बाळंतिणीची खोली .... !

बाळंतिणीची खोली ..... !

Submitted by डी मृणालिनी on 9 September, 2020 - 04:56

आमच्या घरी पूर्वी काळी बाळंतिणीची खोली म्हणून वापरात असलेली रूम मला देण्यात आली ,म्हणून मी सुरुवातीला जरा नाराजच होते . माझ्या खापरपणजीची १५ पेक्षाही जास्त बाळंतपणं याच खोलीत झाली. एक दिवशी ठरवलं , आपण या खोलीची कायापालटच करायची . चहूबाजूंनी भिंत लाल गेरूच्या मातीनी अर्धवट लिपून त्याला चुन्याने सुंदर बॉर्डर केली. आमच्या घरात प्रत्येक खोलीला २-३ कपाटं भिंतीतच बसवलेली आहेत. माझ्याही खोलीत ३ कपाटं आहेत. त्यातल्या एकाचं मी माझ्या प्राणप्रिय पुस्तकांसाठी सुंदरसं शेल्फ केलं. खिडकी -दारं आणि सगळ्या रूमचा वॉल पेपर musical notes नी भरला आहे. सर्वात महत्वाचं सांगायचं राहूनच गेलं कि !

विषय: 
Subscribe to RSS - बाळंतिणीची खोली .... !