समाज

धर्म किंवा जात म्हणजे नक्की काय ?

Submitted by सम्राट on 18 May, 2012 - 02:47

आपल्या देशातच काय जगातल्या प्रत्येक देशात, प्रत्येक राज्यात अनेक ..जाती धर्म आहेत , आत्ता हे धर्म म्हणजे नक्की काय किंवा जात म्हणजे नक्की काय ?

या जगात अनेक जीव आहेत , प्राणी आहेत, पक्षी , आहेत, पाण्याखाली मासे आहेत, झाडं आहेत, माणूस हि आहे , प्रत्येक जीव हा कळपात राहतो , कारण कळपात राहून तो स्वतःला सुरक्षित अनुभवतो , आणि हा तर निसर्गाचा नियम आहे कि...एक कळप दुसऱ्या कळपावर हल्ले चढवून आपले वर्चस्व स्थापित करतो , मग तो हल्ला, मान अपमान साठी असो, भूक भागवण्या साठी असो, वा स्वतःचे क्षेत्र वाढवण्या साठी असो ...........

विषय: 

अमेरिकेतील निवडणुका - २०१२

Submitted by लोला on 16 May, 2012 - 21:19

यावर्षी अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका होतील. रिपब्लिकन पक्षातर्फे 'मिट रॉमनी' उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील असं (जवळपास) निश्चित झालं आहे. त्यांचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार कोण असतील/असावेत यासाठी नुकत्याच मायबोलीवर घेतलेल्या सर्व्हेत भाग घेणार्‍यांचे आभार. मायबोलीकरांनी (प्रचंड) बहुमताने 'बॉबी जिंदल' (आर्च, आडनाव बरोबर लिहिलंय का?) यांना निवडले. त्यांच्या खालोखाल कॉंडालिझ्झा राईस (नाव ऐकलेलं आहे, द्या ठोकून!) यांना मते मिळाली.

काही व्यक्तींमध्ये दुष्ट शक्ती असतात का?

Submitted by सिंथेटीक जिनिअस on 13 May, 2012 - 08:37

जगात आपला अनेक व्यक्तींशी संपर्क येतो. काही व्यक्तींचा सहवास अगदी आनंददायी असतो तर काही व्यक्तींच्या संपर्कात आले तरी अस्वस्थ वाटते. असे का होत असावे ? काही व्यक्तींकडे दृष्ट ताकद असावी ईतके ते वाईट असतात. खरेच अश्या वाईट शक्ती असलेली माणसे असतात का?

विषय: 

मराठीचं काय होणार?

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

बेफिकीर यांचा मराठीचा अभिमान Uhoh हा लेख नक्कीच विचार करायला लावणारा आहे. लेखातले काही मुद्दे पटले तरी त्यामधे भविष्यात काय घडू शकेल, याबद्दल जे विचार मांडले आहेत ते मला पटले नाही. थोडे पुढे जाऊन मी असे म्हणेन कि त्यांनी वर्तवलेले भाकीत खरे ठरले तरी त्यामागची कारणे मात्र त्यांनी मांडलेली नसतील. त्यांच्या एकेक विधानाचे मुद्देसूद खंडण करणारा हा लेख नाही. तर मनात आलेले काही वेगळे विचार मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

१. मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्रः

प्रकार: 
शब्दखुणा: 

४-१० वर्षाच्या मुलांच्या खाण्याच्या आवडी निवडी आणि चांगली सवय कशी लावावी?

Submitted by लाजो on 2 May, 2012 - 18:59

लहान मुलांच्या, म्हणजे वय वर्षे ४ ते १० या वयोगटातल्या मुलांच्या, खाण्याच्या सवयी, आवडी निवडी इ इ बद्दल इथे लिहा. माझ्यासारख्या बर्‍याच पालकांना खुप मदत होइल.

मुलांच्या खाण्याच्या आवडी निवडी इथे या विषयावर थोडी चर्चा झाली आहे, पण ते 'गप्पांचे पान' आहे त्यामुळे चर्चा वाहुन जाईल.

धन्यवाद Happy

सिनेमा सिनेमा- पुन्हा एकदा

Submitted by शर्मिला फडके on 2 May, 2012 - 00:47

भारतीय सिनेमा शंभर वर्षांचा झाला. आजवर या सिनेमामुळे मनाला असीम आनंद मिळाला. सिनेमांचं ऋण मनावर सुखाचं ओझं ठेवून आहे, ते अंशतःही उतरवण्याची इच्छा नाही मात्र या निमित्ताने आवडत्या सिनेमांवर लेख लिहून निदान कृतज्ञता तरी व्यक्त करणे मस्ट आहे.

मला सिनेमा बघायला आवडतो, त्यावर लिहायला, इतरांनी लिहिलेलं वाचायला आवडतं, जो सिनेमा पाहिलेला नाही त्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं, जे सिनेमे आवडले नाहीत, त्यांच्यावरही बोलायला आवडतं, ते का आवडले नाहीत त्याबद्दल विचार करायला आवडतं. थोडक्यात सांगायचं तर मला सिनेमा कसाही आवडतोच.

काही सिनेमे बुद्धीने बघायचे, काही नजरेने, काही मनाने. काही उगीचच.

शब्दखुणा: 

गर्जा महाराष्ट्र माझा!!

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा !!!

१ मे. महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

विषय: 
प्रकार: 

भारता बाहेरून सुट्टीवर येणाऱ्या मुलांसाठी ज्ञान प्रबोधिनी, हराळी , सोलापूर यांच्या तर्फे उन्हाळी सुट्टी शिबीर

Submitted by LaM on 1 May, 2012 - 00:06

ज्ञान प्रबोधिनी, हराळी , सोलापूर यांच्या तर्फे खास भारता बाहेरून सुट्टीवर येणाऱ्या मुलांसाठी
Summer Camp चे आयोजन करण्यात आलेले आहे. Fun, learning, creativity, culture, music, drama, Games and group activity असा प्राथमिक उद्देश आहे. उपक्रमाचे माहिति खाली जोडलेले आहे.

Summer Camp Registration
Two Weeks’ Enrichment Program for the children of Non-Resident Indians (NRI)
Age Group: 10 to 15 Years
Monday July 30, 2012 - Saturday August 11, 2012
Jnana Prabodhini - Harali

Summer Camp Two Weeks’ Enrichment Program for the children of Non-Resident Indians (NRI)

विषय: 

कोल्हापुरच्या आठवणी

Submitted by झकासराव on 25 April, 2012 - 04:46

हा बीबी काढण्याच कारण आहेत आमचे कोल्लापुरचे अशोकमामा म्हणजेच अशोक पाटील.
आज सहजच कोल्हापुर बीबी वर चटणीचा उल्लेख आला आणि अशोकमामानी एक खुप उत्तम अशी पोस्ट टाकली.
तेव्हा अशाच काही खास कोल्हापुरच्या आठवणींसाठी हा बीबी.

Pages

Subscribe to RSS - समाज