श्री. विठ्ठल उमप

मला विठोबा भेटला होता ....

Submitted by विशाल कुलकर्णी on 29 November, 2010 - 04:14

'गाता गाता मज मरण यावं। माझं गाणं मरणानंही ऐकावं'

केवढी दुर्दम्य इच्छा शक्ती असेल या माणसाकडे. आपली इच्छा पुर्ण करायला त्याने मृत्युलाही भाग पाडलं. साक्षात त्यालाही नमवलं. कोळीगीते असोत, तुकोबाचे अभंग असोत वा जांभुळाख्यानासारखी दुर्लक्षीत लोककथा असो, हे सगळेच लोक कला साहित्य अतिशय सराईतपणे हाताळत 'बाबा' कुठल्याक्षणी आपल्या काळजाचा ठाव घेत हे लक्षातच येत नसे.

baba

गुलमोहर: 
Subscribe to RSS - श्री. विठ्ठल उमप