लेक दि जिनिव्हा संधिप्रकाश

प्रवाही राहा....

Submitted by bhatkyajoshi on 7 December, 2010 - 08:04

या दिवाळी ला मी Switzerland मध्ये होतो...घरापासून सणादिवशी लांब रहायची ही पहिलीच वेळ...तसे देखील मी गणपती, दसरा इ. दिवशी सगळ्यांना खूप miss करत होतो..पण दिवाळीची गोष्ट वेगळीच असते...
(प्र चि - १ - झुरीच रेल्वे स्टेशन )
DSCN4734.JPG

४ नोव्हेंबर २०१० - सकाळ पासून हिंडतो आहे..झुरिक वरून बर्न मार्गे जीनिव्हाला येत होतो..वाटेत १ सुंदर तलाव दिसला..
(प्र चि - २ - लेक दि जिनिव्हा Montreux बाजू )
DSCN4862.JPG

गुलमोहर: 
Subscribe to RSS - लेक दि जिनिव्हा संधिप्रकाश