नातीगोती

राजाशी खेळणार?

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

Rajashi_Khelanar.JPG

हा माझा सवंगडी... खेळणार आमच्याशी?

असंही एक नातं असू शकतं का?

Submitted by अनन्या_न on 20 April, 2010 - 11:31

मित्र मैत्रिणींनो मला तुमच्याशी आतापर्यंत जास्त चर्चा न केलेल्या विषयावर बोलायचे आहे. किंबहुना मला तुमची मते, अभिप्राय आणि सल्लाही हवा आहे. माझी एक जवळची मैत्रिण आहे. तिच्या दुर्दवान किंवा सुदैवाने म्हणा ती कॉलेजात असताना एका मुलीच्याच प्रेमात पडली. कॉलेजनंतर अजूनही त्या दोघी गाढ प्रेमात आहेत. समाजाच्या भीतीने आणि घरच्यांच्या भीतीने त्यांनी अजून कुठे कोणालाच(मी सोडून) सांगितलेले नाही. तुम्हाला कळलं असेल की मी कोणत्या विषयावर बोलतेय. एकायला खूप वेगळ आणि विचित्र वाटतय ना. जेव्हा मला प्रथम कळल तेव्हा मलाही असच वाटलं.

कल्लोळातील उरलेसुरले(वृत्तांतासह)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

डीजेच्या नजरेतून एक झलक- Proud

"आपका कुछ सामान
हमारे पास पडा है
डायपर के कुछ भीगे भीगे पॅक्स रख्खे है
हो और किसिका पारोसा एक स्वेटर पडा है
वोह स्वेटर लौटादू
आपका वो वो सामान लौटादू

पडझड है कुछ....
है ना?
पडझड है कुछ बेसमेन्ट कि
गिरनेकी नौबत
मस्तीमे किसीने वॉल पे एक लाथ मारी थी
बेसमेन्ट कि वो वॉल अभी तक काप रही है
बेसमेन्ट रिपेअर करवा दो
मेरा वो बेसमेन्ट लौटा दो

शेवटचं कडवं सायोच्या कान्देपोहे साठी :

११६ मोहरीचे दाणे
एक तुम्हारे बाग का onion
गिले लेमन कि खुशबू
उष्टे तुम्हारे चमचे कुछ
उष्टे खरकटे डब्बे भी कुछ
याद दिलादु
सब लौटादू
तेरा वो कचरा लौटा दू !

प्रकार: 

सर्व्हे रिपोर्टः विभाग -कुटुंब

Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 April, 2010 - 08:13

कुटुंब

या सदरातील शेवटचा प्रश्न सोडता सर्व प्रश्न अनिवार्य होते. कुटुंबातील घरकामाचे लिंगाधारित विभाजन, परंपरेनुसार घरातील जबाबदार्‍या, दिवसाकाठी स्वयंपाकघरात देण्यात येणारा वेळ आणि तीन पिढ्यातील फरक याभोवती या विभागातील प्रश्न गुंफले होते.

हे वाचण्यास सुरूवात करण्यापूर्वी प्राथमिक माहिती हा धागा पूर्ण वाचावा.

  • तुमच्या घरात लिंगाधारित कामाची विभागणी आहे का? योग्य वाटते का?

    HC.JPG

    प्रश्नावलीत उत्तरासाठी दिलेले पर्याय खालीलप्रमाणे होते.

    प्लीज प्रे फॉर हर

    Submitted by दीप्स on 21 March, 2010 - 23:58

    काल सकाळपासून धावपळ , घरी खूप पाहुणे आलेले. मामेबहीणीला बघायला मुलगा येणार होता म्हणून सकाळपासून घरात आवराआवर चाललेली. खालच्याच फ्लॅटमधे मावसभाऊ राहतो त्याची दीड वर्षाची मुलगी सुखी रडते आहे म्हणून बघायला गेलो तर स्नेहलने,तिच्या आईने सांगितले की रात्री थोडा ताप आला होता म्हणून तिची झोप झाली नाही त्यामुळे किरकिरत आहे. घरात पाहूणे , कामवालीची दांडी , सुखीची रडारड , म्हणून माझी बायको व स्नेहल दोघीही वैतागून गेलेल्या सकाळी सकाळीच.

    सर्व्हे रिपोर्ट: विभाग - प्राथमिक माहिती

    Submitted by संयोजक on 21 March, 2010 - 02:48

    प्राथमिक माहिती:
    कुठल्याही सर्वेक्षणाचा पाया म्हणजे प्राथमिक माहिती. या सदरात ११ अनिवार्य प्रश्न विचारले होते. या प्राथमिक माहितीच्या आधारे आपल्या प्रतिसाद देणार्‍या मैत्रिणींचे रेखाटन करता आले.

    • वय
      ६६% स्त्रिया या २१-४० या वयोगटात आहेत.
      १४% स्त्रिया या ४१-५० या वयोगटात येतात.
      केवळ १% स्त्रियांनी ६१ वर्ष पार केली आहेत. त्या परदेशात स्थित आहेत.

      agegroup.jpg

    • शिक्षण/पदवी:

    शिवधनुष्य पेलताना...

    Submitted by कविन on 17 February, 2010 - 23:37

    मधेच एकदा झटका येऊन मी माझ्या मैत्रिणींना एक इमेल पाठवल होत त्यातलाच एक भाग इथे कॉपी पेस्टतेय

    त्याआधी हे थोडसं (?) निवेदन..
    -----------------------------------------
    आपल्या पैकी बहुतेक सर्वांना कधी ना कधी किंवा नेहमीच हे प्रश्न पडले असतील. मंजुडीने मला तेव्हाच म्हणजे इमेल केल तेव्हा "हे तू संगोपन मधे टाक ना" अस सुचवल होत. पण बर्‍याचदा ही नाव पाण्यात सोडल्यावर "वादळ वार्‍यात" किंवा अजुन अनेक परिस्थितीत कुठच्या किनार्‍याला लागेल, मुळात ती किनार्‍याला लागेल की नाही की तिची टायट्यानिक होईल हे आपल्या हातात रहात नाही. ह्याच भितीने मी तिला पाण्यात सोडायला घाबरत होते.

    शब्दखुणा: 

    एका लग्नाची गोष्ट

    Submitted by दीप्स on 8 January, 2010 - 00:21

    भाग्यानी सुरु केलेल्या चर्चेच्या अनुशंगाने मला ही हा धागा सुरु करावासा वाटला Happy

    मी माझी गोष्ट सांगणार आहेच इथे तुम्हीही शेअर करा !

    शब्दखुणा: 

    सुखांत

    Submitted by प्रकाश घाटपांडे on 19 November, 2009 - 00:42

    मागच्या आठवड्यात 'सुखांत' या चित्रपटाच्या निर्मितीच्या निमित्ताने एक दयामरण विषयावर चर्चासत्र कोथरुडच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित केले होते. परिसंवादाला जाईपर्यंत हा चित्रपटावर आधारलेला परिसंवाद आहे हे मला माहित नव्हत. डॊ मोहन आगाशे, लोकसत्ताचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, साप्ताहिक सकाळच्या कार्यकारी संपादिका संध्या टाकसांळे, पुण्यातील नामवंत डॊ शिरिष प्रयाग, चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लेखक किरण यज्ञोपवित, अभिनेते अतुल कुलकर्णी, अभिनेती ज्योति चांदेकर, निर्माती अनुया म्हैसकर उपस्थित होते. परिसंवाद उत्तमच झाला.

    Pages

    Subscribe to RSS - नातीगोती