त्या दिवशी

त्या दिवशी

Submitted by अरविंद डोंगरे on 1 September, 2020 - 05:16

त्या दिवसी मनात माझ्या ,
आर्त भावना निर्मिली ।
नेसूनी पितांबर जणु ,
स्वप्नपरीच भेटली ।
डोकाऊंनी पाहताच दारातून,
मी हरवलो विचारात।
पाहुनि तिचं सौंदर्य वाटलं ,
ही नाही नशिबात।
तिच्या रुपापेक्षा तिच्या
बोलण्याला भाळलो।
पाहताच छणी तिला नकळत
तिच्या प्रेमात पडलो।
तिच्या बटांचं वाऱ्यासोबत ,
मजेत वावरणं।
ते पाहून मला ही जमे ना ,
मनाला आवरण।
तिच्या लोचनांचे खेळ ,
असे नवे होते।
जसे त्यात तिने प्रेमाचे

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - त्या दिवशी