जाहिरात CRED IPL

नको तो कमर्शियल ब्रेक!

Submitted by सरनौबत on 6 November, 2020 - 00:49

मार्चपासून कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली. भीषण परिस्थिती आणि वाढत्या लॉकडाऊन मुळे यंदा आयपीएल (IPL) होईल असे अजिबात वाटले नव्हते. संयोजकांनी मोठ्या धीराने UAE मध्ये यंदाचा हंगाम आयोजित केला. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना बंदी असल्याने रेकॉर्डेड जल्लोष वगैरे तयारी केली. कोरोनाचे सावट असूनही सुदैवाने आतापर्यन्त सोहळा निर्विघ्नपणे पार पडला आहे. एरवी सतत चालू असलेल्या क्रिकेट मॅचेस कोरोनामुळे अनेक महिने थांबल्या होत्या. आयपीएल च्या निमित्ताने आवडते खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर बघायला मिळाले. काही मॅचेस अत्यंत चुरशीच्या झाल्या. आम्हा क्रिकेटप्रेमींची चांगली करमणूक झाली.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - जाहिरात CRED IPL