शुभेच्छा मकर संक्रांतीच्या

मकर संक्रांत

Submitted by Suyog Shilwant on 13 January, 2017 - 11:17

मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित सण आहे. दक्षिणी भारतात हा सण पोंगल या नावाने ओळखला जातो. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वीवरूनन पाहिले असता, सूर्याच्या उगविण्याची जागा या दिवसापासून दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. हा सण भारत सरकारने राष्ट्रीय सण म्हणून घोषित केला आहे.

शुभेच्छा मकर संक्रांतीच्या

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 15 January, 2011 - 01:58
Subscribe to RSS - शुभेच्छा मकर संक्रांतीच्या