अभियांत्रिकीचे होस्टेल

अभियांत्रिकीचे दिवस भाग- ८

Submitted by पाचपाटील on 18 November, 2020 - 05:14

दिवसेंदिवस आमची शैक्षणिक गुणवत्ता वेगाने ढासळत
गेल्यामुळे आम्हास अधिकृतरित्या होस्टेल मिळणे मुश्कील होऊ लागले... त्यामुळे शेवटच्या वर्षात आम्ही काही जणांनी भाडेतत्त्वावर फ्लॅट घेऊन रहायचा प्रस्ताव मांडला.

श्री. गोसावी आणि श्री. स्वामी, ह्यांचा ह्या कल्पनेला कडाडून विरोध होता, कारण होस्टेलवर पॅरासाईट म्हणून राहिल्यामुळेच, अधिक चांगल्या पद्धतीचे बाँडींग तयार होते, असा त्यांचा दावा होता..!

Subscribe to RSS - अभियांत्रिकीचे होस्टेल