चित्र

मुलीची चित्रकला

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 November, 2010 - 01:09

SHR.JPGहे चित्र माझी मुलगी श्रावणी हिने काढले आहे. ती सिनियर केजी मध्ये आहे. अशी खुप चित्र ती काढत असते आणि पसाराही तेवढाच करत असते. कधी कधी ही चित्रकला ती सोफ्यावर, लादीवर, शोकेसवर, भिंतीवर तिला आवडेल त्या जागी काढत असते. हे वहीवर काढलेले चित्र. ह्यात काय काय आहे ते ओळखा. हे चित्र तिच्या आजिने एका पिशवीत भरुन जपुन ठेवल आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - चित्र