समाज

भारताला कसे सुधारावे?

Submitted by झक्की on 12 May, 2009 - 20:48

मी मागे माझ्या स्वतःच्या अनुभवांच्या आधारे, माझ्या रंगीबेरंगी पानावर, भारतावर प्रचंड टीका केली. शब्द जहाल वापरले. त्यामुळे बर्‍याच जणांचे तिकडे लक्ष गेले.

विषय: 

अन्नं वै प्राणा: (३)

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

पाच वर्षांपूर्वीची ही गोष्ट. भांडारकर संशोधन मंदिरावर काही गुंडांनी हल्ला करून ग्रंथालयाची नासधूस केली होती. तिथल्या कर्मचार्‍यांना मदत करायला आम्ही काही विद्यार्थी गेलो होतो. ग्रंथालयाची अवस्था अतिशय वाईट होती. कपाटं फोडलेली, पुस्तकं इतस्ततः फेकलेली. अनेक जुन्या, दुर्मिळ पुस्तकांची पानं निखळून वार्‍याबरोबर उडत होती. पोलीस, छायाचित्रकार, दूरचित्रवाणीचे छायाचित्रणकार ती पुस्तकं अगदी सहज तुडवत होते. एरवी सर्वत्र पोपटपंची करणार्‍या डगलेवाल्यांना, दाढीवाल्या समाजसेवकांना या ग्रंथालयात येऊन पुस्तकं आवरण्याचं काम करणं परवडण्यासारखं नव्हतंच.

प्रकार: 

प्रगती म्हणजे नक्की काय?

Submitted by जाईजुई on 21 April, 2009 - 11:02

मला नेहमीच हा प्रश्ण पडत आलाय की प्रगती म्हणजे नक्की काय?

आपला देश विशाल आहे, वेगवेगळे जनसमूह येथे प्रगतीच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. आपल्या देशातील साधनसंपत्ती क्षणाक्षणाला संपते आहे. प्रदुषण भयंकर वाढते आहे.

विषय: 

विश्वासघात

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

१९८५/६ चं गिरगाव. अगदी पुलंनी असामी असामीत रंगवल्यासारखं. मे महिन्यातल्या पायरी ।़।़ हापूस पासून ते शहाडे आणि आठवले पर्यंत जसं पुलंनी सांगितलं तसंच. या गिरगावात गोऱ्या रामाच्या मंदिरासमोरच्या गंगाराम खत्री वाडीत मी रहात असे.

विषय: 
प्रकार: 

माझ्या आतली धारावी शोधून पहाताना.

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

ज्यु.कॉलेजमधे असताना पहिल्यांदा धारावी मधे गेले होते. लेदरच्या वस्तू तिथे खूप छान आणि स्वस्त मिळतात हे ज्ञान नुकतंच झालं होतं. इरॉसच्या बाजूच्या क्रॉसमैदानाबाहेर एक जण लेदरच्या ऍक्सेसरीज घेऊन बसायचा.

विषय: 
प्रकार: 

कचरा व्यवस्थापन - एक सामाजिक बांधिलकी.

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

आपल्याला अजुन प्रकर्षाने जाणवत नसला तरी शहरांमधील कचरा हा एक अतिशय गुंतागुंतीचा व गंभीर प्रश्ण बनत चालला आहे, त्या विषयी थोडेसे.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - समाज