 29 August, 2011 - 13:09

आमंत्रण लेखन स्पर्धा : "आवताण... लै वरताण" - नियम

"आवताण... लै वरताण" या आमंत्रण लेखन स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रवेशिका इथे एकत्र दिल्या आहेत.

टीप : स्पर्धेसाठी येणार्‍या प्रवेशिका संयोजकांकडून त्या त्या धाग्यावर हेडरमधेच दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही स्पर्धेच्या प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.

********************************************

प्रवेशिका :

१. आशूडी - http://www.maayboli.com/node/28688

विषय: 

प्रवासवर्णन स्पर्धा - "सारे प्रवासी घडीचे" - प्रवेशिका

Submitted by संयोजक on 29 August, 2011 - 12:44

प्रवासवर्णन स्पर्धा - "सारे प्रवासी घडीचे" - नियम

"सारे प्रवासी घडीचे" या प्रवासवर्णन स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रवेशिका इथे एकत्र दिल्या आहेत.

टीप : स्पर्धेसाठी येणार्‍या प्रवेशिका संयोजकांकडून त्या त्या धाग्यावर हेडरमधेच दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही स्पर्धेच्या प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.

***********************************************

प्रवेशिका :

१. कविता नवरे - http://www.maayboli.com/node/28644

विषय: 

एका सिरीयलची जन्मकहाणी - स्वप्ना_राज

Submitted by संयोजक on 29 August, 2011 - 11:03

प्रथमेश त्या कॅफ़ेत शिरला तेव्हा तिथे शुकशुकाटच होता. असं कसं होईल? त्याला पत्ता तर इथलाच मिळाला होता. 'तो' इथे असायलाच हवा होता. २-३ वेळा निरखून निरखून पाहिल्यावर दूरच्या एका कोपर्‍यातल्या टेबलावर त्याला 'तो' दिसला..... एकटाच.

"नमस्कार" प्रथमेशने असं म्हटल्यावर 'त्या'ने वळून पाहिलं. ’त्या’च्या नजरेत संशय होता.
"कोण तुम्ही? काय हवंय?"
"मी प्रथमेश पहिलटकर. तुमच्याबद्दल खूप ऐकलंय. मार्गदर्शनासाठी आलो होतो"
"मार्गदर्शन? कसलं मार्गदर्शन?"

विषय: 

प्रकाशचित्र स्पर्धा : अदाकारी - "आकाश तू, आभास तू" - प्रवेशिका

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 22:57

प्रकाशचित्र स्पर्धा (नियम) - "अदाकारी": मायबोली गणेशोत्सव २०११

विषय ३: "आकाश तू, आभास तू..."

aakash 2.jpgटीप : स्पर्धेसाठी येणार्‍या प्रवेशिका संयोजकांकडून त्या त्या धाग्यावर हेडरमधेच दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही स्पर्धेच्या प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.

**************************************************************

प्रकाशचित्र स्पर्धा : अदाकारी - "जादू तेरी नजर" - प्रवेशिका

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 22:52

प्रकाशचित्र स्पर्धा (नियम) - "अदाकारी": मायबोली गणेशोत्सव २०११

विषय २: "जादू तेरी नजर..."

jaadu 1.jpg

********************************************************

टीप : स्पर्धेसाठी येणार्‍या प्रवेशिका संयोजकांकडून त्या त्या धाग्यावर हेडरमधेच दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही स्पर्धेच्या प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.

प्रकाशचित्र स्पर्धा : अदाकारी - "शब्दांवाचुन कळले सारे" - प्रवेशिका

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 22:49

प्रकाशचित्र स्पर्धा (नियम) - "अदाकारी": मायबोली गणेशोत्सव २०११

विषय १: शब्दांवाचुन कळले सारे...

shabd 1.jpgटीप : स्पर्धेसाठी येणार्‍या प्रवेशिका संयोजकांकडून त्या त्या धाग्यावर हेडरमधेच दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही स्पर्धेच्या प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.

************************************************************

आठवणींची रीळं - कविता नवरे

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 20:48

आठवणीची रिळं भाग १ - काळ क्युएस्क्युटीचा

तुम्ही क्यु एस क्यु टी, एम पि के, एच ए एच के (हे जरा हिचकी दिल्यासारखं वाटतं ना?) डि डी एल जे च्या काळातले आहात? असाल तर "ये एच ए एच के क्या है भाई?" असा प्रश्न तुम्हाला पडणारच नाही आणि असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही नक्की त्या काळातले नाही किंवा तुमचा गजनी तरी झालाय असं समजायला हरकत नाही.

विषय: 

साखरचौथीचा गणपती - जागू

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 19:59

भाद्रपद महिना म्हणजे गणेशोत्सवाचा जल्लोष! या दिवसांत बाजारपेठांतील गल्ली अन गल्ली मंगलमय रूप धारण करते. जिकडे तिकडे अत्तर, उदबत्त्यांचा सुगंध, फळांच्या गाड्यांवर फळांच्या सुबक राशी, फुलमार्केटमध्ये सजावटीची फुले, कंठ्या नी दूर्वा, सुगंधी फुलांनी मार्केट इतके मंगलमय झालेले असते की तिथून पाय पुढे निघत नाहीत. काही सजावटीची दुकाने तोरण, माळांनी घरा-घरांतील गणेशाचे स्वागत करायला सज्ज झालेली असतात. हलवायांच्या दुकानांत मोदकांच्या सुबक राशी रचल्या जातात. सीडींची दुकाने गणेश भक्तीच्या गीतांनी सुरेल झालेली असतात. गणपतीच्या आगमनापूर्वीचे दोन दिवस तर बाजारपेठ तुडुंब भरलेली असते.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०११