मासे २९) नळ/नल माखली (माखुल)
Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 May, 2011 - 07:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
खास मासेखाउंसाठी हा धागा आहे पण मासे न खाणार्यांचेही इथे हार्दिक स्वागत आहे.
तुम्हाला आवडत असलेले मासे तसेच तुम्ही टाकलेल्या पाककृती इथे शेअर करा. म्हणजे सगळे मासे एकत्र पाहता येतील.
ह्या माझ्या रेसिपीज.
ओले मासे :
१) खरबी कोलंबि - http://www.maayboli.com/node/17813
२) तांब - http://www.maayboli.com/node/16087
३) खरबी - http://www.maayboli.com/node/16433
४) चिवनी - http://www.maayboli.com/node/17090
५) सरंगा - http://www.maayboli.com/node/17246
६) बोंबिल - http://www.maayboli.com/node/17361
७) तिसर्या/शिवल्या - http://www.maayboli.com/node/17476