मनसोक्त दिलखुलास गप्पा

मनसोक्त गप्पा

Submitted by मानव पृथ्वीकर on 17 September, 2020 - 14:33

या, आरामात बसा, आणि मनसोक्त गप्पांत सामील व्हा, धागा आपलाच आहे.
विविध विषयांवर गप्पा, चर्चा किंवा नुसतीच थट्टा मस्करी, खेळीमेळीने.

राजकारणाला दुरूनच हात जोडू, गॉसिपला स्थान न देऊ, गटबाजी टाळु.

माराया दिलखुलास गप्पा सगळ्यांनाच असे इथे मुभा

विषय: 
Subscribe to RSS - मनसोक्त दिलखुलास गप्पा